27 January 2025 10:03 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-76

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एक कागद छापण्यासाठी १ मिनिट १५ सेकंद वेळ लागला, तर ३ तासांत किती कागद छापून होतील?
प्रश्न
2
‘सुलक्षणी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
प्रश्न
3
राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल, तर तो त्यांनी स्वहस्ताक्षरात ………….. कडे सुपूर्द करावा.
प्रश्न
4
‘सविता आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
5
मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही, हे सूचित करणारी म्हण निवडा.
प्रश्न
6
संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
7
The officer ordered the soldier to let the man come. (Change into direct speech.)
प्रश्न
8
पुढील संख्यांचे माध्यमान किती?४१, ४९, १३२, ९९, ८४, ७४, १०१, ९२
प्रश्न
9
मारुती, महादू आणि मधुकर या तीन भावांनी ३६,००० रुपये ४ : ३ : २ या प्रमाणात वाटून घेतले, तर मधुरकरला किती रुपये मिळाले?
प्रश्न
10
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते – …………
प्रश्न
11
दर ताशी ४८ किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी रस्त्याच्या कडेच्या एका झाडास १२ सेकंदात ओलांडून गेली, तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर असेल?
प्रश्न
12
गणपतीच्या तीन मूर्तींच्या किमतीची सरासरी ३५.६ रुपये येते. पण चौथ्या गणपतीची किंमत धरल्यास सरासरी किंमत ३८.२ रुपये येते, तर चौथ्या गणपतीची किंमत किती?
प्रश्न
13
भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वधिक उत्पादन ………. राज्यात होते.
प्रश्न
14
Which of the following sentence into a complex one without changing the meaning :The story is too absurd to be believe.
प्रश्न
15
‘अपर्णा दररोज अभ्यास करते.’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
16
I expect that I shall et a medal.(Choose the correct clause of the underlined group of words.)
प्रश्न
17
‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड ओळखा.
प्रश्न
18
Many people assume that money brings happiness. (Change the voice.)
प्रश्न
19
मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.
प्रश्न
20
खालीलपैकी विरामचिन्हांचा अचूक वापर असणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
21
Mother said to Mani, “Please don’t eat all the biscuits.” (Change into indirect speech.)
प्रश्न
22
दोन मित्रांनी भागीदारीने केलेल्या व्यापारात झालेला नफा वाटून घेतला. सोमनाथला ५,४०० रुपये मिळाले आणि रामनाथला ४,५०० रुपये मिळाले, तर दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर काय?
प्रश्न
23
६० विद्यार्थी असलेल्या वर्गात ३ गैरहजर आहेत, तर वर्गात हजर असणाऱ्या मुलांचे शेकडा प्रमाण काय?
प्रश्न
24
ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो?
प्रश्न
25
बागेत फिरताना पावसाने भिजवले. या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x