24 December 2024 11:39 PM
अँप डाउनलोड

वर्धा तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील दोन विधाने दिली आहेत. त्यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहे? विधान : १. सर्व कामगार टायपिस्ट आहेत. २. काही टायपिस्ट मुले आहेत. निष्कर्ष : १. सर्व मुले टायपिस्ट आहेत २. सर्व मुले कामगार आहेत. ३. काही टायपिस्ट कामगार आहेत.
प्रश्न
2
२०० मित्र लांबीच्या ट्रेनला ७२ कि. मी. प्रति तास वेगाने ३६० मीटर लांबीच्या बोगदा पूर्णपणे ओलांडण्याकरिता किती वेळ लागेल?
प्रश्न
3
आजन्म आमरण, आकर्ण या शब्दांमध्ये आलेला उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या अर्थासाठी उपयोगात येत नाही?
प्रश्न
4
;दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया’ या प्रसिद्ध ग्रंथांच्या लेखक कोण होता?
प्रश्न
5
उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?
प्रश्न
6
Gita kept taking loudly oblivious……… the fact that it was the college library and not the student’s common rooms.
प्रश्न
7
द्राक्षांपेक्षा स्ट्रोबेरी महाग आहेत. स्ट्रोबेरी अंजिरापेक्षा स्वस्त आहे. द्राक्षे व अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रोबेरी स्वत आहे. जर पहिली दोन विधाने सत्य असतील तर तिसरे विधान………..
प्रश्न
8
His path was beset ………… difficulties.
प्रश्न
9
पर्यायी उत्तरांतून ई आख्याताचा क्रियापदाचा काळ कोणता ते सांगा?
प्रश्न
10
खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.श्वास
प्रश्न
11
कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?
प्रश्न
12
‘गुड गव्हर्नन्स : नेव्हर ऑन इंडियाज रडार’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
13
भाववाचकनाम – दिलेल्या नामाच्या प्रकारात दिलेल्या चार पर्यायातील शब्दातून ज्या शब्दात नामाचा प्रकार नाही, तो शब्द ओळखा.
प्रश्न
14
समजा आज १ मार्च आहे. आणखी पाच दिवसांनी सोमवार येतो. हे चालू वर्ष लिप वर्ष आहे. तर मागील वर्षाच्या १ डिसेंबरला कोणता वार आहे?
प्रश्न
15
धूळभेट या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
16
इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिंद्धांतानुसार करण्यात आली? अ) रिकॉर्डोचा खंड सिंद्धांत ब) प्रिंगलचा खंड सिंद्धांत क) नॅशचा खंड सिंद्धांत ड) गोल्डस्मिथचा सिंद्धांत
प्रश्न
17
जर x: y = ३ आणि y: z = ४ : ६ तर x :z = ?
प्रश्न
18
पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी ठेवण्यासाठी उचित पर्याय निवडा. ३२, ३४, ३७, ४१, ४२, ४८, ? ५५
प्रश्न
19
Pick out the correct word – group where the words are spelt correctly.
प्रश्न
20
He is always picking holes in every project. pick out the correct meaning of the phrase underlined.
प्रश्न
21
महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत?
प्रश्न
22
एका समांतरभूज चौकानाचे क्षेत्रफळ १०८० चौ.मी. असून त्याच्या पाया १२० सेमी असल्यास त्यांची उंची किती?
प्रश्न
23
खालील वाक्यातील विधेयक पूरक कोणते?‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’
प्रश्न
24
एका रांगेत अनिता ही उजवीकडून २६ वी आहे आणि सुनिता डावीकडून २९ वी आहे. आता त्यांनी आपआपसात जागा बदलल्या,तेव्हा सुनिता ही डावीकडून ४५ वी झाली तर अनिता उजवीकडून कितवी असेल?
प्रश्न
25
Choose the correct meaningTo was one’s dirty lines in public
प्रश्न
26
e = ?
प्रश्न
27
अतुल व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केले आहेत. दिनाच्या दोन दोव्स आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे चंदाचे आरक्षण मिकीच्या दोन दोवस आही आहे जो दिनाच्या नंतर एक दिवस आणि लीलीताच्या एक दिवस आधी येणार आहे. सरते शवेटी शिवला मधूच्या चार दिवस नंतर वेळ दिला आहे. जर मधु बुधवरी प्रशिक्षण घेणार असेल, तर कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिला आहे?
प्रश्न
28
जर D = ४ आणि COVER = ६३ असेल तर BASIS = किती?
प्रश्न
29
तोंड टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
30
खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल? १, ५, ३, ५, ? ५, ७, ५, ९, ५
प्रश्न
31
रॉयल इंडियन नेव्ही च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला?
प्रश्न
32
The master dispensed …………. the services of his servant.
