21 November 2024 4:03 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-94

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
The old man is so weak that he cannot cross the road. (Rewrite using ‘too …… to’)
प्रश्न
2
१५ ते १८ जानेवारी, २०१६ दरम्यान पिंपरी (पुणे) येथे संपन्न झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ……….
प्रश्न
3
भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
4
बहुचर्चित ‘3G’ तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
5
मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
6
गोवा या राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे?
प्रश्न
7
Choose the correct alternative which is the best complex sentence form of the sentence :But one can do nothing about the reptiles of the Indian Ocean, one can do.
प्रश्न
8
खालीलपैकी कोणता शब्द नामसाधित विशेषण नाही आहे?
प्रश्न
9
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.१० : २५ : : १२ : ?
प्रश्न
10
संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे?
प्रश्न
11
Which of the following word is different than other?
प्रश्न
12
आठ संख्यांचा मध्य ३५ आहे. एक संख्या वगळल्यास मध्य ३ ने कमी होतो, तर वगळलेला अंक कोणता?
प्रश्न
13
‘तऱ्हेवाईक राजा’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
14
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या खालीलपैकी कोणती आहे?१७, २५, ३२, ३७, ४७, ?
प्रश्न
15
जर खोलीला पलंग म्हटले, पलंगाला खिडकी म्हटले, खिडकीला जमीन म्हटले आणि जमिनीला कुलर म्हटले तर माणूस कशावर झोपेल?
प्रश्न
16
मला कविता स्फुरली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
17
Which of the following prefix is having the meaning ‘Half’?
प्रश्न
18
‘धन विधेयका’ची निश्चिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
19
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?१०, १८, १३, २१, १६, ?
प्रश्न
20
खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणते वर्णन बटाटे व आले यांना लागू होईल?
प्रश्न
22
‘मिशिगन सरोवर’ खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे?
प्रश्न
23
Oh! That I could become rich. (Make it assertive.)
प्रश्न
24
‘वाहवा’ या शब्दाची खालीलपैकी जात कोणती आहे?
प्रश्न
25
स्त्रीभृणहत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला?

राहुन गेलेल्या बातम्या

x