28 January 2025 12:53 AM
अँप डाउनलोड

वाशिम जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते? प्रयत्न केला तर फायदाच होईल?
प्रश्न
2
अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती, जिने ६८५९ आणि ९०६९ ला भागल्यास प्रत्येक वेळी ८ शिल्लक राहील?
प्रश्न
3
मातीखालची माती हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे?
प्रश्न
4
30, 75, 36, 69, 42, 63, ?, ?
प्रश्न
5
खालीलपैकी बालिकादिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
6
साखरेचा भाव २५% ने वाढला घरात साखरेची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
प्रश्न
7
रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता सुरु केलेला खालीलपैकी हेल्पलाईन नंबर कोणता?
प्रश्न
8
जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याप्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
9
पैकी, पोटी, आतून ही ……. शब्दयोगी अव्यय आहेत?
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
एका संख्येची ९ पट आणि तिची ४ पट यांच्यातील फरक ७० आहे, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
12
एका जोडल्याचे ७ वर्षाआधी लग्न झाले, तेव्हा त्यांचे सरासरी वय २५ वर्षे होते. सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय २२ वर्षे आहे. तर मुलाचे वय काय?
प्रश्न
13
संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल?
प्रश्न
14
एका मिनिटांत एका रिकाम्या टाकीचा २/७ भाग पाण्याने भरला जातो. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनटे लागतील?
प्रश्न
15
FIL : DGJ :: RUX : ?
प्रश्न
16
गृह, हस्त, अशीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
प्रश्न
17
उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली?
प्रश्न
18
रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनांची सरासरी ५० किलोग्रॅम आहे. रमेशचे वजन ५२ किलोग्रॅम आहे व सुरेशचे वजन ५६ किलोग्रॅम आहे तर देवेशचे वजन किती किलोग्रॅम आहे?
प्रश्न
19
भारतातील नुकताच जागृत झालेल्या एकमेव ज्वालामुखीचे नाव काय?
प्रश्न
20
समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.
प्रश्न
21
द.सा.द.शे. काही वर्षाने ४ वर्षाचे सरळ व्याज ६०० रु. होते व त्या दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज ३१२ रु. होते. तर व्याजाचा शेकडा दर किती?
प्रश्न
22
लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कोणते अॅप विकसित करण्यात आले आहे?
प्रश्न
23
नाशिककडून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी ५४ किमी वेगाने सकाळी ९:०० वाजता व दुसरी ताशी ७२ किमी वेगाने सकाळी १०:४० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील?
प्रश्न
24
सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत दोन्ही काटे परस्परविरोधी दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतील?
प्रश्न
25
राजेशचे वय गणेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा ६ वर्षांनी कमी आहे व आदित्यच्या वयाच्या १/२ पेक्षा ८ वर्षांनी जास्त आहे. गणशचे वय १६ वर्षे असल्यास आदित्यचे वय किती?
प्रश्न
26
क, कि, कु, के यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस …… म्हणतात.
प्रश्न
27
सन २०१६ मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार कोणाला देण्यात आला?
प्रश्न
28
मुन्नू अ बाय फ्रॉम काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
29
खाली दिलेल्या पर्यायापैकी भार्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
30
रामने आईला एकही पत्र अलीकडे लिहले नाही.या वाक्यातील विधेय विस्तार सांगा.
प्रश्न
31
एका संख्येच्या ५० टक्के मधून ५० वजा केले असल्यास ५० उरतात तर ती संख्या कोणती?
प्रश्न
32
बिजू कन्यारत्न योजना कोणची आहे?
प्रश्न
33
पालघर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?
प्रश्न
34
(तुळस) रोज पाणी घालावे. कंसातील शब्दाचे सामान्यरूप चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय लावला?
प्रश्न
35
लिओमा म्हणजे काय?
प्रश्न
36
मी पेटी वाजवितो. माझ्या बाबांना हे आवडत नाही. केवळ वाक्य बनवा.
प्रश्न
37
अंधेरे से उजाले कि ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
प्रश्न
38
13 15 17
18 22 26
23 29 ?
प्रश्न
39
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?
प्रश्न
40
प्लॅनिंग अॅड दि. पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले?
प्रश्न
41
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण?
प्रश्न
42
एका साधूने शिर्षासन केले त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?
प्रश्न
43
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या नगरपालिकेची नुकतीच दुसऱ्या स्थानावर निवड झाली?
प्रश्न
44
कृष्णा व …….. या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे?
प्रश्न
45
वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर-औरंगाबाद महामार्गाचा क्रमांक कोणता?
प्रश्न
46
शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
प्रश्न
47
अर्थशास्त्र हा ग्रंथ कोण लिहला?
प्रश्न
48
खाली मात्रावृत्ताचे नाव दिले असून त्याखाली चार पर्यायी ओळी दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती ओळ हि त्या मात्रावृत्ताचे उदाहरण आहे ते ओळखा? लवंगलता
