27 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-90

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमेरिकेतील ‘मिसिसिपी’ नदी कोठे जाऊन मिळते?
प्रश्न
2
Choose the correct alternative which is the best complex sentence form of the given sentence :But one can do nothing about the reptiles of the Indian Ocean.
प्रश्न
3
‘ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते’ या अर्थाशी जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती?
प्रश्न
4
खालीलपैकी ७ ने पूर्ण भाग न जाणारी संख्या कोणती?
प्रश्न
5
पत्त्याच्या ५२ पानांमधून काढलेले एक पान चौकटचे असण्याची संभाव्यता किती?
प्रश्न
6
सन २०१८ पर्यंत ……….. प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत देशातील ५८५ कृषी उत्पन्न बाजार समित्या टप्प्याटप्प्याने जोडण्यात येणार आहेत.
प्रश्न
7
‘सुजवटी’ या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच ……… असे संबोधले जाते.
प्रश्न
8
६०% म्हणजे किती?
प्रश्न
9
He asked. “Have the boys done well?” (Change into indirect form.)
प्रश्न
10
खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेली अक्षरे योग्य त्या क्रमाने चार पर्यायांत दिलेली आहेत. त्यातून योग्य पर्याय ओळखा.bd – bdf – dfb – f
प्रश्न
11
You ………. a shock when you read the letter.
प्रश्न
12
‘उपरती होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
13
एका आयाताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयताचे क्षेत्रफळ २८८ चौरस सें.मी. असल्यास त्याची लांबी किती आहे?
प्रश्न
14
भारताच्या भू-सरहद्दीची एकूण लांबी किती समुद्र आहे?
प्रश्न
15
‘मार्गारीन’ हा कोणत्या पोषणतत्त्वाचा स्त्रोत पदार्थ आहे?
प्रश्न
16
Select the correct antonym of ‘humility.’
प्रश्न
17
‘होन्शू’ बेटे खालीलपैकी कोठे स्थित आहेत?
प्रश्न
18
‘शिक्षक मुलांना अंकगणित शिकवता.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
प्रश्न
19
केवल वाक्य करा : पाय घसरला आणि पडलो.
प्रश्न
20
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाति-जमातींसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाच्या आधारावर राखीव जागा निर्धारित केल्या जातात?
प्रश्न
21
‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
22
If he were here …….. support me.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणता प्रदेश सुचीपर्णी वृक्षांच्या अरण्यांच्या प्रदेशात मोडतो?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या राज्यात स्वदेशी न्युट्रीनो वेधशाळा स्थापन करण्यात येणार आहे.
प्रश्न
25
खालीलपैकी कोणते लेखनचिन्ह विसर्ग देण्यासाठी वापरले जाते?

राहुन गेलेल्या बातम्या

x