26 January 2025 11:55 AM
अँप डाउनलोड

वाशीम लिपिक परीक्षा ऑक्टोबर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“इंडियन स्ट्रगल” हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
2
ओठ कसले? हे दल गुलाबाचे, कुंतल कसले? हे बंध रेशमाचे अलंकार ओळखा.
प्रश्न
3
एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी सायकली आहेत. त्यांचे हॅन्डल्स मोजल्यास ४० भरतात व चाके मोजल्यास १०४ होतात. तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रम किती?
प्रश्न
4
मी एक संख्या मनात धरली. तिच्यातून ९ वजा केले. उरलेल्या बाकीला १३ ने भागले तेव्हा भागाकार १८ आला, बाकी उरली नाही तर ती मनात धरलेली संख्या कोणती?
प्रश्न
5
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
प्रश्न
6
‘फिकट पिवळे फूल मला आवडते’. या वाक्यातील विशेषण कोणते?
प्रश्न
7
स्त्रीलिंग शब्द ओळखा.
प्रश्न
8
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
9
Choose the wrongly matched pair.
प्रश्न
10
“यक्षगान” हे …..या राज्यातील लोकनृत्य होय.
प्रश्न
11
जरी तुम्ही आला नाही तरीही हा प्रकल्प पूर्ण होणारच. वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्न
12
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
प्रश्न
13
I have been living here ……1972
प्रश्न
14
रामराव हे कोणते नाम आहे?
प्रश्न
15
Choose the adverb form of “Wisdom” from the following?
प्रश्न
16
५६०×१७५+४४०+१७५=?
प्रश्न
17
महसूल वर्ष कोणत्या तारखेस संपते?
प्रश्न
18
‘लंगडा’ या विशेषणाचा साधित धातू कोणता?
प्रश्न
19
वाशीम जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांपैकी चुकीचा मतदारसंघ ओळखा.
प्रश्न
20
Select the correct order from the alternatives in which the articles should be placed in the following sentence. It was……..windy evening but they hired……boat and went for……sail along……..Coast.
प्रश्न
21
अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
22
एका संख्येला ५ ने गुणून ८ ने भागायचे होते. त्याऐवजी चुकून ८ ने गुणून ५ ने भाग दिला, तेव्हा ६४ हे उत्तर आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे ?
प्रश्न
23
“वडाची साल पिंपळाला”…..म्हणजेच.
प्रश्न
24
Choose the causative verb form of “dignity” from the following.
प्रश्न
25
सुर्योदयाकडे रोहित तोंड उभा करून आहे. तो घड्याळांच्या काट्याच्या दिशेत ४५° कोणास वळला. त्यानंतर तो १३५° तून डावीकडे वळल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
प्रश्न
26
खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत. चौथी वेगळी नदी ओळखा?
प्रश्न
27
ताशी ७२ कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब १२ सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
प्रश्न
28
Choose the correct word to complete the following sentence meaningfully.Sachin Tendulkar is an ………..cricket player of India.
प्रश्न
29
४ व्यक्तींचे ४ वर्षापूर्वीचे सरासरी वय १११ वर्ष होते. ४ वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर ३:५५:७ या प्रमाणात होईल, तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती?
प्रश्न
30
रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर ४:५ आहे व मुदतीचे गुणोत्तर ३:४ आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती?
प्रश्न
31
“Ambidextrous” is a person who is………
प्रश्न
32
Which of the following is the most opposite in meaning of the word “latest”?
प्रश्न
33
एका रकमेचे द.सा.द.शे. १० रुपये दराने दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक १६ रुपये आहे. दोन वर्षाचे सरळ व्याज ३२० रुपये होत असेल तर ती रक्कम किती असेल?
प्रश्न
34
एका नळाने एक  पाण्याची टाकी १२ तासात भरते तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी २० तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, रिकामी टाकी किती तासात भरेल?
प्रश्न
35
सुमनचे वय स्वातीच्या वयाच्या निमपट आहे. दोघींच्या वयातील फरक १५ वर्षे असल्यास त्यांच्या वयांची बेरीज किती?
प्रश्न
36
गांधीसागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
37
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० मध्ये सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय?