प्रश्न
33
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ४५.२ % लोकसंख्या नागरी भागात राहते. ब) सन २००१ मध्ये प्रमाण ४२.४ % होते
प्रश्न
34
निरभ्र
प्रश्न
35
खालील शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द पर्यायी उत्तरातील कोणता आहे?भेद
प्रश्न
36
अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला २, ३, ४, ५ व ६ ने भाग अनुक्रमे १,२,३, ४ व ५ बाकी राहते?
प्रश्न
37
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे ………….. यांनी निश्चित केली आहे.
प्रश्न
38
Select the option that is most similar in meaning. PROCRASTINATE
प्रश्न
39
Given below are words followed by four explanatory expressions. Choose the expression that explains the given word correctly.Curator
प्रश्न
40
पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी ६१ आहे तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधील अंतर …………. आहे.
प्रश्न
41
वाच्+ हरि यांचा व्यंजन संधी कसा होईल? खालीलपैकी अचूक पर्याय कोणता?
प्रश्न
42
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
प्रश्न
43
केंद्रीय गृहमंत्रालयने १४ एप्रिल २१५ रोजी निर्णय घेवून प्रवासी Visa – on arrival योजनेचे नाव बदलून ……………. केले.
प्रश्न
44
दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखातिचे गाणे गाऊन झाले.
प्रश्न
45
खालील विधाने लक्षात घ्या. अ) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मुलभूत कर्तव्याच्या समावेश संविधानात करण्यात आला. ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. क) केशवानंद भारतीय स\केस मुलभूत कार्तव्यांशी संबंधित आहे. वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहेत?
प्रश्न
46
रिजर्व्ह बँके जवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच?
प्रश्न
47
भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या एअर एशिया या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योगस्मुहाची गुंतवणूक आहे?
प्रश्न
48
परवा महेशचा वाढदिवस आहे. पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा आहे. आज सोमवार आहे तर गुढीपाड्व्यानंतर २० व्या दिवशी कोणता वार असेल?
प्रश्न
49
भारतीय दारिद्याचा अंदाज आतापर्यंत ………….. यांनी वर्तविलेले आहेत.
प्रश्न
50
Shakespear’s Gertrude shed crocodile tears over King Hamlet’s death it means.
प्रश्न
51
पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा.क,र, थ, म
प्रश्न
52
लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ३९२.५ सेमी वर्ग व संगत केंद्रीय कोन ७२ अंश असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा?
प्रश्न
53
Choose the correct meaning.
प्रश्न
54
Ir our ………….. are healthy in mind, they will treat our daughters properly. Which of the following alternatives is correct?
प्रश्न
55
One who hates mankind.
प्रश्न
56
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० सगी उदिष्टे आहेत? अ) माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास १०० पेक्षा खाली आणणे. ब) सार्वत्रिक लसीकरण क) बाल मृत्यू दर प्रति लाख जन्मास २० पेक्षा खाली आणणे.
प्रश्न
57
उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो. कारण……………
प्रश्न
58
संस्कृतीमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा.
प्रश्न
59
तृतीय पंथीयांच्या हक्कासंबंधितच्या विधेयकाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. अ) सामन्य नागरिकांप्रमाणे तृतीय पंथीयांना समान हक्क मिळावे हा उद्देश आहे. ब) ते द्रमुक संसद सदस्य, तीरुची सिवा यांनी राज्यसभेत मांडले. ड) गेल्या ४५ वर्षात राज्य सभेने समत केलेले हे पहिले खाजगी विधेयक आहे. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/ कोणती बरोबर आहेत?
प्रश्न
60
१२५ दराने ८५० रुपयाचे ४०८ रुपयाचे सरळ व्याज येण्यास किती वर्षे लगातील?
प्रश्न
61
शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखविण्यात येते?
प्रश्न
62
Point out the sentence in which a conjunction is wrongly used.
प्रश्न
63
Identify the mood of the verb underlined. Behold the dreamer comes.
प्रश्न
64
सिल्व्हर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात?
प्रश्न
65
“To following his advice seemed logical” The subject of the above clause is
प्रश्न
66
कारखान्यामध्ये १६ कुशल कामगार एक काम १५ दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम २० अकुशल कामगार १६ दिवसात पूर्ण करतात. तर कुशल व अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती?
प्रश्न
67
एका सुसम अष्टकिणी टेबलावर भारताचा नकाशा पसरलेला आहे. तो ठेवताना काळजी न घेतल्याने नकाशाची दक्षिण दिशा ही भौगोलिक ईशान्य दिशेशी जुळली आहे.लीना, हीना, नवीना व उना या चारही विद्यार्थी टेबलाभोवती एकमेकींच्या नेमक्या समोर उभया राहून नकाशा पाहत आहेत. लीनाचे तोंड उत्तरेकडे असून तिच्या समोर नवीना आहे तर डावीकडे हिना आहे. तर उना समोर भारताचा कोणता भाग आहे?
