8 September 2024 7:09 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-77

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
०.००३ क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्रॅम तांदूळ?
प्रश्न
2
राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
3
Which of the following words is with a prefix?
प्रश्न
4
एक कार ताशी ६० कि.मी. वेगाने १२ तासात जेवढे अंतर कापते; तेवढेच अंतर त्या कारचा वेग दीडपट केल्यास किती वेळात कापेल?
प्रश्न
5
एका कार्यालयात काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांपैकी २/१० कार्म्चाती कारकून आहेत. त्यांपैकी २/५ पदवीधर आहेत. तर पदवीधर कारकुनांची संख्या किती?
प्रश्न
6
सोनमर्ग, गुलमर्ग ही थंडे हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
7
‘Someone has stolen my book.’Which sentence of the following is the correct passive voice of the above.
प्रश्न
8
१८० / १५ + १२ * ५ – २ = किती?
प्रश्न
9
Choose the correct sentence which is indirect narration of the following sentence.She said to her brother, “Please help me with my home work.”
प्रश्न
10
‘द्विगुणित’ हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहे?
प्रश्न
11
१८/५० या अपूर्णांकाचे शेकड्यात रुपांतर करा.
प्रश्न
12
०.०९ + ०.००९ + ०.०००९ + ९.० = ?
प्रश्न
13
केरळ राज्यातील ……. येथील परावूर पुट्टिंगल देवीच्या मंदिरात १० एप्रिल, २०१६ रोजी अवैध फटाक्यांच्या साठ्यामुळे आग लागून मोठी जीवित व वित्त हानी झाली.
प्रश्न
14
९०/१०००० = ?
प्रश्न
15
‘दही’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
16
IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या आहे?
प्रश्न
17
शंकरने २० घड्याळे २,३०० रुपयांना खरेदी करून प्रत्येकी १५० रुपयांन विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा वा तोटा झाला?
प्रश्न
18
‘छाया, कृपा व हत्तीची झूल’ अशा विविध अर्थछटा विषद करणारा शब्द ओळखा.
प्रश्न
19
अनेकवचन करा. तळे – ……….
प्रश्न
20
विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो.
प्रश्न
21
भारतातील सर्वांत  उंच मिनार – …………..
प्रश्न
22
२ ते २०० या संख्यांच्या दरम्यान २ ने निःशेष भाग जाणाऱ्या वर्गसंख्या किती?
प्रश्न
23
Choose the correct sentence.
प्रश्न
24
Choose the correct synonym of the word : Town.
प्रश्न
25
खालीलपैकी कोणते विशेषण उभयपदचा प्रकार आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x