24 December 2024 11:39 PM
अँप डाउनलोड

ठाणे तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 98 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
2
काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल ?
प्रश्न
3
Find out the correct synonym of ‘GREGARIOUS’
प्रश्न
4
‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकाराचा साधित शब्द आहे ?
प्रश्न
5
Given synonym of ‘Dishy’
प्रश्न
6
द.सा.द.शे ०.५ दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये २४ रु. फरक आहे. तर ती रक्कम किती ?
प्रश्न
7
एक वस्तू ७२० रुपयात विकल्याने विक्रीच्या १/९ तोटा झाला .तर या व्यवहारात तोटा किती झाला ?
प्रश्न
8
“स्वत :मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो” या अर्थाची म्हण खलिल्पैकिक़ कोणती ?
प्रश्न
9
सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज ४८ वर्षे आहे,  तर सुनीताच्या आईचे वय किती ?
प्रश्न
10
पर्यावरणात राखेचे (Fly-ash)प्रदूषण कशामुळे होते ?
प्रश्न
11
सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र ……………………
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही .
प्रश्न
13
Many a man ……………for his country.
प्रश्न
14
‘सविता’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
15
पुढील वाक्याचा शेवटी विरामचिन्ह दया. अरे वा ! किती सोपा प्रश्न आहे ?
प्रश्न
16
एका वर्गात ७२ विद्यार्थी असून त्यापैकी १३/२४ मुले असून उर्वरित मुली आहेत, मुलांपैकी १/३ मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर संघट किती जणांना निवडले ?
प्रश्न
17
१ ते ४५ या संख्या दरम्यानच्या ३ ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किंमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावर संख्या कोणती ?
प्रश्न
18
Identify the tense ‘she was grinding wheat into flour’.
प्रश्न
19
एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न ६००० रु. आहे . तो घर खर्चासाठी ५०%, औषध पाण्यासाठी १०% शिक्षणासाठी ८% व किरकोळ खर्चासाठी ४२० रु. खर्च करतो व शिल्लक रक्कम बंक्रेत ठेवतो तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो ?
प्रश्न
20
Choose the word opposite meaning to the given word . CHIDE
प्रश्न
21
प्राथमिक शाळांमध्ये किमान शैक्षणिक सोयी निर्माण करण्याची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ऑपरेशन ब्लक बोर्ड’ (खडू -फळा मोहीम) केव्हा राबविण्यास सुरुवात केली.
प्रश्न
22
‘Social Malady’ refers to
प्रश्न
23
Question title
प्रश्न
24
The plural of thief is…………….
प्रश्न
25
Pick out the correct sentence from the following .
प्रश्न
26
एका टोपलीतील फुलांच्या १२,१५ किंवा १८ यांप्रमाणे फुलांच्या माला केल्यास, प्रत्येकी वेळी ३ फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील  ?
प्रश्न
27
‘He worked with single-minded devotion find out adjective in the sentence.
प्रश्न
28
दिलेल्या शब्दातील संधी शोधा -“उज्ज्वल”
प्रश्न
29
What is antonym of Precarious
प्रश्न
30
ठाणे जिल्ह्यात किती महापालिका व नगरपरिषद आहेत ?
प्रश्न
31
जर EARTH च्या संकेत ३०७८२ असेल, ALPHA चा संकेत ०६५२० व END चा संकेत ३१४ असेल तर PATENT चा संकेत काय असेल ?
प्रश्न
32
The cry of a dog is bark. The cry of a deer is ……………
प्रश्न
33
पुढील वर्णाचा प्रकार ओळखा .”हु”
प्रश्न
34
तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा .
प्रश्न
35
एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?
प्रश्न
36
नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या कोळसा सापडतो ?
प्रश्न
37
एका संख्येच्या २/३ च्या ५/६ मध्ये २८ मिळविल्यास तीच संख्या मिळते, तर टी संख्या कोणती ?
प्रश्न
38
जर PARAGRAPH = 521231254 JACKET = 627890 PACKAGE = ?
प्रश्न
39
The expression ‘Black sheep’ refer to.
प्रश्न
40
मागील वर्षी एका शाळेत ५०० विद्यार्थी होते, त्यात 320 मुले आणि १८० मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून २८० मुले आणि २२० मुली आहेत तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल ?
प्रश्न
41
खालीलपैकी किती अंकांना ३ ने नि:शेष भाग जातो .मात्र ९ ने भाग जात नाही ? 2133,2343,3474,4131,5286,5340,6336,7347,8115,9276
प्रश्न
42
पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही .
प्रश्न
43
एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला २ गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो तेजस्वीनीने १०० पैकी ८० प्रश्न सोडविले तेव्हा तिला 142 गुण मिळाले , तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले ?
प्रश्न
44
Sopt the error in the following sentence. Lust for wealth was Lakshman’s Chief trait of characters.
प्रश्न
45
कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे .
प्रश्न
46
