26 January 2025 12:01 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बंदुकीतून सोडलेली गोळी कोणत्या उर्जेने पुढे जाते ?
प्रश्न
2
प्रवाह विजेता औष्णिकपरिणामावर काम करणारे घरगुती वापरातील कोणते उपकरण आहे ?
प्रश्न
3
विसंगत ओळखा.
प्रश्न
4
समभूज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे १५.६ सें.मी. व ९.४ सेंमी लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
5
औंढा नागनाथ जोतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या वस्तूचा विदयुत रोधक म्हणून सामन्यत: वापर करतात ?
प्रश्न
7
सर्वात जास्त विशिष्ट उष्णता ( Specific heat) कोणत्या पदार्थाची आहे ?
प्रश्न
8
रेमंड उद्योगांची “डेनिम” उत्पादनाचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
9
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
10
मधुमेही रुग्णाला कोणत्या औषधीचे इंजेक्शन देतात.
प्रश्न
11
मोठया प्रमाणात उपलब्ध व कधीही न संपणारे उर्जा देणारे स्त्रोत कोणते आहे ?
प्रश्न
12
प्रीजामॅटीक कंपास मधील बेअरिंगची नोंद कशी घेतात?
प्रश्न
13
x/3 + y/4 = 4 आणि 5x/6 – y/8 = 4 बेरीज करून x ची किंमत काढ.
प्रश्न
14
यापैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही ?
प्रश्न
15
एका एकर मध्ये किती गुंठे असतात ?
प्रश्न
16
हवेतील पाण्याच्या बाष्पाला काय नांव आहे ?
प्रश्न
17
महाराष्ट्रात माहितीचा अधिकार लागू करण्याचे कोणाचे श्रेय आहे ?
प्रश्न
18
व्हिनेगर कोणत्या पदार्थाला म्हणतात ?
प्रश्न
19
एका संख्येची ५ पट व ८ पट यामधील फरक २७ आहे. तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
20
स्व. जवाहरलाल दर्डा यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ?
प्रश्न
21
भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले ?
प्रश्न
22
विसंगत ओळखा (अधोरेखित करा).
प्रश्न
23
अकोला येथील कृषी विद्यापीठांचे नांव काय आहे ?
प्रश्न
24
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणत्या जिल्ह्यात झाल्या ?
प्रश्न
25
प्लेन टेबल सर्व्हेसाठी टेबल वर लावतात.
प्रश्न
26
पतंग उडविण्याकरिता कोणत्या उर्जेचा वापर होतो ?
प्रश्न
27
चुन्याची निवळी(Lime Water) दुधाळ करतो.
प्रश्न
28
कोलामाच्या वस्तीस कोणते नांव आहे ?
प्रश्न
29
मिथेन गॅस कोणत्या पदार्थात आढळतो ?
प्रश्न
30
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी यवतमाळच्या जवळचे शक्तीपीठ कोणते आहे ?
प्रश्न
31
ऑरेंजसिटी कोणत्या शहराचे नांव आहे ?
प्रश्न
32
एक अश्वशक्ती (H.P) बरोबर किती वॅट होतात ?
प्रश्न
33
दोन लाईन मधील कोण ९० अंशाचा येण्यासाठी याचा वापर करतात ?
प्रश्न
34
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्म दिवस कोणता दिवस म्हणून पाळतात ?
प्रश्न
35
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान मुंबई येथे खेळलेल्या शेवटच्या क्रिकेट सामन्याला कोणते नांव आहे ?
प्रश्न
36
अन्न्पुरावाठ्याचे प्रमुख साधन आहे ?
प्रश्न
37
गुंठूर चैन फुटाची असते.
प्रश्न
38
दोन्ही दिवसांचा समावेश करून ९ एप्रिल ते १६ एप्रिल या दिवसांची सरासरी तापमान ३८.६० सें.ग्रें. आहे. तसेच १० एप्रिल ते १७ एप्रिल या दिवसांचे सरासरी तापमान ३८.१० सें.ग्रें. आहे तर १७ एप्रिलचे तापमान ३७.० सें.ग्रें. असेल तर ९ एप्रिल या दिवसाचे सरासरी तापमान काढा ?
प्रश्न
39
अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
प्रश्न
40
दोन अंकाची बेरीज १४६ असून त्यातील फरक १८ आहे. तर ते दोन अंक कोणते ?
