24 December 2024 11:40 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-88

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
फक्त एकासांकेतिक भाषेत, 14 – 2 – 26 = MAY, तर 11 – 22 – 15 – 6 = ?
प्रश्न
2
‘राम नसणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
3
‘कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
प्रश्न
4
Choose the correct ‘Adverb Clause of Time’ from the following sentences.
प्रश्न
5
राष्ट्रसभेच्या ……….. या अधिवेशनात ‘संपूर्ण स्वातंत्र्या’चा ठराव संमत करण्यात आला?
प्रश्न
6
विजोड पद ओळखा.४००, ४४१, ४८४, ६५७.
प्रश्न
7
शताक्षी न्यायाधीश झाली. या वाक्यातील विधानपूरक ओळखा.
प्रश्न
8
Select the correct alternative for the given sentence : As soon as the king finished speaking, the people began to cheer him.
प्रश्न
9
A, B, C, D, E आणि F हे सहा विद्यार्थी शेतात असले आहेत. A आणि B दिल्लीचे आहेत व बाकी सर्व बंगळूरूचे आहेत. D आणि F उंच आहेत. बाकीचे बुटके आहेत. A, C आणि D मुली आहेत, बाकीचे मुलगे आहेत. बंगळूरूमधील कोणती मुलगी उंच आहे?
प्रश्न
10
‘चपळ घोड्याने शर्यत जिंकली’ या वाक्यातील विशेषण कोणता आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही?
प्रश्न
13
एक माणूस वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने ९०॰ वळतो आणि नंतर घड्याळाच्या काट्यांच्या विरुध्द दिशेला १३५॰ वळतो, तर आता कोणत्या तो दिशेने बघत आहे?
प्रश्न
14
What is the ‘Noun Form’ of the given verb? ‘describe’
प्रश्न
15
लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?
प्रश्न
16
Choose the correct alternative for the following :She was strong and emotional. (Use ‘not only-but also’)
प्रश्न
17
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
18
‘सचिनने शतक ठोकले.’ या वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती आहे?
प्रश्न
19
‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम’चे नेतृत्व कोणी केले होते?
प्रश्न
20
Choose the correct ‘Indirect Speech’ of the following sentence :The girl said to the friend, “Please lend me this book.”
प्रश्न
21
‘नेहमी दुसऱ्याला मदत करा.’ हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणास ‘आद्यक्रांतिकारक’ म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
23
खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
प्रश्न
24
पुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही आहे?
प्रश्न
25
एका सांकेतिक भाषेत WIFE हा शब्द YKHG असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत AMRITSAR हा शब्द कसा लिहिता येईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x