3 December 2024 11:04 PM
अँप डाउनलोड

ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताचे सरन्यायाधीश………….हे आहेत?
प्रश्न
2
इतिहासात ‘ लाल बाल पाल’ मद्ये पाल म्हणजे ………..हे होते.
प्रश्न
3
बर्फी चित्रपटाचे संगीतकार कोण आहे?
प्रश्न
4
८, २७, ६४, ………..?
प्रश्न
5
असहकार चळवळीच्या स्थागीतीनंतर ब्रिटिशांनी महात्मा गांधीवर भारतीय दंड विधान संहितेच्या कोणत्या कलमान्वये खटला भरून त्यांना अटक केली होती?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्हात आहे?
प्रश्न
7
‘कुचीपुडी’ हा कसला प्रकार आहे?
प्रश्न
8
अर्थतज्ञ अलेक्झांडर लमफलुसी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना ……..म्हणूनही ओळखले जात होते?
प्रश्न
9
राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
10
राकेशला एक शर्ट वर १५ % सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट ७६५ रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
प्रश्न
11
महाभारतात आपली आब्रू वाचविण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली?
प्रश्न
12
अजय चे वय चार वर्षांनी विजयच्या वयाच्या दुप्पट होणार आहे जर अजयचे वय आज २६ वर्ष आहे तर विजयचे वय आज किती आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते भात संशोधन केंद्र चे ठिकाण आहे?
प्रश्न
14
‘सेट टॉप बॉक्स’ कोणत्या घरगुती वस्तूंशी संबंधित आहे?
प्रश्न
15
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री…….हे आहेत.
प्रश्न
16
AHI, BGJ, ……DEL ?
प्रश्न
17
बलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
18
०.२४ + ०.२०४ + २.४०२ = ?
प्रश्न
19
३, ८, १८, ३८, ?
प्रश्न
20
बाबू गेनू हे सत्याग्रही कोठे शहीद झाले?
प्रश्न
21
जेष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजेनेखाली देण्यात येते?
प्रश्न
22
गॅस व तेलं उत्खननाशी संबंधित खालीलपैकी कोणती संख्या आहे?
प्रश्न
23
नाशिक – द्राक्ष, नागपूर -संत्री, घोलवड – ………….?
प्रश्न
24
अमेरिकेच्या कोणत्या शहरात नुकतेच बॉम्ब स्फोट झाले?
प्रश्न
25
डॉबरमॅन, पॅग, ग्रेट डेन हे कशाचे प्रकार आहेत?
प्रश्न
26
……….यांनी ‘स्त्री – पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहिला.
प्रश्न
27
पासपोर्ट (पारपत्र) कोणते खाते प्रदान करते?
प्रश्न
28
‘आधारकार्ड’ UIDP हे भारतात सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटण्यात आले?
प्रश्न
29
चौकोनाची एक बाजू १० व दुसरी १६ अशी आहे तर चौकोनाच्या परीघ किती?
प्रश्न
30
मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या……….इतकी आहे.
प्रश्न
31
‘कायद्या समोर सर्व समान’ हे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमात आहे?
प्रश्न
32
भारतीय वायुसेना प्रमुख …हे आहेत.
प्रश्न
33
९२० चे १० % किती?
प्रश्न
34
लॉर्ड कार्झवॉलीसचा गाझियाबाद येथे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
प्रश्न
35
‘तारपा’ हे काय आहे?
प्रश्न
36
सध्या कोणता देश जगात सर्वात जास्त कच्चे तेल आयात करतो?
प्रश्न
37
भारतीय इतिहासात सुप्रसिद्ध ठरलेली 20 ऑगस्ट 1917 ची ऑगस्ट घोषणा कोणी केली होती?
प्रश्न
38
दिल्ली – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत विकसित केला जात असलेला शेंद्रा बिडकीन मेगा इंडस्ट्रीयल पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
39
सीताराम येचुरी यांची कोणत्या राजकीय पक्षाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे?
प्रश्न
40
जर चिक्कू २४ रुपये डझन आहेत तर त्यांचा शेकडा भाव किती?
प्रश्न
41
सलग किती दिवसांपर्यंत एबोलाचा नविन रुग्ण न आढळल्यास जागतिक आरोग्य संघटना त्या देशाला एबोला मुक्त घोषित करते?
प्रश्न
42
नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
43
DETERMINATION म्हणजे ७२६२५३१८६१९८ तर ३२६२५ म्हणजे काय?
प्रश्न
44
सध्या इंग्लंडमध्ये कोणता पक्ष सत्तेवर आहे?
प्रश्न
45
…………..मध्ये छतावरील पाण्याचा साठा करून वापर होतो.
प्रश्न
46
५८९६५ + ६५८९६ -७८५८७ = ?
प्रश्न
47
अखिल भारतीय सेवांचे जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते?
प्रश्न
48
भारतातला पहिला अणुउर्जा प्रकल्प कोठे सुरु झाला?
प्रश्न
49
६५८ चे २५ % अधून १६० वजा केल्यास किती उरतात?
प्रश्न
50
भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
प्रश्न
51
बुद्धिबळात खेल्याच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?
प्रश्न
52
त्रिकोणाचे दोन कोण ११० अंश व १८अंश आहेत तर तिसरा कोण किती अंशाचा असेल?
प्रश्न
53
अनंत लक्ष्मण कान्हेरे यानी…ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला.
प्रश्न
54
FLIGHT म्हणजे ६२७३५१ तर GIFT म्हणजे?
प्रश्न
55
ग्रामविकासाची NAREGA(नरेगा) ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे?
प्रश्न
56
1919 च्या माँट – फर्ड सुधारणा कायद्याने केंद्रीय मंडळाची दोन गृहे प्रस्थापित झाली. त्यापैकी वरिष्ठ सभेत 60 सभासद होते तर कनिष्ठ सभेत किती सभासद होते?