प्रश्न
68
संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) ती प्रौढ माताधीकारावर आधारित नव्हती. ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क) ब्रिटीश भारतास २९२ जागा देण्यात आल्या होत्या. ड) ती विविध समित्यांव्दारे कार्य करीत असे.
प्रश्न
69
Choose the one which can be substituted for the given word/ sentences. Mania for stealing articles-
प्रश्न
70
MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला.
प्रश्न
71
ऐहीक
प्रश्न
72
खालील विधाने लक्षात गया. अ) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक , लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. ब) लोकभेनेने पारीत केलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक , लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. क) मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकराला अनिवार्य आहे
प्रश्न
73
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्यास …………. म्हणतात.
प्रश्न
74
संस्कृत भाषेतील शब्द जसेच्यातसे मराठी भाषेत आलेले आहेत. त्या शब्दांना काय म्हणतात?
प्रश्न
75
हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
प्रश्न
76
Choose the correct spelling.
प्रश्न
77
खालील शब्द गटातील देशी शब्दांचा अचूक शब्द गट निवडा.
प्रश्न
78
महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरणा बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) अर्थ संकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर आकारला जाणार नाही. ब) २०० कोटी रुपयाखालील प्रकल्प खाजगी करणातर्गत करण्यात येणार नाही. क) फ्कीत २०० कोटी रुपयांनापुढील खाजगी प्रकल्पासाठी पथकर आकरला जाईल. ड) एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यामधील अंतर किमान २० कि. मी. असावे.
प्रश्न
79
Philateslist
प्रश्न
80
संशोधक म्हणजे…………….
प्रश्न
81
Pick out the correct article to complete the sentence He is ………….. painter of the day.
प्रश्न
82
There is something repulsive about the way he handles people. Choose the word opposite meaning to the underlined word.
प्रश्न
83
पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ) अग्रणी बँक योजना १९५९ मध्ये सुरु करण्यात आली. ब) वित्त पुरवठ्याकरीता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली.
प्रश्न
84
पूर्णाभ्सस्त नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
85
एल्फीन्स्टनने किरणर्वोलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
प्रश्न
86
अटल पेंशन योजनेबाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे?
प्रश्न
87
एका आयताचे क्षेत्रफळ दुसऱ्या आयताच्या क्षेत्रफळा ऐवढेच आहे. दुसऱ्या आयताची लांबी मुल आयताच्या लांबीपेक्षा ६ मित्र जास्त असून रुंदी ४ मीटर कमी आहे. मूळ आयताची क्षेत्रफळ तिसऱ्या आयताच्या क्षेत्रफळाएवढेच आहे. तिसऱ्या आयताची लांबी मूळ आयताच्या लांबीपेक्षा ८ मीटर जास्त असून रुंदी ५ मीटर आहे. मुल आयताचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
88
Choose the appropriate alternative to fill in the blanksWe will have to atone……………. our misdeeds
प्रश्न
89
CANDOUR
प्रश्न
90
find out the min- spelt word from the following phrase
प्रश्न
91
५ सेमी उंची असलेल्या शंकुचे घनफळ ७५३.६ घ सेमी आहे एका वृत्तचितीची व या शंकुची त्रिज्या व उंची समान आहे या वृत्तचीतीचे एकूण पृष्ठफळ किती? (π ३.१४)
प्रश्न
92
In the desert the ………….. of water is as precious as gold. Pick out the correct alternative to complete the sentences.
प्रश्न
93
आयताकृती कापडाची रुंदी ५० सेमी व लांबी १०० सेमी होती. ते कापड ब्लीच केल्याने त्याची आंबी २०% व रुंदी १० % कमी झाली. त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ते काढा?
प्रश्न
94
दिलेल्या शब्दाचा धन्यार्थ ओळखा. – थंड
प्रश्न
95
You should be a salesman, you have the gift of the gab
प्रश्न
96
एका सांकेतिक भाषेत Ankita is girl या अर्थ ७६८ असा होत.Girl and boy चा अर्थ ४८५ असा होतो तर Rahul is Boy चा अर्थ ७४३ होतो यावरून Rahul and Anita साठी पुढीलपैकी कोणते अंक येतील?
प्रश्न
97
खालीलपैकी तत्सम शब्दांचा अचूक शब्दसमूह कोणता?
प्रश्न
98
पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही?
प्रश्न
99
विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात आणि हे वाक्य ………… आहे.
प्रश्न
100
लिप वर्षामध्ये ५३ रविवार येण्याची संभाव्यता काढा?

राहुन गेलेल्या बातम्या

x