26 January 2025 12:00 PM
अँप डाउनलोड

वन विभाग अमरावती क्लर्क भरती पेपर २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
We are not so poor as ………
प्रश्न
2
Which one of the following is a pair of words not having the same meaning?
प्रश्न
3
A एक काम ८० दिवसात पूर्ण करतो. परंतु १० दिवस काम केल्यानंतर A निघून गेला व उर्वरित काम B ने ३५ दिवसात पूर्ण केले, तर एकटा B हेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
प्रश्न
4
Choose the correct synonym to the bold letter in the sentence :Women, the other name is Vanity.
प्रश्न
5
Choose the correct preposition and fill in the blanks.The cat sat ………. me.
प्रश्न
6
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहे व डोक्यांची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी हिती आहेत?
प्रश्न
7
यंदा मी नक्की उत्तीर्ण होईन. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतो?
प्रश्न
8
प्रश्न चीन्हाच्याजागी योग्य संख्या शोध.१०, १८, १३, २१, १६, ?
प्रश्न
9
‘टिपुने इंग्रजांना रणातून पिटाळले’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे ते ओळखा.
प्रश्न
10
उरल पर्वताच्या पूर्वकडे …… मैदान पसरलेले आहे.
प्रश्न
11
सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
प्रश्न
12
एका गावाची लोकसंख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढते. आज लोकसंख्या १०,००० असल्यास २ वर्षानंतर लोकसंख्या किती होईल?
प्रश्न
13
‘ऐहिक’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.
प्रश्न
14
खालीलपैकी द्विगु समास ओळखा.
प्रश्न
15
Identify the appropriate synonym for the word underlined in the following sentence :By the end of his working life, the masterly touch of former years was lost.
प्रश्न
16
एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर :अ) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांनी तसा ठराव केला.ब) राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.क) विधान सभेने अविश्वास ठराव मंजूर केला.ड) राज्य कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.
प्रश्न
17
‘समर्थांचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
18
आर्थिकदृष्ट्या ….. प्रकारची वने अधिक महत्वाची आहेत.
प्रश्न
19
दोन सारख्याच राशी दोन बँकात जमा केल्या पहिल्या राशीसाठी १५% व्याज ४ वर्षासाठी दुसऱ्या राशीसाठी १०% व्याज ५ वर्षासाठी या प्रकारे दोन्ही व्याजामधील फरक काढल्यास ८०० रु. येतो तर ती राशी कोणती?
प्रश्न
20
Choose the correct adjectives.Kolkata is ….. from the equator than Colombo.
प्रश्न
21
रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी २५ सप्टेंबर १९३० ला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झाला?
प्रश्न
22
अद्यापि या क्रियाविशेषण अव्ययाचा योग्य प्रकार निवडा.
प्रश्न
23
‘जरा हात वर कर पाहू’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
प्रश्न
24
खालील वाक्यात एक अव्यय असून वाक्याखालील अव्ययांचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा.काल म्हणे खूप पाऊस पडला.
प्रश्न
25
Fill in the blanks with suitable Relative Pronouns.Listen to …….. I say.
प्रश्न
26
जर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ असा लिहिला तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
27
Choose the correct adjectives.There is ……. hope of his recovery.
प्रश्न
28
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक कोणत्या चित्रपटास मिळाले?
प्रश्न
29
पन्नास या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
30
‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द समूह निवडा.
प्रश्न
31
एक रेल्वे एका १०० मीटर लांब पुलाला ४५ कि.मी./ तास वेगाने गेल्यास ६० सेकंदात  ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळेत ओलांडेल?
प्रश्न
32
सध्या (ICC) चे चेअरमन कोण आहेत?
प्रश्न
33
‘दुष्काळ’ याची फोड ……. अशी होते.
प्रश्न
34
अवतरणातील मजकूर सुरु होण्यापूर्वी ……. देतात.
प्रश्न
35
खालील वाक्यात पहिला शब्द हा सर्वनाम आहे; त्याचा प्रकार दिलेल्या पर्यायातून ओळखा.ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.
प्रश्न
36
Fill in the blanks with suitable Relative pronouns.We always like boys ……. speak the truth.
प्रश्न
37
दिपगृहावरून एका झाजाकडे पाहतांना ६०॰ मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची ९० मी. असेल, तर ते जहाज दिपगृहापासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
38
तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज ४२ वर्षे आहे. १० वर्षापूर्वी त्याच वयाचे गुणोत्तर १ : २ : ३ असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?
प्रश्न
39
एक कार ५ लिटरमध्ये १५५.१५५ कि.मी. अंतर तोडते, तर ती कार ९ लिटर मध्ये किती कि.मी. जाईल?
प्रश्न
40
८४ लिटर मिश्रणात दुध व पाण्याचे प्रमाण ३ : ४ आहे, जर ३ लिटर दुध व ३ लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल?
प्रश्न
41
१२, १६, २०, २४ ……. यामध्ये २५ वे पद शोधा?
प्रश्न
42
Write the correct form of pronoun in the following.Rama and …….. were present.
प्रश्न
43
तस्मात या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार निवडा.
प्रश्न
44
विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
45
एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या ३० आहे व कबड्डी खेळाडूंची संख्या १५ आहे. त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी दोन्ही खेळ खेळणारे खेळाडू ५ आहेत. तर त्या शाळेत फक्त कबड्डी हा फक्त एकच खेळ खेळणारे खेळाडू किती?
प्रश्न
46
भारतीय रेल्वेच्या ‘कायाकल्प’ परिषदेचे प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
47
२०१५ साली केरळ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकरण कोण होता?
प्रश्न
48
खालील शब्दापैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.
प्रश्न
49
A wild goose chase means …………
प्रश्न
50
Choose from among the given alternative the meaning of the underlined :When some one postpones work, we say he has …….. the work.
