27 January 2025 9:33 AM
अँप डाउनलोड

धुळे तलाठी परीक्षा २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.
प्रश्न
2
Name the clause of the underline: The Woman knew where the purse was kept.
प्रश्न
3
एखादी व्यक्ती भू- तलावावर कुठे आहे, हे शोधण्यासाठी …………..या नवीन टेक्नोलॉजीचा वापर होतो.
प्रश्न
4
पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला?
प्रश्न
6
भारतीय घटनेच्या……….. या कलमान्वये अस्पृश्यतेची पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
प्रश्न
7
जर २ : ३ : ४ या प्रमाणात असणाऱ्या ३ संख्यांची बेरीज ९९० एवढी येते, तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
8
मला दोन मैल चालवते, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
प्रश्न
9
Next month my father ……………..from the service. (retire ) use appropriate tense form
प्रश्न
10
जर AT = २०, BAT = ४०, तर CAT = …………
प्रश्न
11
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ‘वारुनी’
प्रश्न
12
३, ६, १२, २४, ४८, …………….यातील ९ व्या पदापर्यंत बेरीज किती?
प्रश्न
13
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष……………असतात.
प्रश्न
14
एका टेनिस स्पर्धेतील दहा खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील?
प्रश्न
15
a,b,c,d या संख्या प्रमाणात असल्यास, खालीलपैकी कोणता पर्यायबरोबर आहे.
प्रश्न
16
कोणत्या संख्येचा ३५ टक्के म्हणजे ३१५ होय.
प्रश्न
17
भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे …………या दिवशी सुरु झाली.
प्रश्न
18
भारतात सध्या ………व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.
प्रश्न
19
भाकरी हा शब्द मराठी भाषेत पुढील भाषेतून आला.
प्रश्न
20
जो अभ्यास करील तो उतीर्ण होईल. या वाक्यचा प्रकार कोणता?
प्रश्न
21
आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण?
प्रश्न
22
The idiom The idiom ‘ Daughter of you’ means.
प्रश्न
23
कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
24
लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
25
Choose the correct prepositions ‘One should not be negligent ……….ones work.
प्रश्न
26
इ.स.१९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले.
प्रश्न
27
भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे, अशा स्वरूपाचा निर्णय …………..या प्रकरणी
प्रश्न
28
१० टक्के दाराने ४२०० रुपयाचे २ वर्षात चक्रवाढव्याज किती होईल?
प्रश्न
29
जर वनिताला सुनितापेक्षा अधिक गुण मिळाले, पण नीता इतके नाहीत. प्रणिताला अनितापेक्षा कमी गुण मिळाले, तर सुनितापेक्षा अधिक अधिक मिळाले, तर कोणाला सर्वाधिक गुण मिळाले?
प्रश्न
30
Choose the correct answer from the alternatives. It’s so unfair (make exclamatory)
प्रश्न
31
Use the correct verb in the following sentence from options given below. Chetan lost control while he…………….(drive) his car very fast.
प्रश्न
32
Choose the correct antonym of ‘Lucid.’
प्रश्न
33
Government in which all religions are honoured
प्रश्न
34
जर राधा सुनिता पेक्षा तरुण आहे, पण सिता पेक्षा मोठी आहे. सिता गिता पेक्षा मोठी आहे. श्याम सिता पेक्षा मोठा आहे, पण राधा पेक्षा तरुण आहे, तर सर्वात तरुण कोण आहे?
प्रश्न
35
जर A म्हणजे X, D म्हणजे +, G म्हणजे -, तर ७A४DA३G२ = ……….
प्रश्न
36
समानार्थी शब्द ओळखा. अभिनिवेश
प्रश्न
37
इ.स. १९०६ च्या कोलकाता राष्ट्रीय कॉंग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
38
१ ते १०० पर्यतच्या मुल संख्या किती?
प्रश्न
39
We must ………….our children well. (choose the appropriate phrase)
प्रश्न
40
Mumbai is richer than most other cities in India. (Choose the correct degree)
प्रश्न
41
एक शेअर ५५० रुपयास विकत घेतला, त्या कंपनीने ११० रुपये लाभांश दिल्यास उत्पनाचा दर किती?
प्रश्न
42
( a+५b) च्या तिपटीतून (५b + a) ची दुप्पट वजा केल्यास किती बाकी उरेल?
प्रश्न
43
भाटी या शब्दाचा विरुद्धलिंगी षड खालीलपैकी कोणता?
प्रश्न
44
‘वेरड’ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …………………येथे आढळते.
प्रश्न
45
जर दोन संख्याचा मासावी १५ आणि लसावी ८२५ असेल, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
प्रश्न
46
केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी …………..उपयोग करतात.
प्रश्न
47
कॉनन विल व न्यू. इंडिया’ ही वृत्तपत्रे कोणी सूर केली होती?
प्रश्न
48
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘ आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे?
