21 November 2024 3:42 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…….यास तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतात.
प्रश्न
2
यापैकी कोणते वनोपज नाही?
प्रश्न
3
खाली दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठे ओळखावे.१८.५,   १८ × १/३,   १८ × १/५,  १८ × ८/१०
प्रश्न
4
वनाचा सर्वात लहान प्रशासकीय घटकास ……..म्हणतात.
प्रश्न
5
भारताचे पंतप्रधान…….. आहेत.
प्रश्न
6
१६ = …….. ÷ ३-५
प्रश्न
7
सर्वसाधारण पणे सामान्य प्रौढ व्यक्तीचा प्रति मिनिट श्वास घेण्याचा दर ……… आहे.
प्रश्न
8
आम्ल मध्ये …….लिटमस पेपर चा रंग …….होतो.
प्रश्न
9
वनविभागाचे मुख्यालय ……येथे आहे.
प्रश्न
10
५९५.९५९ – ५.९५९ + ९.५९ = ……..
प्रश्न
11
राज्याशासानाद्वारे कार्यान्वित स्वच्छता अभियानाचे नाव …….. आहे.
प्रश्न
12
……. हा सापाला खातो.
प्रश्न
13
…….जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो.
प्रश्न
14
‘फोटोसिन्थेसिंस’ च्या प्रक्रियेत पाने …….. गॅसची निर्मिती करतात.
प्रश्न
15
HCL + NaOH -> …………….+Question title
प्रश्न
16
मालिकेतील (Series) पुढील संख्या लिहावी.५, १०, १७, २६, ३७, …….
प्रश्न
17
जंगलात ………. च्या चराईवर पूर्णपणे बंदी आहे.
प्रश्न
18
‘जागतिक पर्यावरण दिवस’ ……. रोजी साजरा केला जातो.
प्रश्न
19
‘प्रजासत्ताक दिवस’ ………. रोजी साजरा केल्या जातो.
प्रश्न
20
दिलेली मालिका (Series) पूर्ण करावी.
प्रश्न
21
…….जिल्ह्यात प्रथम नागरिक समाजाला जातो.
प्रश्न
22
भारताचे राष्ट्रगीत …….. आहे.
प्रश्न
23
जर x / 6 = 9 तर x चे १% म्हणजे
प्रश्न
24
यापैकी कोणते बरोबर आहे?
प्रश्न
25
व्याघ्र प्रकल्पात प्रामुख्याने ……… प्राण्याचे संवर्धन केले जाते.
प्रश्न
26
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
27
खालीलपैकी ………लीप (Leap) वर्ष नाही.
प्रश्न
28
६ सेमी. × ५ सेमी. × २ सेमी. या आकाराच्या बॉक्स मध्ये १ सेमी × १ सेमी. × १ सेमी. आकाराचे किती बॉक्स बसतील ?
प्रश्न
29
…….यांनी ‘केसरी’ वृत्तपत्राचे प्रकाशन केले.
प्रश्न
30
जर संजयने ६ ला ३/४ ने विभागले तर खालील पैकी कोणते उत्तर बरोबर येणार ?
प्रश्न
31
1/10 × (7+3)³ = ……..
प्रश्न
32
साम्य नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
33
आठ लिटर पेट्रोलची किंमत रु. ३५२ आहे तर १२ लिटर पेट्रोलची किंमत …..होईल.
प्रश्न
34
………..रक्तगटाचे व्यक्ती इतर सर्वांना रक्त देऊ शकतात.
प्रश्न
35
०.००९ × १,००,००० = ……
प्रश्न
36
…….यास गरिबांचे लाकूड (टिंबर) म्हटले जाते.
प्रश्न
37
55/22 = ………
प्रश्न
38
वन विभागाचे सर्वोच्च पद ….. आहे.
प्रश्न
39
इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार ……. या क्षेत्राशी संबंधित आहे.
प्रश्न
40
……..जिल्हा पितळ उद्योगासाठी ओळखला जातो.
प्रश्न
41
Question title
प्रश्न
42
एक कार सुरुवातीस ४० कि.मी./तास या दराने १५ मिनिट चालते नंतर ६० की.मी. / तास या दराने पुढील १५ मिनिट चालते तर कार किती चालली.
प्रश्न
43
पुढे कोणती संख्या येणार ?+२, -४, +८, ………….
प्रश्न
44
भारताचा राष्ट्रीय प्राणी …… आहे.
प्रश्न
45
वन विभागातील कर्मचाऱ्याच्या बिल्ल्यात ‘MFD’ लिहिलेले आढळतात त्याचा अर्थ …..आहे.
प्रश्न
46
महाराष्ट्र राज्य ……… पासून अस्तित्वात आला.
प्रश्न
47
महाराष्ट्रात अंदाजे…….. टक्के वनक्षेत्र आहे.
प्रश्न
48
एका तराजूवरखालीलपैकी कशाशी बरोबर असणार ?Question title
प्रश्न
49
मिठाचा रासायनिक फार्मुला ……… आहे.
प्रश्न
50
गोंदिया जिल्ह्यास लागून असलेली राज्य ……. आहेत.
प्रश्न
51
एशियाचे सर्वात मोठे लाकुड बाजार पेठ ……. येथे आहे.
प्रश्न
52
2/3 + 2/3 ÷ 2/3 =
प्रश्न
53
चित्रपट अभिनेता सलमान खान यास ……..प्राण्याच्या शिकारी करिता न्यायालयात दंड सुनावले आहे.
प्रश्न
54
२ : ३ ≠ ……….
प्रश्न
55
साम्य नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
56
पेंच राष्ट्रीय उदयान ….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
57
3.26 = 3 × 1 + 2 × 1/10 + 6 × ……..
प्रश्न
58
बिडीचा निर्माण ………च्या पानापासून केला जातो.
प्रश्न
59
साम्य नसलेला महिना निवडा.
प्रश्न
60
वनाचे क्षेत्रफळ साधारणतः …… मध्ये दर्शविले जातात.
प्रश्न
61
विदर्भात ……….. जिल्हे आहेत.
प्रश्न
62
०.००८/०.०१ = ……
प्रश्न
63
नागपूर ……… स्थित आहे.
प्रश्न
64
Question title
प्रश्न
65
जीवन जगण्यासाठी ……आवश्यक आहे.
प्रश्न
66
वनाधीकाऱ्याच्या कर्तव्यापैकी ….. हे नाही.
प्रश्न
67
वनक्षेत्रात गुन्हे घडल्यास …….. नोंदविले जाते.
प्रश्न
68
………’वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
69
‘अंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ ……रोजी साजरा करण्यात आला.
प्रश्न
70
नागपूर ते रायपुर जाण्याऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक ……आहे.
प्रश्न
71
रामटेकचे प्रसिद्ध मंदिर …… या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
72
अंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय (Zoo) निर्माण करण्याचे ……येथे प्रस्तावित आहे.
प्रश्न
73
राष्ट्रगीत पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?
प्रश्न
74
खालील पैकी भिन्न प्राणी ओळखावा.चितळ, चिंकारा, रानकुत्र, काळवीट
प्रश्न
75
साम्य नसलेली जोडी ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x