3 December 2024 10:34 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-81

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रिया व नरेश यांच्या वयांची बेरीज ३४ वर्षे, राम व गोपी यांच्या वयाची बेरीज ३८ वर्षे आणि राघव व हरी यांच्या वयांची बेरीज ३६ वर्षे आहे. तर या सर्वांच्या वयाची सरासरी किती?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
3
एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्तसंख्या यांची बेरीज १९७/१४ असेल तर ती संख्या कोणती?
प्रश्न
4
माणसापरीस मेंढरं बरी | या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
5
भारताचा ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून कोणत्या दिवसाचा उल्लेख कराल?
प्रश्न
6
‘सहकुटुंब’ या सामासिक शब्दाचा समास निवडा.
प्रश्न
7
‘भारतीय राष्ट्रीय सभे’ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
8
He said to me, “will you give me your book?” (Change into indirect speech)
प्रश्न
9
एका प्राणी संग्रहालयातील मोर व हरीण यांची मिळून एकूण संख्या ४४ होती व त्यांच्या पायांची संख्या ११२ होती तर हरिण व मोर यांची संख्या अनुक्रमे किती?
प्रश्न
10
‘मी आत येऊ का?’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
11
Select the accurate meaning of – ‘Effete’
प्रश्न
12
एक जहाज एक लिटर डिझेलमध्ये १२ कि.मी. अंतर  प्रवास करते. तर ५५२ कि.मी. प्रवास करण्यास त्याला किती लिटर डीझेल लागेल?
प्रश्न
13
मी त्याला पहिले मात्र तितक्यातया वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर दर्शविणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
14
द. सा.द.शे. ८ दराने १,००० रु. चे ५ वर्षांचे सरळव्याज किती?
प्रश्न
15
Find the correct ‘Comparative Degree’ for the given sentence :‘Ketaki is the most beautiful girl in the class.’
प्रश्न
16
वर्तुळाची त्रिज्या ७ सें.मी. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ कित?
प्रश्न
17
विद्यार्थ्यांच्या एका रांगेतील मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक ११ हा येतो. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
प्रश्न
18
अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला,चंदेरी-सोनेरी चमचमता चांगला; या बालगीतातील अलंकार कोणता आहे?
प्रश्न
19
Choose the correct ‘Adverb Clause of Reason’ from the following sentence.
प्रश्न
20
१२% दराने ८५० रुपयांचे ४०८ रुपये सरळव्याज येण्यास किती वर्षे लागतील?
प्रश्न
21
Find the correct alternative of the given too …… to sentence :‘Gold is too costly for us that can’t buy it.’
प्रश्न
22
७३ ते १७० दरम्यान ३ ने निःशेष भाग जाणारी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
23
आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार करणारे भारतीय नेते कोण?
प्रश्न
24
लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी केव्हा झाला?
प्रश्न
25
२ मिलीलिटरचे ३ लिटरशी गुणोत्तर किती येईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x