प्रश्न
41
राजस्थान राज्याची राजधानी कोणती ?
प्रश्न
42
क्षेत्राची प्राथमिक पाहणी करणे यास कोणता सर्व्हे म्हणतात ?
प्रश्न
43
प्रदूषणमुक्त उर्जा कोणत्या स्त्रोतापासून प्राप्त होते ?
प्रश्न
44
ध्वनितरंग खालील वस्तुमधून जात नाहीत.
प्रश्न
45
आई व मुलीचे वय यांची बेरीज ६० वर्ष आहे. १५ वर्षात आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्यांचे आताचे वय किती ?
प्रश्न
46
चाळवी परीक्षेत किती अंतर (पुरुष / महिला) धावावयाचे आहे ?
प्रश्न
47
पाण्यापासून विदयुत उर्जेचा वापर करून ऑक्सिजन व हायड्रोजन प्राप्त करण्याच्या पद्धतीस कोणते नाव आहे ?
प्रश्न
48
विसंगत शब्द वेगळा काढा.
प्रश्न
49
वाशीम जिल्ह्याचे पालक मंत्री कोण आहे ?
प्रश्न
50
एक शिलाई मशीन रु. १२००/- ला खरेदी करून १ वर्ष कालावधी नंतर रु १०००/- ला विक्री केल्यास किती टक्के तोटा होतो ?
प्रश्न
51
यवतमाळ जिल्ह्यातील अभयारण्य कोणते आहे ?
प्रश्न
52
ताशी ९० की.मी वेगाने एक गाडी एका गावाहून दुसर्या १८० की.मी अंतरावरील गावाला जाते व परत येताना ६० की.मी वेगाने परत येते, तर तिचा सरासरी वेग किती ?
प्रश्न
53
यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविदयालय कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
54
मिठाचे शात्रीय नांव कोणते आहे.
प्रश्न
55
विसंगत ओळखा.
प्रश्न
56
कॅल्शियम कर्बोनेटचा एक प्रकार आहे.
प्रश्न
57
बेरीज करा : ०.५ + १/०.५
प्रश्न
58
यवतमाळ जिल्यात कोणता मोठा सिंचन प्रकल्प मंजुरी मिळण्याच्या मार्गावर आहे ?
प्रश्न
59
तंबाखूमध्ये कोणते हानिकारक द्रव्य असते ?
प्रश्न
60
तुरटी (अॅमल) चा वापर कोणत्या पद्धतीत करतात ?
प्रश्न
61
बटाट्यांना कोंब येण्याची प्रक्रिया थांबविण्याकरिता कोणत्या पद्धतीचा वापर करतात ?
प्रश्न
62
यवतमाळ जिल्ह्यात किती वन विभाग आहेत ?
प्रश्न
63
मुलींच्या लग्नाकरिता मुलीचे कमीत कमी वय किती असावे ?
प्रश्न
64
महाराष्ट्राची विधान परिषद सदस्यांची संख्या किती ?
प्रश्न
65
मिठाचे पाण्यातील द्रावण कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे ?
प्रश्न
66
विसंगत ओळखा (अधोरेखित करा).
प्रश्न
67
यवतमाळच्या वनक्षेत्रातील कोणत्या प्राण्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते ?
प्रश्न
68
नागपूर येथे नुकताच कोणत्या दोन देशात ५० षटकांची क्रिकेट सामना खेळला गेला ?
प्रश्न
69
एका सुटकेसची किंमत रुपये ५००/- व एका एअर बँगची किंमत रुपये २५०/- असल्यास दोन सुटकेस व ३ एअर बँगची किंमत किती ?
प्रश्न
70
‘एक्स रे’ कोणत्या प्रकारात मोडतात ?
प्रश्न
71
ध्वनीची तीव्रता कोणत्या परिमाणात मोजतात ?
प्रश्न
72
कोळशाच्या खाणी यवतमाळ जील्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत ?
प्रश्न
73
राष्ट्रीय फूल कोणते ?
प्रश्न
74
धातूच्या ऑक्साईडपासून धातू मिळविण्याच्या क्रियेला कोणते नांव आहे ?
प्रश्न
75
घरगुती रेफ्रिजरेटर किती उर्जा वापरतो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x