21 November 2024 3:09 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक यवतमाळ परीक्षा नोव्हेंबर २००७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१, ८, २७, ६४, …….
प्रश्न
2
वानोत्तर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यासाठी ………. विभाग सुरु करण्यात आला.
प्रश्न
3
तालुका स्तरावरील न्यायाधिकाऱ्यास ……. असे म्हटले जाते.
प्रश्न
4
चंद्रपूर जिल्हा ……… या राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
5
वन हा विशेष घटनेच्या …….. सूचित आहे.
प्रश्न
6
२२, ५१, ८०, १०९, ……
प्रश्न
7
१४४  चे वर्गमुळ काढा.
प्रश्न
8
दर साल दर शेकडा १५ दराने ८००० रुपयाचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती.
प्रश्न
9
भारताची सर्वोच्च सत्ता ……. सोपविली आहे.
प्रश्न
10
वनस्पती …….. वायू शोषून घेतात.
प्रश्न
11
विभागाचे मुख्य वनाधिकारी ………
प्रश्न
12
बिडी तयार करण्यासाठी ………या झाडाची पाने उपयोगात आणतात.
प्रश्न
13
यवतमाळ वनवृत्तात …… जिल्ह्याचा समावेश होतो.
प्रश्न
14
वन विभागाचे राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यास ……… म्हणतात.
प्रश्न
15
भारतीय वन अधिनियम ……. ई.स.न पासून लागू आहे.
प्रश्न
16
विधान परिषद सदस्याचा कालावधी ……. असतो.
प्रश्न
17
एका विद्यार्थ्यास ८ वी च्या परीक्षेत खालील प्रमाणे गुण मिळाले तर सरासरी किती गुण मिळाले.मराठी – ६४, हिन्दी – ७५, गणित – ८०, इंग्रजी – ६५, भूगोल – ७०, विज्ञान – ९०.
प्रश्न
18
विसंगती कोणते.कांदा-बटाटा, मुळा-गांजर
प्रश्न
19
विदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ ……. येथे आहे.
प्रश्न
20
४, ८, १६, ३२, ……….
प्रश्न
21
४.२८ + ९.१३ = बेरीज
प्रश्न
22
भारताचा राष्ट्रीय प्राणी ……. आहे.
प्रश्न
23
०.५ × ०.३ गुणाकार करा.
प्रश्न
24
जातीचे प्रमाणपत्र …… हे अधिकार देतात.
प्रश्न
25
एक सांकेतिक लिपिक TOP हा शब्द ३४५ असा लिहिला तर POT हा शब्द कसा लिहाल.
प्रश्न
26
भारताचे राष्ट्रपती …….हे आहेत.
प्रश्न
27
ABC : CBA : LMN : …………
प्रश्न
28
विदर्भात पाऊस या वाऱ्यामुळे ……. मिळतो.
प्रश्न
29
विधान सभेसाठी किमान वय …… असते.
प्रश्न
30
चंद्र-पृथ्वी, गुरु-मंगळ
प्रश्न
31
थंड ……. हिवाळा, उष्ण …….
प्रश्न
32
महाराष्ट्र राज्याची निर्मिती ……. या दिवशी झाली.
प्रश्न
33
पोपट-कबुतर, वटवाघुड-कावळा
प्रश्न
34
जिल्ह्याचा मुख्याधिकारी ……. असतो.
प्रश्न
35
अमरावती विद्यापीठाचे नाव ……….. यांचे आहे.
प्रश्न
36
केंद्र सरकारचे रोजगार हमियोजानेत ………..दिवस रोजगार देण्याची हमी आहे.
प्रश्न
37
एका फलंदाजाने ७ षटकात ५६ धावा काढल्या तर त्याने प्रत्येक षटकात सरासरी किती धावा काढल्या.
प्रश्न
38
A : E : I : ………..
प्रश्न
39
एक काम १४ जण ३० दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ७ जण किती दिवसात पूर्ण करतील.
प्रश्न
40
विदर्भाचे मुख्य पिक ……आहे
प्रश्न
41
एक मोटार ८१० किलोमीटर ९ तासात पार करते तर त्या मोटारीचा तासी वेग किती.
प्रश्न
42
A हा B चा वडील आहेपरंतु B हा A चा मुलगा नाहीतर B हा A चा कोण आहे.
प्रश्न
43
महाराष्ट्राचा राज्य प्राणी ……. हा आहे.
प्रश्न
44
अचलपूर ते रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेस ….. या नावाने संबोधले जाते.
प्रश्न
45
नागपूर येथील विमानतळाचे नाव ………अंतराष्ट्रीय हवाई अड्डा आहे.
प्रश्न
46
विदर्भात इमारतीसाठी ……… या प्रजातीचे लाकूड श्रेष्ठ समजले जाते.
प्रश्न
47
वनस्पती दिवसा ….. वायू सोडतात.
प्रश्न
48
वन्यजीव कायदा अधिनियम …… या वर्षापासून अंमलात आला आहे.
प्रश्न
49
3/5 म्हणजे शेकडा किती.
प्रश्न
50
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण …….
प्रश्न
51
खालील आकृतीत एकूण किती आयात आहेत.Question title
प्रश्न
52
१ ते २० पर्यंतच्या संख्या किती ?
प्रश्न
53
१४४, ७२, ३६, १८, …….
प्रश्न
54
वन्य जीवांना अभय असणाऱ्या क्षेत्रात ……. म्हणतात.
प्रश्न
55
वनाच्या संरक्षणाबाबत …….कायदे निर्माण करता येते.
प्रश्न
56
१६, २५, ३६, ४९, ……..
प्रश्न
57
मतदार होण्यासाठी …… वय पूर्ण असावयास पाहिजे.
प्रश्न
58
गायीला बकरी म्हटलेम्हशीला हरीण म्हटलेकोंबडीला गाय म्हटलेहरीनला कोंबडी म्हटले तरअंडी कोण देईल ………
प्रश्न
59
भारताचे राष्ट्रपती …….. हे आहे.
प्रश्न
60
कुत्रा-भूकाने, सिंन्ह ……..
प्रश्न
61
ग्राम-पौंड, किलोग्रॅम -मीटर
प्रश्न
62
०.८१ ÷ ९ भागाकार करा.
प्रश्न
63
या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत.Question title
प्रश्न
64
तहान ……पाणी, भूक………
प्रश्न
65
विदर्भाचे कृषिविद्यापीठ येथे …… आहे.
प्रश्न
66
१३.००० मधून ८.६७२९.
प्रश्न
67
विधान सभेचा कालावधी …….. असतो.
प्रश्न
68
एका दुकानदाराने एक वस्तु ५०० रुपये खरेदी करून ६५० रुपयास विकली तर त्यास शेकडा नफा किती झाला.
प्रश्न
69
एका व्यक्तीने दर साल दर शेकडा ५ दराने रुपये १६०० सरळव्याजाने घेतले तर ३ वर्षांनी त्याने किती सरळ व्याज घ्यावे ?
प्रश्न
70
२१ आणि १८ यांचा लघुत्तम साधारण विभाजन किती.
प्रश्न
71
वननीती प्रमाणे …… टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे.
प्रश्न
72
……..हा खालीलपैकी सर्वात मोठा जिल्हा आहे.
प्रश्न
73
जिल्हा परिषदेचा मुख्य अधिकारी …… हा असतो.
प्रश्न
74
……..या दिवशी ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात झाली.
प्रश्न
75
४८, ६०, ७२ यांचा महत्तम सामायिक विभाजन किती.

राहुन गेलेल्या बातम्या

x