24 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-92

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Hanuman was the strongest of all the monkey. (Choose the correct passive degree.)
प्रश्न
2
चौदाव्या वित्त आयोगाने आगामी पाच वर्षांकरिता देशातील सर्व राज्यांचा विचार करून आपत्ती निवारण निधीसाठी एकुण किती रुपये मंजूर केले आहेत?
प्रश्न
3
‘पाणी’ या शब्दास समानार्थी नसणारा खालीलपैकी शब्द कोणता?
प्रश्न
4
‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षा म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
प्रश्न
5
भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात त्या व्हीलर्स बेटाला (ओडिशा) ……….. याचे न देण्यात आलेले आहे?
प्रश्न
6
‘आणि’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
प्रश्न
7
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे नवीन व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
प्रश्न
8
महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे?
प्रश्न
9
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांन्वये महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असणारा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
10
‘ज्याला सीमा नाही असा’ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.
प्रश्न
11
एक वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ होते. आज माधुरीचे वय २२ वर्षांचे आहे, तर मीनाचे वय किती असेल?
प्रश्न
12
Kavita usually ……….. late to office. (Choose the correct alternative.)
प्रश्न
13
66 + 100 / 13.2 = किती?
प्रश्न
14
केंद्रीय मंत्रीमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
15
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence:Thought it is difficult work, I enjoy it.
प्रश्न
16
म = ७, न= ५ आणि य = २ तर ३ म – ४ न + २ य = किती?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या जागतिक नैसर्गिक विभागात वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो?
प्रश्न
18
Neither she or her brother knows me. (Correct the sentence.)
प्रश्न
19
द. सा. द. शे. १२ दराने ५,००० रुपयांचे २ वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ  व्याज यांत किती फरक पडेल?
प्रश्न
20
मला परीक्षेची भीती वाटते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे?
प्रश्न
21
‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ मोहिमेंतर्गत पाणीटंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ………. अभियान कार्यान्वित केले.
प्रश्न
22
एका किराणा दुकानात सोमवार ते शुक्रवारपर्यंत अनुक्रमे १३०.२५ रुपये, ९८.४५ रुपये, २६.७५ रुपये, ८८.५० रुपये, ११५.१५ रुपये इतकी विक्री झाली, तर दररोजची सरासरी विक्री किती रुपये?
प्रश्न
23
‘सोने’ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
24
When we ……… they were having lunch. (Choose the correct alternative. )
प्रश्न
25
११ फेब्रुवारी, २०१६ रोजी शास्त्रज्ञांनी कशाचा पुरावा सापडल्याचे घोषित केले. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १०० वर्षापूर्वी याबाबत भाकीत केले होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x