24 December 2024 11:25 PM
अँप डाउनलोड

वर्धा तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Find the correct spelling .
प्रश्न
2
Choose the word of phrases which is nearest in the meaning to the key words. Extinct
प्रश्न
3
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ……………..उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला. अमेरिका व रशिया नंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातला तिसरा देश ठरला आहे .
प्रश्न
4
Out of the following sentences which one is right. 1)These grapes are tasting sour 2)I am thinking you are wrong 3)I am wishing that I pass this exam 4)I have finished my work
प्रश्न
5
जर एखाद्या व्यक्ती विहिरीत खाली उतरला तर त्याचे वचन
प्रश्न
6
जर १८ व्यक्ती १४० मीटर लांब भिंत ४२ दिवसांत बांधत असतील तर ३० व्यक्तींना १०० मीटर लांब भीत बांधायला किती दिवस लागतील ?
प्रश्न
7
खालील जोड शब्दांमधील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे ? गाविश्वर
प्रश्न
8
What is the past participle of the word ……………spring.
प्रश्न
9
खालील जोड शब्दांमधील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे ? मन्वंतर
प्रश्न
10
एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते ते नाम कोणते ?
प्रश्न
11
कोणीही फुलांना हात लावू नये. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा.
प्रश्न
12
एका संख्येच्या १/२, १/४,१/८ भागाची बेरीज २८ असेल, तर ती संख्या ?
प्रश्न
13
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
14
१०००²-९९९²=?
प्रश्न
15
क,ख, ग, यांचे वेतन ३:५:७ ह्या गुणोत्तरात होते जर त्यांचे वेतनात ५० टक्के ६० टक्के ५० टक्के वाढ करण्यात आली तर त्यांच्या वेतनाचे नवीन गुणोत्तर काय असेल ?
प्रश्न
16
पुढील शब्दातील समास ओळखा. “नास्तिक”.
प्रश्न
17
मी शाळेतून आत्ताच आलो. अधोरेखित वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
18
Add a question tag : I think she deliberately provoked him………..?
प्रश्न
19
अ हा ब मुलगा आहे. ब ची नाहीन क हिला ड नावाचा मुलगा आहे व म नावाची मुलगी आहे ब हे ड चे मामा आहेत , तर म हा /ही अ चा/ची कोण ?
प्रश्न
20
खालील पैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो ?
प्रश्न
21
Add a question tag : Claudia wasn’t in the class, ………?
प्रश्न
22
एका परीक्षेत ५० प्रश्न विचारण्यात आले होते त्या परीक्षेतील प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी ४ गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी २ गुण कमी होतात. जर प्रवीणला पूर्ण प्रश्न सोडवून त्या परीक्षेपद १४ गुण मिळाले तर त्याने परीक्षेस किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली .
प्रश्न
23
खालीलपैकी कुठल्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदांत भाग घेतला ?
प्रश्न
24
Which of the following words should replace the underlined words phrases in the following sentence .\ He lives in a remote colony since August 1990.
प्रश्न
25
महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते  ?
प्रश्न
26
Which of the following words should replace the underlined words phrases in the following sentence . Can these machine be adapted in farm work .
प्रश्न
27
एका कारला ४८ कि.मी /तास ह्या गतीने एक निश्चित अंतर पार करण्यासाठी १० तास लागतात. तर तेच अंतर ८ तासात पूर्ण करण्यासाठी कारला गती किती वाढवावी लागेल ?
प्रश्न
28
अकलेचा खंदक= …………..?
प्रश्न
29
एका गटात A B C व E या व्यक्ती आहेत . त्यात एक शेतकरी एक व्यावसायिक व एक प्राध्यापक आहेत . A व D या महिला अविवाहित असून कोणतेही काम करत नाहीत गटातील जोडप्यात E हा नवरा आहे. C हा E चा भाऊ असून तो शेतकरी किंवा व्यावसायिक नाही, तर यातील प्राध्यापक कोण आहे ?
प्रश्न
30
अनिलने ३२०० रु. च्या भांडवलावर व्यवसाय सुरु केला काही वेळानंतर सुनीलचे त्याच व्यवसायात ४८०० रु. गुंतवले. वर्षाच्या अखेरीस अनिल आणि सुनीलने हा अनिलच्या किती महिन्यानंतर व्यवसायात आला.
प्रश्न
31
एक मासेमार प्रवाहाच्या विरुद्ध २ कि.मी. अंतर २० मिनिटात पूर्ण करतो. तर २ कि.मी. अंतर प्रवाहाच्या दिशेनी पूर्ण करण्याकरिता त्याला १५ मिनिट लागतात तर प्रवाहाची गती किती आहे ?
