24 December 2024 11:39 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-93

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘कानामागून आली नि तिखट झाली’ या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे?
प्रश्न
2
The sentence ‘If I like it, I shall buy it’; is rewritten below.(Choose the correct sentence.)
प्रश्न
3
बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात ‘मयूर अभयारण्य’ आहे?
प्रश्न
4
जगातील सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
5
सन २०११ च्या जनगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वांत प्रतिकूल स्त्री-पुरुष प्रमाण आहे?
प्रश्न
6
भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद भूषविण्याचा मान सर्वप्रथम खालीलपैकी कोणास लाभला?
प्रश्न
7
अपत्याची लिंगनिश्चिती कोणाकडून होते?
प्रश्न
8
‘जायकवाडी’ हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
इंडोनेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
10
She said, “What’s a matter?” ( Change into indirect form.)
प्रश्न
11
खालीलपैकी बांगलादेशाचे चलन कोणते आहे?
प्रश्न
12
एनएसजी (NSG) म्हणजे काय?
प्रश्न
13
He wanted to know which book I was reading. (Change onto direct form)
प्रश्न
14
एका चौरसाकृती जागेची परिमिती 18 मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती चौ. मी. असेल?
प्रश्न
15
अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार कोणता आहे?
प्रश्न
16
‘दाता’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?
प्रश्न
17
‘ज्याला सीमा नाही असा’ या शब्दसमूहासाठी खालीलपैकी एक शब्द निवडा.
प्रश्न
18
‘वाळवंटातील जहाज’असे कोणत्या प्राण्यास संबोधले जाते?
प्रश्न
19
He gave me chocolate. ( Change the voice.)
प्रश्न
20
एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ ३८४ चौ. सें. मी. आहे; तर त्या घनाकृतीचे घनफळ किती घन सें. मी. असेल?
प्रश्न
21
130 आणि 182 यांचा म. सा. वि. किती?
प्रश्न
22
जे काम 12 माणसे 25 दिवसांत करतात तेच काम 15 माणसे किती दिवसांत करतील?
प्रश्न
23
Combine the given two sentence into simple sentence :(a) You must finish your study (b) You can then play.
प्रश्न
24
भागीदारीने केलेल्या व्यापारात रमणचे 10,000 रु. तर भरतचे 15,000रु. भांडवल होते. वर्षात झालेल्या नफ्याच्या वाटणीत दोघांना समान रक्कम मिळाली. रमणचे भांडवल 12 महिने असल्यास, भरतचे भांडवल किती महिने असावे?
प्रश्न
25
आता विश्वात्मके देवें| येणे वाग्यज्ञे तोषावे| तोषोनि मज द्यावे| पसायदान हे|| यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x