प्रश्न
49
Choose the correct one word substitute: ‘A connoissour of food and drink’
प्रश्न
50
ऱ् या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
प्रश्न
51
गडी गावरानात गुरे घेऊन गेला आहे. अरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो.
प्रश्न
52
Choose the correct meaning of the phrase : ‘Duck diamond’
प्रश्न
53
पुढीलपैकी समाजसेवेचा मुल आधार कोणता आहे.
प्रश्न
54
खालील शब्दातून ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा?
प्रश्न
55
पर्यायी उत्तरातील ‘तोळवा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
56
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा – मुलांनी शिक्षा चालावे.
प्रश्न
57
Choose the correct synonym of Unceremonious’
प्रश्न
58
काही मुले घड्याळे आहेत, दिलीप हा मुलगा आहे या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान काढाल?
प्रश्न
59
Open the window.( Choose correct passive voice)
प्रश्न
60
लाल रंगाची काच तयार करण्यासाठी …………..ऑक्साईड वापरतात.
प्रश्न
61
खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो?
प्रश्न
62
१० टेबल्सची विक्री किंमत १५ टेबलच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?
प्रश्न
63
गजानन या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
64
Choose the correct propositions. He leaned ……..the table’
प्रश्न
65
आयात निर्यातील सर्व नियंत्रणे नष्ट करून मुक्त व्यापार पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे –
प्रश्न
66
पुढील वाक्याचा प्रयोग सांगा? पारिजातकाची योजना करणारा कि खरोखरच कल्पक असला पाहिजे.’
प्रश्न
67
Choose correct preposition, It is obligatory…..me to do this.
प्रश्न
68
एका चाकाची त्रिज्या २८ सें.मी आहे. तर त्याचे ८.८ कि.मी. अंतरास किती फेरे होतील?
प्रश्न
69
जर SLIGHT म्हणजे ४२६८७५ तर GIST = …………
प्रश्न
70
घरी या शब्दाची विभक्ती कोणती?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही.
प्रश्न
72
‘आवडी व्यतिरिक्त’ ‘अजय’ रणगाडा सारथ या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्र प्रदेशातील ……….येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये केला जाते.
प्रश्न
73
सारणी पूर्ण करा. A,Y,X,C,W, ?
प्रश्न
74
What is the meaning of the Phrase? ‘Engrave upon ones heart’
प्रश्न
75
She …….. for three hourse and is tired now? (Choose the correct verb forms)
प्रश्न
76
भारतीय घटना समितीचे अध्यक्ष भूषविण्याचा man सर्वप्रथम खालीलपैकी कोणास लाभला?
प्रश्न
77
Choose the correct antonym of ‘ Insipid’
प्रश्न
78
भारतातील एकूण रोजगाराचे कृषी वअनुषगिक क्षेत्राचा वाटा ………….टक्के इतका आहे.
प्रश्न
79
पर्यायी उत्तरातील कोणता शब्द ‘ अंशाभ्यस्त विशेषण’ आहे?
प्रश्न
80
खालीलपैकी दंततालव्य वर्ण’ कोणता.
प्रश्न
81
Choose the correct one word substitute: person who is pure and clean
प्रश्न
82
हेमाने दारापुढे टीपक्यांची सुंदर रांगोळी काढली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा? क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न
83
Choose the correct antonym of ‘Huffy’
प्रश्न
84
खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला?
प्रश्न
85
२०० म्हणजे ०.४ चे किती पट?
प्रश्न
86
ताशी ४५ किमी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी ६० किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दिड तास लवकर पोहचते, तर गाडिने केलेला प्रवास किती?
प्रश्न
87
उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?
प्रश्न
88
हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले. अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.
प्रश्न
89
Choose the correct meanings of following phrase. To come to an early grave’
प्रश्न
90
कवितेचे रस किती आहेत?
प्रश्न
91
Choose the correct one word substitute: ‘A poem of Mourning
प्रश्न
92
दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर प्रकल्पात……….. जिल्ह्याचा समावेश नाही.
प्रश्न
93
एक पाण्याचा हौद पहिल्या नळाने ५ तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने १० तासात भरतो. जर पहिला नल २ तास चालला, तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न
94
I love to play ……..football. (Fill in the blank with correct answer from the following)
प्रश्न
95
Choose the correct synonym of ‘Luscious’
प्रश्न
96
१०% मिठाचे प्रमाण असणाऱ्या १८ लीटर पाण्यात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणात ९ % मिठाचे प्रमाण होईल?
प्रश्न
97
धुळे शहर ………..या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही.
प्रश्न
98
उमराण मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे.
प्रश्न
99
रामने P बिंदुपासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात केली. ४० मीटर चालण्यानंतर तो डाव्या बाजूस वळाला. नंतर तो डाव्या बाजूस वळला. नंतर तो ३० मीटर चालला आणि Q मधील सरळ अंतर किती आणि Q हा P च्या कोणत्या डिशला असेल?
प्रश्न
100
…………या मध्ये ‘ड’ हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x