27 January 2025 9:52 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-83

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
प्रश्न
2
Choose the correct preposition to fill in the blank.I have eaten nothing ……. yesterday.
प्रश्न
3
‘आनंदातिशयाने अनिताला धडपणी जेवण जाईना.’ या वाक्यातील अशुद्ध शब्द कोणता आहे?
प्रश्न
4
How ……… unlucky man he is!
प्रश्न
5
एका सांकेतिक भाषेत FAIR – 34 असे लिहिले आणि SAFE = 31 असे लिहिले, तर 38 = ?
प्रश्न
6
Choose the correct appropriate word to fill in the blank.They were talking among ………
प्रश्न
7
सन २०११ च्या जनगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षांनुसार महाराष्ट्रातील ‘साक्षरता प्रमाण’ किती टक्के आहे?
प्रश्न
8
जर X = 4, R = 3 तर F + 6 = ?
प्रश्न
9
खाली काही अक्षरसंच विशिष्ट क्रमाने दिले आहेत. तो कर्म ओळखून रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय लिहा.XC UF RI OL LO ?
प्रश्न
10
‘अण्णा येतील त्यावेळी रमाबाईंच सारं घरकाम आटोपलंच असेल.’ या वाक्याचा काळ कोणता आहे?
प्रश्न
11
५ सप्टेंबरला सोमवार होता तर पंधरा सप्टेंबरला कोणता वार होता?
प्रश्न
12
सध्याचे ‘परराष्ट्र व्यापार धोरण’ कोणत्या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहे.
प्रश्न
13
‘महाराष्ट्रातील लोकांनी प्रस्तुत चरित्राचा नीट अभ्यास केला.’ या वाक्याचा प्रयोग कोणता आहे?
प्रश्न
14
गाळलेल्या कोणता शब्द वापरल्यास तो पहिला शब्द पूर्ण करेल व दुसर्याची सुरुवात करेल?SM (—-) Ring.
प्रश्न
15
‘प्रचंड परिश्रम करूनही अल्प फळप्राप्ती होणे.’ हा अर्थ सांगणारी म्हण कोणती आहे?
प्रश्न
16
अक्राणी हा तालुका ……….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
17
‘आळंदी’ हे तीर्थक्षेत्र ………… नदीकाठी वसले आहे.
प्रश्न
18
‘ज्याचे करावे बरे, तो म्हणतो माझेच खरे’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
19
Which of the following alternatives is the correct passive form of the following sentence?Can anybody do this work?
प्रश्न
20
‘गगन, वस्त्र व शून्य’ या तिन्ही शब्दांसाठी खालीलपैकी एकच पर्यायी शब्द कोणता आहे?
प्रश्न
21
गटात न जुळणारा अक्षरगट कोणता?
प्रश्न
22
‘तोरणमाळचे पठार’ खालीलपैकी कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
23
‘विठ्ठलाच्या दर्शनाने तुकोबारायांचे डोळे निवले.‘ या वाक्यातील अधोरेखित वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ निवडा.
प्रश्न
24
Choose the appropriate preposition 5o fill in the blank.There is bridge ……… the river.
प्रश्न
25
मी देवाला नवस केला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x