26 January 2025 11:50 AM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 54 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मोहनने रु. ३,५०,००० देऊन घर खरेदी केले. नंतर ५०,००० घर दुरुस्तीसाठी खर्च केले. कालांतराने त्याने रु. ५,५०,००० घेऊन ते घर विकले तर मोहनला किती टक्के फायदा मिळाला ?
प्रश्न
2
भारताच्या उपराष्ट्रापतीचे नांव.
प्रश्न
3
साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीच्या ……. लेखकास मिळाला.
प्रश्न
4
जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
5
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या ……… सहा आहे.
प्रश्न
6
खालील सजीवांची त्यांच्या उत्क्रांतीनुसार रचना करा.१) पेशी    २) माणूस    ३) अमीबा    ४) सरपटणारे प्राणी
प्रश्न
7
घडयाळ : काटे तर पंखा : ………. ?
प्रश्न
8
विड्या तयार करण्यासाठी …….. या वृक्षाची पाने वापरतात.
प्रश्न
9
३, १२, ७, …….
प्रश्न
10
३, ५, ८, १२, १७, २३, ……..
प्रश्न
11
६ मी. लांब व ४ रुंदी अशा खोलीमध्ये २० सें.मी लांब व २० सें.मी मापाच्या किती फारशा बसतील ?
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या वनमंत्र्याचे नांव ………. आहे.
प्रश्न
13
मिझोरम राज्याच्या राजधानीचे नांव …….आहे.
प्रश्न
14
पर्यावरण संरक्षण या विषयातील चालू वर्षी नोबेल पारितोषिक …… यांना मिळाले.
प्रश्न
15
भारताची स्थानिक वेळ ग्रीनवीच वेळेपेक्षा ……… तासांनी पुढे आहे.
प्रश्न
16
जर वाळू म्हणजे माती, माती म्हणजे दगड, दगड म्हणजे सिमेंट, सिमेंट म्हणजे रंग असेल तर भिंतीला कशाने रंगवाल ?
प्रश्न
17
घडयाळात ९ वाजले असताना मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली तर घडयाळात किती वाजले असतील ?
प्रश्न
18
362 × 0 + 7 = ………. ?
प्रश्न
19
राष्ट्रीय प्राण्याचे नांव …….. आहे.
प्रश्न
20
भारतातील हिमालयातील सर्वात उंच शिखर ……….
प्रश्न
21
दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्षे येते. त्यातील एक भाऊ दुसर्ऱ्यापेक्षा ५ वर्षानी मोठा आहे तर या मोठया भावाचे वय ………. असेल.
प्रश्न
22
शिवाजी महाराजांचा जन्म ….. किल्ल्यावर …..यावर्षी झाला.
प्रश्न
23
कोयना व कृष्णा नदीचा संगम ………. या ठिकाणी आहे
प्रश्न
24
पश्चिम महाराष्ट्रात ……. हे मुख्य नगदी पीक आहे.
प्रश्न
25
घडयाळात ठीक ४ वाजता किती अंशाचा कोण होईल ?
प्रश्न
26
भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्षांचे नाव ……… आहे.
प्रश्न
27
सिंह हा वन्यप्राणी भारतामध्ये ………. या राज्यात आढळतो.
प्रश्न
28
एका कुटुंबात X चा Y शी जो संबंध आहे. तोच संबंध Y चा X शी आहे. तर X व Y हे ……… आहेत.
प्रश्न
29
HORSE : 82539  तर  ROSE :………..?
प्रश्न
30
१२६० रुपयास एक गाय खरेदी केली. तिला घरी आणण्यासाठी १४० रु. खर्च आला नंतर ती गाय विकल्यामुळे १५% नफा झाला तर ती गाय किती किंमतीस विकली असावी.
प्रश्न
31
०.३६ या संख्येच्या वर्गमुळाचा घन किती ?
प्रश्न
32
शाम मूर्तीसमोर  हात जोडून उभा होता. त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
प्रश्न
33
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक ……….. यांनी लिहिले.
प्रश्न
34
द.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे १५०० रुपयावर तीन वर्षात ५४० रु. व्याज मिळेल.
प्रश्न
35
महाराष्ट्रातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या ……… आहे.
प्रश्न
36
चंद्र : पृथ्वी तर पृथ्वी ………. ?
प्रश्न
37
बाजीप्रभु देशपांडे यांनी शिवाजी महाराजांचे रक्षण करण्यासाठी …………येथे प्राणाची आहुती दिली.
प्रश्न
38
कृष्णा नदीचा उगम ……… येथे होतो.
प्रश्न
39
महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे …….. कोटी आहे.
प्रश्न
40
संह्याद्रीचे सर्वात उंच शिखर ……….आहे.
प्रश्न
41
एक घडयाळ दर तासाला २ मिनिटे पुढे जाते मंगळावरी सकाळी ८ वाजता बरोबर लावलेल्या घडयाळात त्याच आठवड्यातील गुरुवारी ८ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल.
प्रश्न
42
सम संख्येला विषम संख्येने गुणले तर गुणाकार.
प्रश्न
43
मोगल साम्राज्याची स्थापना ……… यांनी केली.
प्रश्न
44
संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय …… या ठिकाणी आहे.
प्रश्न
45
पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील पर्वतरांगाना ……पर्वत म्हणतात.
प्रश्न
46
देशाची आर्थिक राजधानी …….. हे शहर आहे.
प्रश्न
47
महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी …… आहे.
प्रश्न
48
वन्यजीव सप्ताह …….महिन्यात साजरा केला जातो.
प्रश्न
49
सुरेश संजयपेक्षा उंच आहे. संजय रोहनपेक्षा उंच आहे परंतु रोहितपेक्षा बुटका आहे. रोहित सुरेशपेक्षाही उंच आहे. तर सर्वात बुटका कोण असेल ?
प्रश्न
50
अफजलाखानाची कबर ……. या गडाच्या पायथ्याशी आहे.
प्रश्न
51
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक …….. यांनी लिहिले.
प्रश्न
52
राज्य सभेचे अध्यक्ष कोण असतात ?
प्रश्न
53
JKL : NML तर PQR : ………… ?
प्रश्न
54
एक माणूस १ कि.मी पूर्वेला चालला आणि त्याने दक्षिणेला वळण घेतले आणि ५ की.मी चालला. परत तो पूर्वेकडे वळला आणि २ की.मी चालला. त्यानंतर टो उत्तरेकडे वळला व ९ की.मी चालला तर तो आरंभबिंदूपासून किती लांब असेल ?

राहुन गेलेल्या बातम्या

x