प्रश्न
32
“_He likes eating chocolates._” Change this statement into question.
प्रश्न
33
आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यास यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला होता ?
प्रश्न
34
गिरीजा देवी ज्यांना २०१६ चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला त्या कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
प्रश्न
35
खालीलपैकी कुठल्या वायू पिण्याच्या पाण्याचे निर्जूतुकीकरण करण्यासाठी वापरला जातो ? १)हायड्रोजन      २)नायट्रोजन ३)फ्लोरिन      ४)क्लोरीन
प्रश्न
36
Choose the most appropriate prepositions It is dangerous to enter ………….the enemy’s camp .
प्रश्न
37
खालील वाक्यातील संयुक्त वाक्य ओळखा.
प्रश्न
38
१५,२४,२५, ने भाग जाणारी सगळ्यात छोटी संख्या कोणती ?
प्रश्न
39
खालीलपैकी कशात पेशी भित्तिका असतात ? १) बक्टेरिया    2)निल हरित शैवाल      3)वनस्पती
प्रश्न
40
घटनादुरुस्ती सुरुवात कुठून होऊ शकते ?
प्रश्न
41
खालीलपैकी कोणते पंचमीविभक्तीचे प्रत्यय आहे ?
प्रश्न
42
खालीलपैकी कुठल्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटीश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतारासा गोळा करायचे ?
प्रश्न
43
खालील पैकी कुठल्या घटना दुरुस्तीसाठी अर्ध्या राज्य विधानसभेच्या मान्यतेची आवश्यकता असते ? १)राष्ट्रपतीची निवड २) राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व ३)घटनेततील सातवी अनुसूचित (Schedule)
प्रश्न
44
जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना …………….म्हणतात ?
प्रश्न
45
‘Playing it my way’ हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे ?
प्रश्न
46
युद्ध, मूत्यू, सूड, राक्षस, स्मशान, इ. वर्णनातून ……….हा रास आढळतो.
प्रश्न
47
जर १० ग्रम सोन्याची किंमत ४४०० रु. असेल तर ११.२ ग्रम सोन्याची किंमत काय ?
प्रश्न
48
सन १९३२ साली अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कुठल्या नेत्याने केली ?
प्रश्न
49
‘मिलिंद’ या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
50
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी विशेषणाचा प्रकार ओळखा. हर्षदा ला फळ.…………….भाजी फार आवडते ?
प्रश्न
51
Choose the word of phrases which is apposite words in the meaning to the key words. Candid
प्रश्न
52
उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण.
प्रश्न
53
महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात ?
प्रश्न
54
change the voice. He said to me, “Do you know who is there?”
प्रश्न
55
एका शाळेत २५० विध्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटायच्या होत्या. पण वाटपाच्या दिवशी ७५ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला ३ चॉकलेटस अधिक मिळाली, तर एकूण किती चॉकलेट्स वाटल्या गेली ?
प्रश्न
56
Do how I say .
प्रश्न
57
‘सुतोवाच करणे‘ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
58
२०१५ चा “रमन मगसेस” पुरस्कार खालीलपैकी कुठल्या दोन भारतीयांना देण्यात आला ?
प्रश्न
59
खालील केवलप्रयोगी अव्ययांतील संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ?
प्रश्न
60
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. तो साहेबांना पाहून झटकन उठला.
प्रश्न
61
भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे ?
प्रश्न
62
Use the correct article. …………Computers are used in many government offices .
प्रश्न
63
खाली दिलेल्या अंकश्रुखलेमधील (Number series)एक अंक चुकीचा आहे ते ओळखा . ७,८,१६,५२,२०९,१०४६,६२७७
प्रश्न
64
सुरेश त्याच्या घरापासून चालत पूर्वेकडे जातो साधरण चार कि.मी. चालल्यानंतर तो डावीकडे वळून ६०० मिटर जातो. नंतर पुन्हा टो डावीकडे वळून २०० मीटर जातो. शेवटी पुन्हा डावीकडे वळून ६०० मीटर सरळ चालत जातो. तर सुरेश आपल्या घरापासून किती लांब अंतरावर आहे ?
प्रश्न
65
‘केसाने गळ कापणे’ ह्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
66
जर १८ फेब्रुवारी १९९७ ला मंगळवार होता तर १८ फेब्रुवारी १९९९ ला कोणता दिवस असेल?
प्रश्न
67
Which of the following words should replace the underlined words phrases in the following sentence .fifty miles are a long distance to walk.
