24 December 2024 11:20 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अटाकामा वाळवंट …………… या खंडात पसरलेले आहे.
प्रश्न
2
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री-आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या किती असते?
प्रश्न
3
भागीदारीच्या व्यवहारात किशोरचे २,४०० रु. भांडवल १२ महिने होते आणि रोहितचे ३,००० रु. भांडवल ८ महिने होते. त्यांना एका वर्षात ३,८५० नफा झाला. तर त्यांपैकी रोहितला किती रुपये नफा मिळाला असेल?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील ‘पांडव लेणे’ प्रसिद्ध आहे?
प्रश्न
5
‘संधी प्रकाश’ हे ……………… याचे उत्तम उदाहरण आहे.
प्रश्न
6
भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना कोणती?
प्रश्न
7
आणि, व, अथवा, किंवा हे काय आहेत?
प्रश्न
8
Choose the correct antonym of the word : Belief.
प्रश्न
9
जर ‘HOT’ हा शब्द ‘९१६२१’ असा लिहितात तर ‘B’  हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
10
सार्वजनिक सभा ……….. येथे स्थापन करण्यात आली.
प्रश्न
11
समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी काय?
प्रश्न
12
समान, अत्तर, पेशवा, कामगार हे कोणत्या परभाषेतून मराठीत आले आहे?
प्रश्न
13
‘शुंभ’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
14
Choose the antonym of the word : Costly.
प्रश्न
15
खालीलपैकी साध्या वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.
प्रश्न
16
दोन संख्यांची बेरीज ४७ येते आणि वजाबाकी ११ येते, तर त्यांपैकी लहान संख्या कोणती?
प्रश्न
17
Being tired, she fell asleep. (Change into compound sentence.)
प्रश्न
18
खालीलपैकी ………….. या घटनादुरुस्ती अन्वये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला.
प्रश्न
19
‘तोंड वाजविणे’ म्हणजे?
प्रश्न
20
१२ सेकंदात एक याप्रमाणे ३० मिनिटात किती पोळ्या लाटून होतील?
प्रश्न
21
एका समूहात १० माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
प्रश्न
22
रिव्हॉल्व्हरचा शोध खालीलपैकी …………….. या शास्त्रज्ञाने लावला.
प्रश्न
23
रशिया येथे संपन्न झालेल्या एकविसाव्या फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचा विजेता संघ …………… या देशाचा झाला.
प्रश्न
24
Choose the correct figure of speech in the sentence :O friend! I know not which way I must look for comfort.
प्रश्न
25
सन १९३४ मध्ये ‘समाजवादी कॉंग्रेस’ची स्थापना …………… यांनी केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x