21 November 2024 3:07 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पीएचसी चे संक्षिप्त रूप सांगा.
प्रश्न
2
वनस्पतींना कशाची गरज असते.
प्रश्न
3
१२.२५ चे वर्गमूळ किती.
प्रश्न
4
अ ही ब च्या सुनेची मुलगी आहे तर अ व ब चे नाते काय.
प्रश्न
5
घड्याळाचा मिनिटकाटा एका दिवसांत तास काट्याला किती वेळा छेदतो.
प्रश्न
6
तांबड्या पेशी कोठे तयार होतात.
प्रश्न
7
बटाटा……. हे आहे.
प्रश्न
8
एका आयाताची लांबी ६ मीटर असून त्याचे क्षेत्रफळ ३० चौ.मी आहे. तर त्या आयताची रुंदी किती असेल.
प्रश्न
9
२० रुपयांच्या नोटाच्या पुडक्यात ८७६२५ पासून ८७६७५ पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती.
प्रश्न
10
सचिन हा कपिलपेक्षा उंच आहे, अमर हा प्रभातपेक्षा उंच आहे. परंतु कापिलपेक्षा उंच नाही. प्रबोध हा सचिनपेक्षा उंच आहे. वरीलपैकी सर्वात उंचीचे कमी कोण आहे?
प्रश्न
11
ताडोबा अभयारण्य कश्यासाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
12
एका माणसाकडे १६ मीटर लांबी आणि ९ मीटर रुंदीचा आयताकृती प्लॉट आहे. त्याऐवजी त्याने तेवढ्याच क्षेत्रफळ चौरसाकृती प्लॉट घेतल्यास चौरसाकृती प्लॉटची परिमिती किती असेल.
प्रश्न
13
मुंबईवरून हैद्राबादला जातांना खालीलपैकी कोणता जिल्हा लागतो.
प्रश्न
14
२०-२० चा प्रथम विश्वकप …….कोणी जिंकला.
प्रश्न
15
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना ……. दिवशी झाली.
प्रश्न
16
प्रशासकीय सोईसाठी महाराष्ट्राची विभागणी ……..महसूल विभागात करण्यात आली आहे.
प्रश्न
17
CD = 12 GH = 56 :: JT = ?
प्रश्न
18
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोठून कोठे जातो.
प्रश्न
19
एक काम १२ मानसे २० दिवसात करतात तेच काम १५ मानसे किती दिवसांत करतील.
प्रश्न
20
पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता.
प्रश्न
21
महाराष्ट्रात ……. जंगलाचे सर्वात जास्त प्रमाण आहे.
प्रश्न
22
पुढील संख्याचा म.सा.वि. काढा २४, ३६, ६०.
प्रश्न
23
जिल्ह्याचा मुख्य अधिकारी ………. असतो.
प्रश्न
24
रक्ताच्या गटाचे …… प्रकार आहे.
प्रश्न
25
महाराष्ट्राची उपराजधानी …… आहे.
प्रश्न
26
विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प आहे.
प्रश्न
27
गोदावरी नदी महाराष्ट्रात …… येथून उगम पावते.
प्रश्न
28
२ : १० :: ३ : ?
प्रश्न
29
पूर्ण वर्तुळाचे अंशात्मक माप ……. असते.
प्रश्न
30
भारताचे सर्वात प्रथम पंतप्रधान.
प्रश्न
31
समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे.
प्रश्न
32
विसंगत घोटाळा ओळखा.
प्रश्न
33
……… अपारंपरिक उर्जा साधन आहे.
प्रश्न
34
वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
35
खालीलपैकी कोणत्या झाडास आधार मुळे असतात.
प्रश्न
36
मुंबई उच्च न्यायालयाची ………..खंडपीठे आहेत.
प्रश्न
37
A 1 d = 194 :: ? : 217
प्रश्न
38
ताशी ५४ की.मी वेगाने जाणाऱ्या गाडीची मीटर प्रतिसेकंद वेग किती असेल.
प्रश्न
39
विदर्भात एकूण ……… जिल्ह्याचा समावेश होतो.