प्रश्न
68
खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. १.नित्य. २.इकडून ३.पटकन ४. काल
प्रश्न
69
अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा. हा गोखल्यांचा मुलगा आहे ?
प्रश्न
70
खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ?
प्रश्न
71
Choose the one word which can be substituted for the given words. Finding myself short…….money, I wrote ….my uncle…help.
प्रश्न
72
खाली दिलेल्या अंकश्रुखलेमध्ये (Number series)x च्या जागेवर कुठली संख्या येईल ? २,५,१४,४१,१२२,३६५,x
प्रश्न
73
खालीलपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही .
प्रश्न
74
मलेशिया येथे होणारी सुलतान अजलन शहा चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि २०१६ साली ही स्पर्धा कुठल्या देशाने जिंकली ?
प्रश्न
75
“विद्वान” या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
प्रश्न
76
१००० मुले आणि ८०० मुली परीक्षेस उपस्थित होते तत्यापैकी ६० टक्के मुले आणि ४० टक्के मुली हे उत्तीर्ण झाल तर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्याची टक्केवारी किती ?
प्रश्न
77
Choose the most appropriate prepositions \ The mother was anxious …………….the safety of her son.
प्रश्न
78
रिकाम्या जागा भरा. प् + ऋ = ………….?
प्रश्न
79
Question title
प्रश्न
80
जर ८ पुस्तक कमीत कमी २०० आणि जास्तीत जास्त २५० रुपयांनी विकत घेतली व कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त ४२५ रुपयांपर्यंत विकली तर जास्तीत जास्त किती नफा मिळू शकेल .
प्रश्न
81
खालील उदाहरणावरून क्रियापदाचे प्रकार ओळखा. अंगी धैर्ये असणाऱ्यानीच हे काम करावे ?
प्रश्न
82
कुटुंब नियोजनाची चळवळ महाराष्ट्र खालीलपैकी कुठल्या समाज सुधारकाने सुरु केली ?
प्रश्न
83
जर 1600 रुपयांवर २ वर्ष आणि २ महिन्यात २५ रुपये सरळ व्याज मिळत असेल, तर व्याज दर काय ?
प्रश्न
84
“टायटन ” हा खालील पैकी कुठ्ल्याव ग्राहचाव उपग्रह आहे ?
प्रश्न
85
स्वप्नील ने एक मूर्ती छापील किमतीच्या १५% सुटीने (Discount) विकत घेतली . तीच मूर्ती त्याने २८८० रुपयांना विकली तेव्हा त्याला छापील किंमतीवर २०% लाभ झाला, तर त्या मूर्तीची छापील किंमत किती ?
प्रश्न
86
Choose the most appropriate prepositions. He was killed …………..a highway man ………..a dagger .
प्रश्न
87
Which of the following words should replace the underlined words phrases in the following sentence . On the day of match, every one hoped about fine weather.
प्रश्न
88
Choose the one word which can be substituted for the given words. The practice of having more than one wife at a time.
प्रश्न
89
४५० चे ५६%+?=३०० (प्रश्न चिन्हाचा जागी काय येईल ?)
प्रश्न
90
एका बादलीचा ३/५ भाग पाण्याने भरलेला आहे . जर बादलीत ६ लिटर पाणी कडून परत ३ लिटर पाणी पुन्हा टाकल्यास अर्धी बादली पाण्याने भरलेली राहाते तर बादलीची क्षमता काय ?
प्रश्न
91
Choose the word of phrases which is nearest in the meaning to the key words. Fiasco-
प्रश्न
92
Which of the following words should replace the underlined words phrases in the following sentence . Due to bad weather the number of ship crossing the channels last week is very small.
प्रश्न
93
खालील सर्वनामापैकी कुठली सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलत नाही .
प्रश्न
94
एका प्रदर्शनला भेट देणाऱ्या व्यक्तीची संख्याव दररोज दुप्पट होते.जर प्रदर्शन रविवारी सुरु झाले असेल आणि दर्शकांची संख्या शनिवारी ६४०० झाली असेल, तर पहिल्या दिवशी दर्शकांची संख्या किती होती ?
प्रश्न
95
Find the correct spelling .
प्रश्न
96
change the voice. She said , “let them play”
प्रश्न
97
Choose the most appropriate prepositions Take this medicines and you will get rid……….the bad cold.
प्रश्न
98
भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृष्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे ?
प्रश्न
99
२०१४ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार प्रख्यात साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांना कुठल्या कादंबरीसाठी देण्यात आला ?
प्रश्न
100
हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कुठल्या साधनाचा उपयोग करतात .

राहुन गेलेल्या बातम्या

x