24 December 2024 11:41 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-98

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका संख्येच्या शेकडा ५ म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
2
सुप्रसिध्द ‘सालारगंज म्युझिअम’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
3
मुलांनी फुलासारखे जपावे. या वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते?
प्रश्न
5
Your friend just now ……. for the school.
प्रश्न
6
५०१ ते ६०१ या संख्यांच्या दरम्यान अशा किती संख्या आहेत, ज्यांना ५ या संख्येने निःशेष भाग जातो?
प्रश्न
7
जे काम १६ मजूर २० दिवसांत करतात तेच काम १६ दिवसांत संपवण्यासाठी किती मजूर लागतील?
प्रश्न
8
इस्त्रायलच्या संसदगृहास कोणत्या नावाने संबोधले जाते?
प्रश्न
9
१० आणि १२ या दोन सम संख्यांचा ल.सा.वि. किती?
प्रश्न
10
The governing body already ……… a decision.
प्रश्न
11
२०/२५ या अपूर्णांकाचे शेकड्यात रुपांतर करा.
प्रश्न
12
Choose the antonym of the word : Import.
प्रश्न
13
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे?
प्रश्न
14
सन १८६४ मध्ये पुणे येथे ‘विधवा पुनर्विवाह’ घडवून आणणारे समजसुधारक कोण?
प्रश्न
15
महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे?
प्रश्न
16
‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
17
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence : He went wherever he found shelter.
प्रश्न
18
Choose the correct figure of speech in the sentence :The camel is the ship of the desert.
प्रश्न
19
भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रास किती आरे आहेत?
प्रश्न
20
Pick out the correct synonym of the word : Predominantly.
प्रश्न
21
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला?
प्रश्न
22
खालीलपैकी तद्भव शब्द निवडा.
प्रश्न
23
कर्नाटक राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
24
‘मुलगी’ या शब्दास समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
25
चीन या देशाचे चलन कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x