3 December 2024 10:26 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-87

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय?
प्रश्न
2
देवापुढे सतत तेवत असणारा दिवा कोणता?
प्रश्न
3
स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय?
प्रश्न
4
परभाषी शब्द ओळखा.
प्रश्न
5
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी सर्वोत्तम पर्याय कोणता निवडल?नाटक : दिग्दर्शक : : क्रिकेट : ?
प्रश्न
6
‘श्रीक्षेत्र माहूर’ येथे कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहे?
प्रश्न
7
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा म्हणजे कोण?
प्रश्न
8
जर RATIONAL हा शब्द 18 – 1 – 20 – 9 – 15 – 14 – 1 – 12 असा लिहिता येतो, तर NATION शब्द कसा लिहिता येईल?
प्रश्न
9
प्रश्नचिन्हाजागी कोणता शब्द योग्य ठरेल?श्वसनसंस्था : फुफ्फुस : : रक्ताभिसरनसंस्था : ?
प्रश्न
10
मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत?
प्रश्न
11
Find correct ‘Figure of Speech’ for the following sentence :‘Sleep is a stranger to me after the break of day.’
प्रश्न
12
‘आम्ही पुस्तक वाचले’ या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?
प्रश्न
13
जर न्याय : न्यायाधीश, तर औषध : ?
प्रश्न
14
Choose correct Passive Voice sentence for the following :Send us your contribution.
प्रश्न
15
ज्याने देशासाठी प्राणार्पण केले आहे त्यास काय म्हणतात?
प्रश्न
16
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?९, ३६, १३, ५२, १७, ६८, २१, ?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या संताची भारुडे सुप्रसिध्द आहेत?
प्रश्न
18
सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता?
प्रश्न
19
Choose correct ‘Tense From’ that is used in the following sentence :We had been playing in the park.
प्रश्न
20
सुप्रसिध्द ‘दासबोध’ या ग्रंथाचे कर्ते कोण?
प्रश्न
21
पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदानुसार बदलत नाही?
प्रश्न
22
‘चेंडू खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
प्रश्न
23
Select correct ‘Antonym’ for the following word : ‘accept’
प्रश्न
24
सूर्यमालेत सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता?
प्रश्न
25
Select correct ‘Indirect Speech’ for the following sentence :“Have you finished the job, David?” asked John.

राहुन गेलेल्या बातम्या

x