21 November 2024 4:47 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-99

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील वाक्याचा भूतकाळ करा : अमेरिकेत सुखाची रेलचेल आहे.
प्रश्न
2
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence :He did as I told him.
प्रश्न
3
‘इन्स्टिटयूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी’ ही संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
4
Very few people are as lucky as Shankar. (Choose the correct superlative degree.)
प्रश्न
5
Which of the following is the word prefix?
प्रश्न
6
८.१ / ०.९ = ९ तर, ८.१ / ९ = ?
प्रश्न
7
It is not so easy to practice as to preach.Choose the correct comparative degree of the above sentence.
प्रश्न
8
You understood the question. (Put a correct ‘question-tag’)
प्रश्न
9
२१ ते ७१ या दोन संख्यांच्या दरम्यान ४ ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत?
प्रश्न
10
प्रियाने तोडलेल्या गुलाबाच्या २/९ फुले देवाला वाहिली व ७ फुले तिने शेजारच्या काकूंना दिली. तेव्हा तिच्याकडे ३५ फुले शिल्लक राहिली. तर, प्रियाने बागेतून किती फुले तोडून आणली?
प्रश्न
11
Which suffix will you add to make a noun from the verb ‘Fail’?
प्रश्न
12
१४ सें.मी. व्यास असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
13
“I was counting the forms when you entered the room.” The simple form of this sentence is ……….
प्रश्न
14
Tell me where you are going tomorrow? (Rewrite removing ‘where’)
प्रश्न
15
‘आपली पाठ आपणास दिसत नाही.’ या म्हणीचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘नाशिक-मुंबई’ या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिध्द असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
18
‘मूग गिळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
19
भारत सरकारची ‘सिक्युरिटी प्रेस’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
20
Ha had just told me that he is very sorry. (Change into direct form.)
प्रश्न
21
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
22
Change the following sentence into a simple one and choose the correct alternative from those given below:The task is so difficult that one man can’t do it.
प्रश्न
23
अभ्यास करा आणि खेळायला जा. खालीलपैकी या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
24
एका १० सें.मी. त्रिज्या असणाऱ्या शिशाच्या गोळ्याचे २ सें.मी. त्रिज्येचे किती लहान लहान गोळे तयार होतील?
प्रश्न
25
मी फलंदाजी केलेली असेल. या काळ ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x