26 January 2025 11:53 AM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विसंगत ओळखा.
प्रश्न
2
श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
प्रश्न
3
सध्या एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत.
प्रश्न
4
पेसमेकर मानवाच्या शरीरामध्ये कोणत्या भागामध्ये असते ?
प्रश्न
5
आरथायटीस हा आजार बरा करण्यासाठी कोणत्या औषधी वनस्पतीचा वापर करतात.
प्रश्न
6
संत गाडगेबाबांचे नावाने कोणता पुस्तक दिला जातो.
प्रश्न
7
एक मोटरगाडी रु. ३.०० लाख मध्ये खरेदी करून २ वर्षानंतर २.२० लाख मध्ये विक्री केल्यास किती टक्केवारी तोटा झाला.
प्रश्न
8
एका वर्गातील ३७ विद्यार्थ्यांचे सरासरी वजन ४४.५ कि.ग्रॅ आहे. सरासरी वजन ५.५ कि.ग्रॅ असलेल्या ७ विद्यार्थ्यांनी वर्ग सोडल्यास उरलेल्या विद्यार्थांचे सरासरी वजन किती.
प्रश्न
9
जानेवारी २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया व भारत यांचे दरम्यान झालेल्या तेस्टमॅच मध्ये क्रिकेटचे कर्णधारपद कोणाकडे होते.
प्रश्न
10
सन २००७ करिता भारतरत्न हा पुरस्कार कोणाला देण्यात आला.
प्रश्न
11
महात्मा गांधी यांचा दांडी मोर्चा कशाशी संबंधित आहे.
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे नाव काय ?
प्रश्न
13
ध्वनीचा वेग खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असतो ?
प्रश्न
14
‘क्ष –किरणाचा’ (X-Ray) शोध कोणी लावला ?
प्रश्न
15
जर NATIONAU = ९२६४८७५१ तर ८७१४७३ म्हणजे काय.
प्रश्न
16
लाकडामध्ये खालीलपैकी कोणता ज्वलनशील घटक आहे.
प्रश्न
17
अणुपट्टीत खालीलपैकी कोणत्या इंधनाचा वापर केला जातो ?
प्रश्न
18
दुधाची घनता मोजण्याकरिता कोणत्या उपकरणाचा वापर होतो ?
प्रश्न
19
७, ८, ९ या संख्या अंशस्थानी असुन छेदस्थानी एक समान संख्या असुन बेरीज २ येत असल्यास छेदस्थानी संख्या कोणती.
प्रश्न
20
यवतमाळ वन वृत्तामध्ये किती जिल्हे आहेत.
प्रश्न
21
हे खालीलपैकी आम्ल आहे.Question title
प्रश्न
22
यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणती आदिम जमाती (Primitive tribe) आहे.
प्रश्न
23
एका संकेतात BAT = RAT व  CAT = SAT तर NOT साठी काय येईल.
प्रश्न
24
राखीव वनामध्ये वनगुन्हा प्रकरणी कोणत्या कायदा व कोणत्या कलमान्वये कार्यवाही होते.
प्रश्न
25
पाण्याचे प्रदूषण कोणत्या रासायनिक घटकामुळे होत नाही.
प्रश्न
26
महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण आहेत.
प्रश्न
27
भारतातील नैसर्गिक प्रगतीचे प्रवर्तन कोणाच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले.
प्रश्न
28
२०-२० चा प्रथम विश्वकप …….कोणी जिंकला.
प्रश्न
29
भारतात सिंह कोणत्या जंगलामध्ये आहे.
प्रश्न
30
पोटॅशियम पॅरामॅगनेटचे रासायनिक सुत्र कोणते.
प्रश्न
31
कालमापनाचे आधुनिक प्रमाणित एकक ठरविण्यासाठी कोणती घड्याळे वापरतात.
प्रश्न
32
बटाटा हि कोणत्या स्वरूपातील भाजी आहे.
प्रश्न
33
हिमोफिलीया हा बाजार कशामुळे होतो ?
प्रश्न
34
DNA च्या डबल हेलिक्स मॉडेलचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
35
महाराष्ट्रात ….. राष्ट्रीय उद्याने आहेत.
प्रश्न
36
विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत.
