27 January 2025 9:45 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-78

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर डॉक्टरांनी तुम्हाला १० गोळ्या दर एक तासाने एक घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी किती वेळ लागले?
प्रश्न
2
Choose the correct article to be filled in the space provided.We have two Mr. Smith. Which do you want? I want ……… Mr. Smith who signed this letter.
प्रश्न
3
There is a correct use of preposition in one of the following sentence. Which one is correct?
प्रश्न
4
अणुमधील ऋणप्रभारित कणांना काय म्हणतात?
प्रश्न
5
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो?
प्रश्न
6
Since Kavita ………. her job, she has been much happier.
प्रश्न
7
काळोखात दोरीलाच साप समजून त्याने दगडाने ठेचले.वरील वाक्यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
8
‘पंकज’ या शब्दाचा अर्थ ………
प्रश्न
9
खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर असणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
10
खालीलपैकी विसंगत ठरणारा पर्याय कोणता?
प्रश्न
11
छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
12
तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
प्रश्न
13
जर 1234 = RICE व 576 = MAT, तर 63741 = ?
प्रश्न
14
Choose the correct tense form of the verb in the bracket to complete the sentence.My uncle …….. (want) to know hoe I am doing my business.
प्रश्न
15
‘मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह करा.
प्रश्न
16
हे कोणाचे अधांतरी खोपे? या या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे?
प्रश्न
17
‘पुरणपोळी’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
प्रश्न
18
SKEW हा शब्द एका सांकेतिक  भाषेत POCY असा लिहिला जातो, तर MUST हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
19
खालील दिलेला अक्षरक्रमवार आधारित आहे. प्रत्येक क्रमात काही अक्षरे गाळली आहेत, जी चार पर्यायांपैकी एका पर्यायामध्ये आहेत. खालीलपैकी योग्य पर्याय शोधा.a_ba_cbaac_aa_ba
प्रश्न
20
अरेरे! भला माणूस होता तो! या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
21
The underlined phrase in the following sentence means …….Was it proper on your part to look down upon poor relatives?
प्रश्न
22
सगळेच शहाणे कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
23
१५ ते २५ सम संख्यांची बेरीज किती येईल?
प्रश्न
24
अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
25
दोन व्यक्तींमध्ये छत्तीसचा आकडा असणे, म्हणजेच त्या दोघांमध्ये …………

राहुन गेलेल्या बातम्या

x