प्रश्न
49
इक्रीसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते?
प्रश्न
50
RAW (रॉ) या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी कोण आहेत?
प्रश्न
51
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
52
देशातील पहिले ई. कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले?
प्रश्न
53
सन २०१७-१८ चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत कोणत्या दिवशी सादर केला?
प्रश्न
54
विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
55
क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जेते?
प्रश्न
56
पॅराऑलंपिक स्पर्धा २०१६ मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक कोणास मिळाले?
प्रश्न
57
सन २०१७ मध्ये ९७ वे नाट्यसंमेलन कोठे पार पडले?
प्रश्न
58
श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या चार शब्दांतील सामान्यनाम असलेला शब्द ओळखा?
प्रश्न
59
कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता?
प्रश्न
60
कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रुवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो. तर गोळ्याचा वेग प्रतिसेकंद किती?
प्रश्न
61
Question title
प्रश्न
62
कोणत्या प्रकारात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी, एकवचनी, नपुसकलिंगी असते?
प्रश्न
63
गावातील जन्म-मृत्यू निबंधक खालीलपैकी हा असतो?
प्रश्न
64
महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
65
खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?
प्रश्न
66
जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते?
प्रश्न
67
किस्टोलोग्राफी हि कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे?
प्रश्न
68
३ मुलांना २७ वह्या वाटल्या तर ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येईल?
प्रश्न
69
१४ सेमी लांबी व ८ सेमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
70
पुढीलपैकी कोणता दिवस पोलीस (हुतात्मा) दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
71
सर्व, काळी, सर्वत्र, सत्य असणारे विधान नेहमी …… काळात केले जाते.
प्रश्न
72
शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळविण्यासाठी आदिवासी विकास विभाग, टाटा ट्रस्ट आणि अक्षय पात्र फांऊंडेशन यांचा सामंजस्य करार करून देशातील पहिले अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आला?
प्रश्न
73
५० पैशाची ३६ नाणी देऊन त्या रकमेची २ रुपयाची नाणी किती येतील?
प्रश्न
74
१ पासून ते १०० पर्यंतच्या जोडमूळ संख्याच्या किती जोड्या आहेत?
प्रश्न
75
पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते?
प्रश्न
76
गुन्हेगारांचे डीएनए आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले?
प्रश्न
77
व्दंव्द समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांना जोडली जातात?
प्रश्न
78
खालील शृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd_
प्रश्न
79
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली?
प्रश्न
80
मेनिनजाइटीस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
प्रश्न
81
योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
प्रश्न
82
पुढीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?
प्रश्न
83
सन २०१६ मध्ये पद्मविभूषणाने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
प्रश्न
84
केंद्र शासनाच्या नमामी गंगे प्रकल्पावर आधारित महाराष्ट्रात शासन कोणता प्रकल्प राबवित आहे?
प्रश्न
85
‘तुला काय हवे ते सांग’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?
प्रश्न
86
पुढील समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती?
प्रश्न
87
नुकत्याच कोणत्या अनिवासी भारतीयांची लंडनच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे?
प्रश्न
88
खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा व त्यातील अलंकार शोधा.आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी |
प्रश्न
89
खालीलपैकी कोणाची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
90
राष्ट्रीय हरित न्याधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे?
प्रश्न
91
२००१ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र दिन कोणत्या वारी असेल?
प्रश्न
92
सन २०१६ मध्ये खालीलपैकी मिस युनिव्हर्स म्हणून कोणाची निवड झाली?
प्रश्न
93
पुढील वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला.
प्रश्न
94
३ डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
95
जगयिंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा.
प्रश्न
96
केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी सातव्या वेतन आयोगाचे गठन केले होते, त्याचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
97
2149370 : 2854610 :: 2735630 : ?
प्रश्न
98
एका रांगेत हर्षद पुढून १२ वा आहे तर स्वप्निल पाठीमागून १५ वा आहे, स्वप्निल हर्षदच्या पुढे उभा आहे. दोघांमध्ये तीन मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
99
‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?
प्रश्न
100
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण?

राहुन गेलेल्या बातम्या

x