ती आली आणि तो घराबाहेर पडला. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
47
२१ व्या शतकाची सुरुवात सोमवार या वराने होत असल्यास, २० व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?
प्रश्न
48
अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली .
प्रश्न
49
Given synonym of ‘Paternal ‘
प्रश्न
50
Choose the correct sentence question tag – ‘we have received all the assignments’
प्रश्न
51
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे…………………..
प्रश्न
52
दुधामध्ये …………….ही शर्करा असते.
प्रश्न
53
‘तू मिद्दाम मला त्रास दिला’ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ?
प्रश्न
54
सिद्धीचा जन्म सोमवारी १५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणता वारी येईल .
प्रश्न
55
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
56
Choose the correct alternative ‘Adulteration’ means .
प्रश्न
57
People ……………not tell lies.
प्रश्न
58
पाण्याचा प्रवाह …………………मध्ये मोजतात.
प्रश्न
59
Identify the correct meaning of the given Idioms & Phrase. To find a mare’s nest .
प्रश्न
60
Choose the ‘Feminine Gender of fox’
प्रश्न
61
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला.
प्रश्न
62
ABC चा काटकोन त्रिकोणात M
प्रश्न
63
विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
64
कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला ………………….म्हणतात.
प्रश्न
65
Choose appropriate synonym for the word ‘AUXILLARY’
प्रश्न
66
कोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय ?
प्रश्न
67
आसाम राज्याचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?
प्रश्न
68
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? १)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो . २)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत . ३)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही .
प्रश्न
69
प्रभाकरजवळ २५ पैशांची 64 नाणी व ५० पैशांची काही नाणी आहेत. त्यांच्याजवळ एकूण १०० रुपये असलयास प्रभाकर जवळ एकूण किती नाही आहेत ?
प्रश्न
70
चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता ?
प्रश्न
71
“ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा २०१५ ” पुरुष एकेरीचा विजेता कोण ?
प्रश्न
72
तीन मूळ संख्यांच्या गुणाकार १००१ आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
प्रश्न
73
‘दगडावर केले कोरीव काम’ या शब्द समुहासाठी रक सुयोग्य शब्द सुचवा.
प्रश्न
74
महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार ……….नदीपासून …………….नदीपर्यंत आहे .
प्रश्न
75
१ अश्वशक्ती = ……………….वट
प्रश्न
76
संधि ओळखा : षट +रिपू
प्रश्न
77
१ ते ४० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला ५ ने भागल्यास उत्तर काय येईल ?
प्रश्न
78
खालील शब्दासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय कोणता ? ” वारा”
प्रश्न
79
‘तिलाजली देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?
प्रश्न
80
विसर्गसंधि ओळखा-मन:+राज्य
प्रश्न
81
“कृपण” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
82
क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने एककेदा हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलन होतील ?
प्रश्न
83
Choose the one which best expresses the meaning of the given word : Indolence.
प्रश्न
84
‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
85
876 X 97=84972 तर 8.4972%÷0.97=?
प्रश्न
86
चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये खालीलपैकी निसर्ग कोण ?
प्रश्न
87
“डीसकवरी ऑफ इंडिया ” हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
88
‘गझेट’ या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
89
मँग्रूव्ह अरण्यावर ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम काय होतो .
प्रश्न
90
सन २०११ च्या म्हणजे १५ व्या जनगणणेनुसार प्राथमिक निष्कर्षानुसार १ मार्च, २०११ रोजी भारताची लोकसंख्या किती ?
प्रश्न
91
Choose the correct antonym of ‘abortive’
प्रश्न
92
‘वाराणसी-कन्याकुमारी’ हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
प्रश्न
93
‘बाजीरावाने दोरीने शेळीस बांधले’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ कोणता ?
प्रश्न
94
बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते ?
प्रश्न
95
Courage is man’s surest weapon in danger. Tick mark the degree in the sentence.
प्रश्न
96
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची सीमा……….या राज्यास भिडलेली आहे.
प्रश्न
97
“शिवाजी राजे युगपुरुष होते ” या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
98
Choose the correct construction

राहुन गेलेल्या बातम्या

x