प्रश्न
40
वर्णमालिकेतील उजवीकडून २१ वे अक्षर आणि डावीकडून १४ वे अक्षर यांच्या बरोबर मध्ये अक्षर कोणते आहे.
प्रश्न
41
रुपयाचा संबंध भारताशी आहे तर येनचा संबंध कोणत्या देशाशी आहे.
प्रश्न
42
पंतप्रधान यांच्या निर्देशान्वये स्थापना केलेल्या Tigar Task Force चे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
43
१२, २-८, -१८ …….. या क्रमिकेत पाचवे पद ओणते.
प्रश्न
44
जगदंबा कुष्टधामाची स्थापना कोणी केली.
प्रश्न
45
महाराष्ट्रात ….. राष्ट्रीय उद्याने आहेत.
प्रश्न
46
महाराष्ट्रात सर्वात वनाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
47
EFG : SRQ :: BCD
प्रश्न
48
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ?
प्रश्न
49
कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर होतो.
प्रश्न
50
झाडाचा संबंध मुळाशी आहे तर धुराचा संबंध कशाशी असेल.
प्रश्न
51
महाराष्ट्रात …… नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते.
प्रश्न
52
मॉ जिजाऊ चे जन्मस्थान कोठे आहे.
प्रश्न
53
आंबे पेरुपेक्षा महाग आहे पण सफरचंदाईतके नाहीत तर सर्वात महाग काय ?
प्रश्न
54
२००७ साली माहितीच्या अधिकार कायद्याखाली सर्वात जास्त अर्ज कोणत्या राज्यात केली गेली.
प्रश्न
55
भारताचा राष्ट्रध्वजाचा सर्वात वरील …….. रंग असतो.
प्रश्न
56
महाराष्ट्रात सिह्स्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो.
प्रश्न
57
विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे.
प्रश्न
58
नागपूर कोणत्या फळाकरिता प्रसिद्ध आहे.
प्रश्न
59
वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे …… होय.
प्रश्न
60
खालीलपैकी कोण यकृत, हृदय आणि मूत्रपिंड यांच्याशी सारखे आहे.
प्रश्न
61
५४३८२३ या संखेतील ३ च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
प्रश्न
62
शर्टला कोट म्हटले, कोटला टोपी म्हटले, साडीला पायजमा म्हटले तर डोक्यावर घालण्यासाठी काय वापराचे.
प्रश्न
63
एका संख्येच्या ५० टक्क्यामधून ५० वजा केल्यावर बाकी ५० उरते तर ती संख्या कोणती.
प्रश्न
64
कोरकू आदिवासी जमत कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
65
६०० विद्यार्थ्यापैकी २४० मुले आहेत तर मुलींचे शेकडा प्रमाण किती.
प्रश्न
66
भारताच्या सर्वोच्चपदी असणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती.
प्रश्न
67
एका माणसाने एक सायकल ५०० रुपयांना खरेदी केली २०% नफा मिळविण्यासाठी त्याने ती किती किमतीस विकावी.
प्रश्न
68
उल्कापातामुळे निर्माण झालेले भारतातील एकमेव सरोवर कोणते ?
प्रश्न
69
द.सा.द.शे १८% सरळव्याजाने रुपये १०००० गुंतविले तर दर महिन्याला किती व्याज मिळेल.
प्रश्न
70
एक आगगाडी ८ तासात ४८० की.मी अंतर जाते तर २ तास ती किती अंतर जाईल.
प्रश्न
71
……… हे उत्तम संपर्काचे मध्यम आहे.
प्रश्न
72
विक्रम पंडित ज्यांना नुकतेच पद्मभूषण मिळाले ते ……. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
प्रश्न
73
दिपक आपल्या घरापासून पूर्वेला १० की.मी चालत गेला तेथून दक्षिणेला ३ की.मी गेल्यावर उजवीकडे वळून ६ की.मी गेला तर तो आता त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहे.
प्रश्न
74
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ……. इतके आहे.
प्रश्न
75
२८ फेब्रुवारी २००२ गुरुवार असेल तर २९ फेब्रुवारी १९९६ कोणता वार असेल.

राहुन गेलेल्या बातम्या

x