प्रश्न
37
महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
38
विसंगत ओळखा.
प्रश्न
39
मायोपीया हा बाजार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
40
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ……. इतके आहे.
प्रश्न
41
M.K.S. पद्धती कार्याचे एकक कोणते ?
प्रश्न
42
५.४ / ०.६ – १.३ ची किंमत काढा.
प्रश्न
43
वन विभागाचे महाराष्ट्रातील सर्वात मुख्य कार्यालय कुठे आहे.
प्रश्न
44
श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे.
प्रश्न
45
संजय गांधी राष्ट्रीय उदयान कोणत्या राज्यामध्ये आहे.
प्रश्न
46
गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोठे आहे.
प्रश्न
47
कशामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो ?
प्रश्न
48
‘क’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?
प्रश्न
49
भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता.
प्रश्न
50
अमीबा हा प्राणी खालीलपैकी कशाच्या सहाय्याने चालतो.
प्रश्न
51
एल.पी.जी. गॅस मध्ये खालीलपैकी कोणता घटक आढळतो ?
प्रश्न
52
एक माणुस ३ तास ५० मिनिटात एका ठिकाणी चालत जाऊन वाहनाने परत येतात. दोन्ही बाजूचा प्रवास वाहनाने केला असता १ तास २० मिनटे वाचले असते. त्याने दोन्ही बाजूचा प्रवास चालत केला तर त्यास किती वेळ लागेल.
प्रश्न
53
पवनार आश्रम खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे.
प्रश्न
54
१ हेक्टर क्षेत्रामध्ये किती स्केवर मीटर आहेत.
प्रश्न
55
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचा झरा कोठे आहे.
प्रश्न
56
एका आयताकृती मैदानाची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. जर त्या मैदानाची लांबी ५ मीटरने कमी केली ब रुंदी ५ मीटर वाढवली तर क्षेत्रफळ ७५ चौ.मी. ने वाढते, तर त्या मैदानाची लांबी किती.
प्रश्न
57
सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
58
यवतमाळ जील्ह्यामध्ये खालील नदीपैकी कोणती नदी नाही.
प्रश्न
59
एका गावची लोकसंख्या दर दहा वर्षांनी ४ टक्क्यांनी वाढते आता त्या गावची लोकसंख्या १७,५७६ आहे तर २० वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती.
प्रश्न
60
माडीया – आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत.
प्रश्न
61
ज्या तपमानास पाण्याच्या वाफेने हवा संतृप्त होते त्यास काय म्हणतात.
प्रश्न
62
बेंबळा धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे.
प्रश्न
63
सेल्युलोज पासून निर्माण होणारा धागा कोणता ?
प्रश्न
64
२००१ च्या जन गणनेनुसार यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या किती.
प्रश्न
65
यवतमाळ जिल्ह्यामधुन आंध्रप्रदेश कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक काय आहे ?
प्रश्न
66
यवतमाळ जिल्ह्याचे रहिवासी असलेले खालीलपैकी कोणते व्यक्ती जवळपास १३ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
प्रश्न
67
सन २००५-०६ कारीताचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळविणारे औदयोगीक क्षेत्रातील व्यक्ती कोण ?
प्रश्न
68
विदयुत दिव्यांनम्ध्ये खालीलपैकी कोणत्या धातुंचा तंतु आहे.
प्रश्न
69
जैव डिझेल हा कोणता उर्जा स्त्रोत आहे.
प्रश्न
70
मुळ भारतीय वंशाची कोणत्या स्त्रीने अंतरळयात्रा यशस्वी पूर्ण केली व भारत सरकारने तीला सन्मानित केले.
प्रश्न
71
छत्तीसगढ राज्याची राजधानी कोणती आहे.
प्रश्न
72
सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे.
प्रश्न
73
पितळ हा खालीलपैकी कोणत्या द्रावणाचा प्रकार आहे.
प्रश्न
74
एका इंग्रजी पुस्तकाची किंमत रु. ३२५/- व एक विज्ञान पुस्तकांची किंमत रु. २३५/- असल्यास ४ इंग्रजी पुस्तक व ५ विज्ञान पुस्तकांची एकुण किंमत किती.
प्रश्न
75
बेरीज करा. १.५ + २/०.५ = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x