प्रश्न
57
६४३ × ३ + १६५ × ६ = ?
प्रश्न
58
७७२ चे २५ % किती?
प्रश्न
59
लॉर्डस हे क्रिकेट मैदान कोणत्या देशात आहे?
प्रश्न
60
अजयला २६ दिवसांची मजुरी २८६० रुपये मिळते तर त्याला २१ दिवसांची मजुरी किती मिळेल?
प्रश्न
61
मंगळ पांडे यांनी………येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली.
प्रश्न
62
१०६० रुपयांत पाच – पाच ची किती नाणी असतील?
प्रश्न
63
पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी ((पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप) च्या पर्यायाचा विचार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
प्रश्न
64
जर एखाद्या व्यक्तीला प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याचे वय कितीही दरम्यान असणे आवश्यक आहे?
प्रश्न
65
जास्त तापमान, कमी पर्जन्य, खोल आणि सुपीक मृदा ……….या फळासाठी उत्तम ठरते.
प्रश्न
66
गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रच्या कोणत्याजिल्ह्यात आहे?
प्रश्न
67
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण कशाच्या संदर्भात आहे?
प्रश्न
68
“मातृभूमीच्या” चरणी आपले प्राण अर्पण करणाऱ्या एका स्वातंत्र्ययोध्यास मी जन्म दिला, याचा ,मला मोठा अभिमान वाटतो…. खरे म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मुलावर देशाचाच अधिक हक्क आहे.माझ्या मुला ,उदात्त ध्येयासाठी तू हौतात्म पत्करले आहेस आणि म्हणूनच मला दू:ख करण्याचे काही कारण नाही!” हे उद्गार 19 डिसेंबर 1927 रोजी एका विरमातेने काढलेले आहेत.याच दिवशी तिच्या पुत्राला फाशी देण्यात आली ,त्या पुत्राचे नाव काय?
प्रश्न
69
एका आर्थिक वर्षात पुरविलेल्या सेवांचे मूल्य किती रुपयांपेक्षा जास्त असल्यास भारतात सेवा कर आकारला जातो?
प्रश्न
70
खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही?
प्रश्न
71
१६, ? ३२, ४२, ६४, ८४
प्रश्न
72
भारताचा मध्य बिंदू कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
73
गटात न बसणारे पद ओळखा?
प्रश्न
74
२०१२ लंडन ऑलंपिक म्ह्द्ये विजयकुमार यांनी कोणत्या खेळात पदक प्राप्त केले?
प्रश्न
75
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
प्रश्न
76
खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी त्यांच्या कारकिर्दीत चीनला कधीही भेट दिली नाही?
प्रश्न
77
‘दो बुंद जिंदगी के’ हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे?
प्रश्न
78
जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान ५० व कमाल ……..असते.
प्रश्न
79
खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीचा अध्यक्ष हा नेहमी सत्ताधारी पक्षाचाच असतो?
प्रश्न
80
‘दर्गा अजमेर शरीफ’ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
81
एक धावपटू ताशी ६ कि. मी. च्या वेगाने पळतो तर तो ९००० मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?
प्रश्न
82
केंद्रीय सांखिकी संघटनेने राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठीचे आधारभूत वर्ष बदलले आहे.हे वर्ष यापूर्वी कोणते होते व आता कोणते आहे,हे दर्शविणारा योग्य पर्याय कोणता?
प्रश्न
83
जर २३ × ३= = ६९, २४ × ४ = १०८, ३१ × ५ = ?
प्रश्न
84
अटल पेन्शन योजना 18 ते 40 वयोगटातील सर्वांसाठी उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला जास्तीत जास्त किती पेन्शन मिळू शकेल?
प्रश्न
85
भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात कोणत्या राज्याचा कृषी आणि संलग्न क्षेत्रातून येणारा वाटा सर्वाधिक आहे?
प्रश्न
86
विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात?
प्रश्न
87
ISRO ही संस्था कोणत्या कार्याशी संबधित आहे?
प्रश्न
88
राज्यसभेचे पदसिंद्ध सभापती…….हे असतात.
प्रश्न
89
सन 1907 मध्ये मादाम कामा यांनी जर्मनीतील स्टूटगार्ड येथे सर्वप्रथम हिंदुस्थानचा राष्ट्रीय ध्वज फडकवला.त्यावेळी त्यांच्या समवेत कोण होते?
प्रश्न
90
‘चिंटू’ हे कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे?
प्रश्न
91
भारतातील पहिले जल अभियांत्रिकी महाविद्यालय कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे?
प्रश्न
92
श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत?
प्रश्न
93
लक्ष्मीनारायण मित्तल जगातील भारतीय मूळ असलेले सर्वात श्रीमंत व्यक्ती कशाचा वापर करतात?
प्रश्न
94
खोल पाण्यातील मासेमारी संदर्भात धोरण आणि मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे?
प्रश्न
95
खालीलपैकी कोणते – हे दोन व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात?
प्रश्न
96
चीन देशाची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
97
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ………..हे आहेत.
प्रश्न
98
शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो?
प्रश्न
99
खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही?
प्रश्न
100
‘इंडियन मिलिटरी अॅकॅडमी……येथे आहे’?

राहुन गेलेल्या बातम्या

x