25 December 2024 7:09 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 54 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक उष्मा (ग्लोबल वार्मिंग) यास जबाबदार असणाऱ्या वायूचे नांव ?
प्रश्न
2
हवेला वजन नसते.
प्रश्न
3
कोणता दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
4
Π ची किंमत …….. आहे.
प्रश्न
5
दिवा प्रकाश तर कोळसा …………..
प्रश्न
6
त्रिफळा यात कोणत्या औषधी वनस्पती आहेत ?
प्रश्न
7
शुष्क पानगळीचे वन प्रामुख्याने महाराष्ट्रात कोठे आढळते ?
प्रश्न
8
कोणता दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
9
महाराष्ट्राची उपराजधानी ……….. आहे.
प्रश्न
10
पृथ्वीचा उपग्रह ……….. आहे.
प्रश्न
11
रत्नागिरी जिल्ह्यास लागून असलेल्या समुद्राचे नांव …….. आहे.
प्रश्न
12
कोल्हापूर जिल्हा …….महसूल विभागात मोडतो.
प्रश्न
13
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?
प्रश्न
14
चौदा कोटी, सात लक्ष, सहा हजार, नऊशे पंधरा हि संख्या अंकात लिहा.
प्रश्न
15
विदयुत दिव्याच्या शोध थॉमस् एडिसन या शास्त्रज्ञाने लावला.
प्रश्न
16
विसंगत पर्याय निवडा.
प्रश्न
17
प्राणवायू व्जलनास मदत करतो.
प्रश्न
18
कोल्हापूर जिल्ह्यात आढळणारे खनिज ………. आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नांव ………….. आहे.
प्रश्न
20
योग्य जोड्या जुळवा.१) राधानगरी                     १) व्याघ्र प्रकल्प २) शिवाजी महाराज              २) मोर ३) अे.पी.जे. अब्दुल कलाम       ३) गवा ४) राष्ट्रीय पक्षी                   ४) प्रतापगड ५) मेळघाट                      ५) मिसाईल
प्रश्न
21
त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सुत्र ……..
प्रश्न
22
महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
23
राष्ट्रपिता ……….. यांना संबोधण्यात येते.
प्रश्न
24
सागरेश्वर अभयारण्य …………. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
25
महाराष्ट्र राज्याचा ‘राज्य प्राणी’ कोणता ?
प्रश्न
26
खालील क्षेणीमध्ये प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?८७   ८४    ७८    ६९     ५७     ?
प्रश्न
27
पृथ्वी हा सूर्यमालिकेतील सर्वात जवळचा ग्रह आहे.
प्रश्न
28
कर्ण कोणत्या प्रकारच्या त्रिकोणात असतो. व कोणत्या कोनाच्या समोर कर्ण असतो ?
प्रश्न
29
१००० पॉलिथिन पिशव्या भरण्यासाठी १ घ.मी. माती लागते तर १५५०० पिशव्या भरण्यासाठी ……….घ.मी. माती लागेल.
प्रश्न
30
भारतीय आधुनिक अणु विज्ञानाचे जनक डॉ. विक्रम साराभाई आहेत.
प्रश्न
31
७०५४ यातील कोणता अंक वगळल्यास तीन अंकी लहानात लहान संख्या राहील.
प्रश्न
32
महाराष्ट्रात एकूण ……..जिल्हे आहेत.
प्रश्न
33
जगातील सर्वात मोठे वळवंत कोणते ?
प्रश्न
34
८५० रु. चे मुद्दलाचे ४ वर्षात ४०८ रु. व्याज येते; तर व्याजाचा दर ……….
प्रश्न
35
जर अ <ब , ब<क, क<ड तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?
प्रश्न
36
त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज किती होते ?
प्रश्न
37
प्रकाशाचा प्रती सेकंदास किती मैल वेग आहे ?
प्रश्न
38
महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एकूण किती टक्के वनक्षेत्र आहे ?
प्रश्न
39
अल्टीमीटर हे यंत्र काय मोजण्यासाठी वापरले जाते ?
प्रश्न
40
पावसाळ्यात महाराष्ट्रात किनारपट्टीवर कोणते वारे पाऊस आणतात ?
प्रश्न
41
०.००१ म्हणजेच
प्रश्न
42
श्यामची आई या पुस्तकाच्या लेखकाचे नांव ………..आहे.
प्रश्न
43
लाकूड पाण्यावर तरंगते कारण.
प्रश्न
44
वर्षाची सुरुवात मार्च महिन्यात होत असल्यास पाचवा महिना …….येतो.
प्रश्न
45
ABC  BCD  CDE ………
प्रश्न
46
पुढील सजीवांची त्यांच्या आकारमानानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा.१) हत्ती   २) उंदीर   ३) कुत्रा   ४) मांजर   ५) मुंगुस
प्रश्न
47
रणजीत देसाई यांनी सवाई माधवराव यांचे जीवनावर लिहिलेल्या कादंबरीचे नांव …………. आहे.
प्रश्न
48
वाघ या प्राण्याच्या संरक्षणासाठी देशात कोणती योजना राबविण्यात येते ?
प्रश्न
49
जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी …………
प्रश्न
50
संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी देण्यात येणाऱ्या पुस्तकाचे नांव काय आहे.
प्रश्न
51
एका झाडाच्या फांदीवर १५ पक्षी ओळीने बसलेले होते. गोविंदाने नेम धरून एक दगड मारला. त्यातील एक पक्षी जखमी होऊन खाली पडला तर किती पक्षी फांदीवर बसून राहतील ?
प्रश्न
52
प्रकाश वर्ष हे खागोलातील …….. मापनाचे एकक आहे.
प्रश्न
53
राज्यामध्ये महसूल विभाग …… आहेत.
प्रश्न
54
४० मीटर लांब व ३० मीटर रुंदीचे आयताकृती क्षेत्रफळ ………

राहुन गेलेल्या बातम्या

x