27 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-96

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आशाचे वय बारा वर्षांपूर्वी २५ होते. तर ती किती वर्षांनी ६३ वर्षांची होईल?
प्रश्न
2
साधा वर्तमानकाळ करा : मी खेळायला जात होतो.
प्रश्न
3
सध्या भारताच्या लोकसभेत एकूण किती सदस्य आहेत?
प्रश्न
4
He said that he has taken it home with him. (Change into direct speech.)
प्रश्न
5
बागेत फिरण्याचा आनंद विलक्षण असतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
6
सहसंबंध ओळखा :४९ : १२५ : : ? : १
प्रश्न
7
ग्रामपंचायतीचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षांचा असतो?
प्रश्न
8
खालील अंकांच्या क्रमात एक अंक चुकीच्या क्रमाने आला आहे; तो कोणता?१, २, ५, १०, १७, २८
प्रश्न
9
मी शोधनिबंध वाचला. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
10
The word Moonlight is formed by joining two parts : Moon + Light. Which one of the following word shows same characteristic?
प्रश्न
11
कंसातील शब्दाचे योग्य रूप निवडा.माझ्या (घर) एक लाकडी कपाट आहे.
प्रश्न
12
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
प्रश्न
13
Replace a clause by an infinitive.It was my intention that I would write him a letter.
प्रश्न
14
जपानमधील क्योटो या स्मार्ट शहराच्या धर्तीवर उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरच विकास करण्यासंबंधीचा करार भारत व जपान दरम्यान करण्यात आला आहे?
प्रश्न
15
7 * 5 + 4 – 8 / 2 * 3 – 6 = ?
प्रश्न
16
सध्या भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
प्रश्न
17
महाराष्ट्र शासनाने सन २०१६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न
18
गव्हाच्या पीठाचे संदुषण होऊन त्याचे पोषणमूल्य कशामुळे कमी होते?
प्रश्न
19
Experienced should be respected. (Change the voice.)
प्रश्न
20
49, 59, 54, 62, 76 यांची सरासरी काढा.
प्रश्न
21
शाळेच्या थेट पूर्वेला ७२ मीटर अंतरावर एक झाड आहे. झाडाच्या थेट उत्तरेला ९६ मीटर अंतरावर एक विहीर आहे. तर शाळा आणि विहीर यांतील सरळ अंतर किती मीटर असेल?
प्रश्न
22
सचिनने चार डावांत काढलेल्या धावांची सरासरी ५० आहे, तर त्याने चार डावांत एकूण किती धावा काढल्या?
प्रश्न
23
दोन व्यापाऱ्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर २ : ३ आणि मुदतींचे ५ : ४ होते. तर त्यांनी केलेल्या नफा वाटणीचे गुणोत्तर काय असेल?
प्रश्न
24
What is the suffix used in following adjective?National, Legal, Fatal
प्रश्न
25
३० – २८ / ४ + ११ * ३ – १९ = किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x