21 November 2024 4:36 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणास ग्रामपंचायतीचा प्रमुख ओळखले जाते?
प्रश्न
2
समर्थ रामदास यांचे जन्मस्थान कोणते?
प्रश्न
3
ऑगस्ट, २०१८ मध्ये माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपत घेतली?
प्रश्न
4
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -३’ ………………….. या दोन शहरादरम्यान आहे.
प्रश्न
5
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
6
खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा.
प्रश्न
7
धरणी, अवनी, वसुंधरा हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे?
प्रश्न
8
संसदेसमोर वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याचे उत्तरदायित्व ………………… यांचे असते.
प्रश्न
9
खालील वाक्यातील क्रियापदावरून कशाचा बोध होतो?‘मुलांनो बडबड करू नका.’
प्रश्न
10
भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रास ……………… आरे आहेत.
प्रश्न
11
भारत सरकारची ‘सिक्युरिटी प्रेस’ कुठे आहे?
प्रश्न
12
By the time I reach home, mother …………… cooking.Choose the correct alternative from the following fill in the blank.
प्रश्न
13
एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहे तर एकूण पेट्या किती?
प्रश्न
14
‘गोबीचे वाळवंट’ कोणत्या प्रदेशात आहे?
प्रश्न
15
He asked whether everybody was there.(Change into indirect speech.)
प्रश्न
16
आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी ३ फेब्रूवारी तारीख होती. पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल?
प्रश्न
17
‘अन्न सुरक्षा कायदा’ पारित करणारे भारतातील पहिले राज्य ………………. आहे.
प्रश्न
18
महात्मा गांधीनी ‘चाले जाव’ चळवळीच्या वेळी भारतीय जनतेस दिलेल्या सुप्रसिद्ध संदेश कोणता होता?
प्रश्न
19
‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी’ ही संस्था महाराष्ट्रात ……………. येथे आहे.
प्रश्न
20
Choose the appropriate form of the verb to fill in the blank.I forget to take my medicine as soon as the time …….
प्रश्न
21
‘अभियोग’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द कोणता?
प्रश्न
22
खालील शब्दांपैकी एक उपसर्गघटीत नाही, तो कोणता?
प्रश्न
23
एक कार ताशी ६० कि. मी. वेगाने १२ तासात जेवढे अंतर कापते; तेवढेच अंतर त्या कारचा वेग दिडपट केल्यास किती वेलास कापेल?
प्रश्न
24
‘नाशिवंत’ या शब्दाच्या विरुद्धार्थी ठरणारा शब्द कोणता?
प्रश्न
25
‘समाधीचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.’ या वाक्यात दडलेला अलंकार कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x