27 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-91

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा.१५, २४, ३३, ४२, ?
प्रश्न
2
‘ती दररोज संध्याकाळी गाणे गाते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा.४ : १८ : : ६ :  ?
प्रश्न
4
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या निवडा.४ : ६४ : : ? : २१६
प्रश्न
5
‘विडा उचलणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ विशद करणारा पर्याय कोणता?
प्रश्न
6
योग्य पर्याय शोधा.१ : ८ : : ९ : ?
प्रश्न
7
Which of the following word is different from others?
प्रश्न
8
खालील अंकमालिकेत रिक्त स्थानी कोणती संख्या येईल?१२, २३, ३४, ४५, –
प्रश्न
9
सन २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार साठ वर्षांखालील व्यक्तींसाठी आयकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा ………. रुपये इतकी आहे.
प्रश्न
10
कोणत्या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केले आहे?
प्रश्न
11
Being tired, she fell asleep. (Change into compound sentence.)
प्रश्न
12
Choose the correct synonym of the word : Energy
प्रश्न
13
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या निवडा.१०० : २९ : : ९६ : ?
प्रश्न
14
कोल्हापूर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या कोणत्या नद्यांच्या प्रवाहाला ‘पंचगंगा’ असे संबोधले जाते?
प्रश्न
15
‘स्वतः’ हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
16
‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ या नावाची अखिल भारतीय पातळीवरील संघटना ……. येथे डिसेंबर, १९२५ मध्ये स्थापन करण्यात आली.
प्रश्न
17
महाराष्ट्रातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोठे उभारण्यात येत आहे?
प्रश्न
18
Humility means politeness. choose the correct synonym of underlined word.
प्रश्न
19
‘तू मुंबईला जाणार की नाही?’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
20
महाराष्ट्र शासनाने वित्तवर्ष २०१६-१७ हे ‘………….स्वाभिमान वर्ष’ म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न
21
सन २०११ च्या जनगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
प्रश्न
22
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या कोणती?१४ : ४९ : : १८ : ?
प्रश्न
23
अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
24
भारतीय नागरिकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते एक मुलभूत कर्तव्य नाही?
प्रश्न
25
Choose the antonym of the word : Costly.

राहुन गेलेल्या बातम्या

x