प्रश्न
51
उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे?
प्रश्न
52
प्रशांतने आपल्या कुटुंबातील मुलांसाठी २० आंबे व २५ केली विकत घेतल्या त्यापैकी २ आंबे व १ केळी खराब झाल्यामुळे फेकून दिली. बाकीची सर्व फळे मुलांना सारखा प्रमाणात वाटून दिली, तर कुटुंबात जास्तीत जास्त किती मुले असावीत?
प्रश्न
53
पुढे दिलेल्या प्रकाराचे विशेषण ओळखा.अव्ययसाधित विशेषण
प्रश्न
54
14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्यांच्या मध्यमान किती येईल?
प्रश्न
55
Choose the correct antonym of Enlighten –
प्रश्न
56
भारतीय राज्य घटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत?
प्रश्न
57
Fill in the blanks with appropriate conjunction.Sunil has played cricket …… he was a school boy.
प्रश्न
58
कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
59
मंगेश पाडगावकरांचे जन्म गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
60
खालील वाक्यांपैकी सकर्मक क्रियापद ज्या वाक्यात आहे ते वाक्य ओळखा.
प्रश्न
61
जगातील सर्वाधिक वनक्षेत्र …… या प्रकारच्या वनांचे आहे.
प्रश्न
62
एका लाकडी पेटीत प्रत्येकी ६५० ग्रॅम वजनाचे ८ बिस्किटांचे पुढे आणि प्रत्येकी ४६० ग्रॅम वजनाचे ५ मिठीचे डबे आहेत. बिस्किटांचे पुढे व मिठीचे डबे यांच्यासहित पेटीचे वजन १० किलो ७५० ग्रॅम भरते तर रिकाम्या पेटीचे वजन किती कि.ग्रॅम भरेल?
प्रश्न
63
भारतीय वंशाचे राजीव सुरी कोणत्या जागतिक अग्रगण्य कंपनीचे CEO आहेत?
प्रश्न
64
सरकारने पंचायत एक्स्टेंशन टू शेड्युल्ड एरियाज अॅक्ट (पैसा) पारित केला. या कायद्याचे खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट नाही?
प्रश्न
65
एका व्यक्तीने एका कंपनीकडून १० रु. दर्शनी किंमतीचे १०० शेअर खरेदी केले. ते शेअर त्याने १५ रु. बाजारभावाने विकले. विकताना त्याने २% दलाली दिली. तर त्याला मिळालेला शेकडा नफा काढा?
प्रश्न
66
A queer fish means
प्रश्न
67
‘वायस’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
प्रश्न
68
य चे वडील ट चे सासरे आहेत. ट चे वडील क्ष चे सासरे आहेत.तर क्ष व य या दोघांचे नाते काय?
प्रश्न
69
‘बोका’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा.
प्रश्न
70
Select the lettered pair that best expresses a relationship similar to that in the original pair of words : Gratitude : Satisfaction : :
प्रश्न
71
…….. हा पर्वत जगातील सर्वात लांब पर्वत आहे.
प्रश्न
72
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा ….. या शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.
प्रश्न
73
The share broker faced the charge of deceit. The antonym of the underlined word is
प्रश्न
74
गणपतने गावी जाताना निम्मा प्रवास आगगाडीने १/३ मोटारीने १/८ होडीने व शेवटचा ४ कि.मी. प्रवास पायी केला. तर एकूण प्रवासाच्या कितवा हिस्सा पायी केला?
प्रश्न
75
Their ancestral house was a troublesome and useless possession for them, It was regarded as a ………
प्रश्न
76
एका खेळाडूचा खालून क्रमांक २० वा आणि वरून २५ वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?
प्रश्न
77
Which of the following options which means Lacking freshness?
प्रश्न
78
NITI आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
79
हिमालय हा …….. पर्वत आहे.
प्रश्न
80
बादरायण संबंध असणे – या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
81
Please find out the group which contains error.
प्रश्न
82
By which prefix do we would form the antonym of Responsible?
प्रश्न
83
संनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा.
प्रश्न
84
ज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास ……. म्हणतात.
प्रश्न
85
Please find out the group which contains error.
प्रश्न
86
एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 km/hr या वेगाने जाते व् प्रवाहाच्या विरिद्ध दिशेने 11 km/hr तर प्रवाहाचा वेग काढ़ा?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणास ‘भारतीय कामगार चळवळी’ चे जनक म्हणतात?
प्रश्न
88
एका भागीदारीत अमरचे ४००० रु. भांडवल ३ महिने होते आणि राकेशचे ६००० रु. भांडवल ५ महिने होते. त्यांना एकूण ८५० रु. नफा झाला. तर राकेशला किती रुपये नफा मिळाला असेल?
प्रश्न
89
सर्वात कमी एक दिवसीय क्रिकेट सामन्यात २० शतके करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
प्रश्न
90
‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
91
एक पतंग उडतांना जमिनीपासून ६०॰ मीटर लांब उंचीपर्यंत पोहोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे एक टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्यामध्ये ६०॰ मापाचा कोन तयार होतो. दोरा कुठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोर्याची लांबी काढा?
प्रश्न
92
ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रुपांतर होऊ शकते?
प्रश्न
93
२०१० साली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या उभायारण्यात जाहीर झाला?
प्रश्न
94
हेक्टोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर = ?
प्रश्न
95
Find out the correct sentence from the following.
प्रश्न
96
Choose the correct from the group of words given below.
प्रश्न
97
ब्रिटीश दक्षिण भारतात ………. महसूल पद्धत वापरू लागले.
प्रश्न
98
गोवा राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
99
Choose the grammatically correct sentence.
प्रश्न
100
३०० चे ७/२% + २०० चे ५/२ = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x