24 December 2024 11:37 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-82

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील संख्यामालिकेत रिकाम्या जागी येणारी संख्या कोणती?2, 9, 28, 65, 126, 217, __
प्रश्न
2
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
3
खालील मालिकेतअक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील?AZ, BY, CX, __, __
प्रश्न
4
Choose the correct sentence from the following :
प्रश्न
5
There is a word spelt in four different ways. Out of them only one is correct. Which one is correct?
प्रश्न
6
खालील मालिका पूर्ण करण्यासाठी अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील?AZ, BY, JI, NM, __, __
प्रश्न
7
खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी येणारी संख्या कोणती?91, 89, 83, __, __, 73, 67
प्रश्न
8
Peter broke a jug,…………Choose the correct question tag from the following alternatives to fill in the blanks.
प्रश्न
9
‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थे’चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी येणारी संख्या कोणती?3, 10, 18, 27, 37, __, __
प्रश्न
11
‘मुले अभ्यास करतात’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
12
Choose the correct article to be filled in the space provided.We have two Mr. Smith. Which do you want.? I want ………. Mr. Smith who signed this letters.
प्रश्न
13
महाराष्ट्रात खरीप ब रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पिक कोणते?
प्रश्न
14
‘You have got a new a shirt.’The correct question tag of this sentence is …………
प्रश्न
15
कैकयीला दशरथाने दोन वर दिले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
16
मराठी पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात?
प्रश्न
17
निमंत्रण आले तर मी येईन; हा वाक्यप्रकार कोणता आहे?
प्रश्न
18
खालील अंकमालिकेत रिक्त स्थानी कोणती संख्या येईल?6, 11, 21, 41, __
प्रश्न
19
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
‘क’ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णाचे आहे?
प्रश्न
21
‘देसाईगंज’ हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
22
सुनील व अनिल दोघे मिळून एका दिवसात ८ पुस्तके बांधतात, तर सोहन, मोहन, शैलेश व निलेश हे चौघे मित्र २ आठवड्यांत किती पुस्तके बांधतील? (एक आठवडा = ६ दिवस कार्य)
प्रश्न
23
‘आता पाऊस थांबावा’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
24
‘अंग धरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा खालीलपैकी शब्द कोणता आहे?
प्रश्न
25
गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?

राहुन गेलेल्या बातम्या

x