27 January 2025 9:57 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-79

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या वायुस ‘मार्श गॅस’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
2
विसंगत शब्द ओळखा.भाऊ, वडील, काका, विद्यार्थी
प्रश्न
3
‘All that glitters is not gold.’The correct transformation of this sentence into simple sentence is ………
प्रश्न
4
गटात न बसणारे पद निवडा.पारा, चांदी, जस्त, तांबे
प्रश्न
5
खालीलपैकी कोणती संख्या वेगळी आहे?१२५, ६४, ३६, २७.
प्रश्न
6
जर पुस्तकाला घड्याळ म्हटले, घड्याळाला पिशवी म्हटले. पिशवीला शब्दकोश म्हटले, शब्दकोशाला खिडकी तर पुस्तके न्यायला काय वापराल?
प्रश्न
7
‘सूर्य उगवतो आणि प्रकाश पसरतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
8
खालीलपैकी कशापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते?
प्रश्न
9
‘दाती तरून धरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
प्रश्न
10
Ten miles …….. along way to walk.Choose the correct form of the verb in present tense from the following.
प्रश्न
11
७ व ३ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या लहान व मोठ्या संख्येतील फरक सांगा?
प्रश्न
12
Choose the appropriate form of the verb to fill in the blank.I forget to take my medicines a soon as the time ………
प्रश्न
13
खालील मालिका पूर्ण करा.CEF, CGH, CIJ, CKL, …..
प्रश्न
14
एक विमान दिल्लीहून १६.४० वाजता निघून १८.४० वाजता मुंबईला पोहचते. दिल्ली ते मुंबई अंतर १५४२ कि.मी. आहे. तर विमानाचा ताशी वेग किती?
प्रश्न
15
राजू हा तुषार पेक्षा मोठा आहे पण प्रशांतपेक्षा लहान आहे. विनय हा विरापेक्षा मोठा असून तुषारपेक्षा लहान आहे, तर वयाने सर्वात मोठा कोण?
प्रश्न
16
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.१० (७५) ५, ७ (४०) ३, ९ (६५) ४, ६ (?) २
प्रश्न
17
‘Some birds leave their abodes in winter and go to another place where the weather is warm.’ Here ‘abodes’ mean …….
प्रश्न
18
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील एकून वाघांची संख्या ३,८९० इर्की आहे. त्यापैकी भारतात किती वाघ आहेत?
प्रश्न
19
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको |संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको |या पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा.
प्रश्न
20
सोने या मौल्यवान धातूचा अणुक्रमांक ……….
प्रश्न
21
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
प्रश्न
22
‘आग सोमेश्वरी अन् बंब रामेश्वरी’ या म्हणीस समानार्थी ठरणारी म्हण खालीलपैकी कोणती?
प्रश्न
23
‘किरणोत्सारिते’चा शोध लावणारा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण?
प्रश्न
24
२.५९२९ चे वर्गमूळ किती?
प्रश्न
25
Choose the word which best expresses the meaning of ‘alert’ :

राहुन गेलेल्या बातम्या

x