24 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-84

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘सहकुटुंब’ या सामासिक शब्दाचा समास कोणता?
प्रश्न
2
Choose the correct preposition to fill in the blank.I have eaten nothing…….Yesterday.
प्रश्न
3
पुढीलपैकी कोणत्या विभक्तींचे प्रत्यय एकसारखे आहे?
प्रश्न
4
रमेशजवळ उमेशच्या तिप्पट रुपये आहेत. दोघांचे मिळून २८ रुपये आहेत तर रमेशजवळ उमेशपेक्षा किती रुपये जास्त आहेत?
प्रश्न
5
रोहनचा त्याच्या वर्गात खालून तसेच वरून २८ वा क्रमांक लागतो तर त्याच्या वर्गात ऐकून विध्यार्थी किती आहेत?
प्रश्न
6
पुढीलपैकी मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य ती संधी ओळखा?
प्रश्न
7
भारतामध्ये तयार केल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सचा (इव्हीएम) वापर करणारा आफ्रिका खंडातील पहिला देश कोणता आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या तापमाना सफॅरनहाइट व सेंटीग्रेट मधील तापमान समान असते?
प्रश्न
9
Choose the appropriate word to fill in the blank.Can this work talking among……..
प्रश्न
10
Choose the correct positive degree of the following sentence.Carbon is more useful than any other element.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणती एक संख्या इतर तीनपेक्षा वेगळी आहे?
प्रश्न
12
अनेकवचन करा. तळे – ………
प्रश्न
13
एका समूहात १० माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर ऐकून किती हस्तांदोलन होतील?
प्रश्न
14
पुढील संख्यामाला पूर्ण करा.२, ३, ५, ८, १३, २१, ?
प्रश्न
15
‘रामकृष्ण’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
16
Choose the correct simple sentence joining the following sentences:a) He entered the roomb) He put on the light
प्रश्न
17
महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे?
प्रश्न
18
पुढीलपैकी कोणती म्हण अचूक आहे?
प्रश्न
19
‘गगन, वस्त्र व शून्य’ या तिन्ही शब्दासाठी पुढीलपैकी एकच पर्यायी शब्द निवडा?
प्रश्न
20
महाराष्ट्रातील कायदेमंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचे आहे?
प्रश्न
21
The boy said, “I like Sweets.” (Change into indirect speech)
प्रश्न
22
‘चतुर्भुज होणे ‘ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा पर्याय ओळखा?
प्रश्न
23
पुढीलपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द कोणता आहे?
प्रश्न
24
जनता दल (संयुक्त) या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष …….
प्रश्न
25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा?‘तिने चिंच खाल्ली.’

राहुन गेलेल्या बातम्या

x