प्रश्न
38
The first to come was Gangaram. (Use gangaram as the subject)
प्रश्न
39
एका व्यापाऱ्याने प्रत्येकी ६२५ रुपये प्रमाणे ज्वारीची १२ पोती घेतली. ती घरापर्यंत आणण्यासाठी ६०० रुपय वाहतूक खर्च झाला. तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा अगर तोटा किती?
प्रश्न
40
भारतीय राज्यघटनेतील कलम ……मुळे स्पृश्यता नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेस पात्र गुन्हा झाला आहे.
प्रश्न
41
पहिली मानवी पर्यावरण परिषद ……येथे घेण्यात आली.
प्रश्न
42
पालघाट ही खिंड……या दोन पर्वत रांगांमधून जाते.
प्रश्न
43
Select the noun form of “anxious” and the adjective from of “distance”
प्रश्न
44
भारतातील या टेकड्या प्राचीन जीवविशेषांबद्दल प्रसिद्ध आहेत.
प्रश्न
45
अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. विनोबांनी खूप पदयात्रा केल्या.
प्रश्न
46
Pick out the odd matching with reference to number.
प्रश्न
47
द्विगुणित हे संख्यावाचन विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येते?
प्रश्न
48
एका हॉलची लांबी १५ मीटर व लांबी १० मीटर असून हॉलमध्ये ०.२५ मी. लांबीच्या चौरसाकृती फरशा किती असतील?
प्रश्न
49
एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळतात आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व १५ खेळात भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?
प्रश्न
50
५ रुपये, १० रुपये  व २० रुपयांच्या समान नोटा घेतल्यास १०५० रुपयांत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील?
प्रश्न
51
एका आयताची लांबी ८ से.मी. असून कर्ण १० से.मी.आहे. तर त्याची रुंदी आणि परिमिती अनुक्रमे आणि …….इतकी असेल.
प्रश्न
52
प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा हि भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे, तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या तिप्पट आहे, तर या चौघात जुळी भावंडे कोणती?
प्रश्न
53
एका गोठ्यातील बैलांनी गवताच्या ३९२ पेंढ्या ७ दिवस पुरतात, तर १९६० पेंढ्या किती दिवस पुरतील?
प्रश्न
54
The Boy was….. by a passing cyclist.
प्रश्न
55
“Nepotism” means …..
प्रश्न
56
“मेयोयर्स” हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
प्रश्न
57
“वस्त्र” या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न
58
१५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १८ दिवसात पूर्ण करतात. तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसात संपवतील?
प्रश्न
59
एका ट्रॅक्टरच्या पुढील चाकास व्यास २८ से.मी. असल्यास ८.८ अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील?
प्रश्न
60
ध्वनी प्रदूषण नियम ……सालापासून लागू करण्यात आला.
प्रश्न
61
……..साठी “सांगली” बाजारपेठ प्रसिद्ध आहे?
प्रश्न
62
पुल्लिंग शब्द ओळखा.
प्रश्न
63
Find out correct meaning of “Solitary”
प्रश्न
64
३, ३३, ३३३ …. या संख्या मालिकेतील पहिल्या ७ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता, त्या बेरजेतील संख्येत दशक स्थानाचा अंक कोणता असेल?
प्रश्न
65
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
प्रश्न
66
“चांदणे” या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न
67
Pick out the wrong pair.
प्रश्न
68
Select the correct pair of the meaning of the word “value” and “veil”
प्रश्न
69
भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?
प्रश्न
70
Choose the correct noun forms of fail, enchanged, cool, inviting.
प्रश्न
71
“She looks like a girl next door”- The underlined word in the above sentence functions as
प्रश्न
72
Question title
प्रश्न
73
खालील शब्दाचे वचन बदला.“वासरे”
प्रश्न
74
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
75
One who loves mankind is called.
प्रश्न
76
बहिर्वक्र आरशामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी ……असते.
प्रश्न
77
अधोरेखित क्रियापदाचा प्रकार सांगा. पालीने झुरळ खाऊन टाकले.
प्रश्न
78
“कनक” या शब्दाचा समानार्थी शब्द नसणारा शब्द कोणता?
प्रश्न
79
शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता. या वाक्यातील म्हणून हे काय आहे?
प्रश्न
80
महाराष्ट्रातील कापूस एकाधिकार योजनेचा प्रमुख उद्देश कोणता होता?
प्रश्न
81
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
82
Give synonym of “Dishy”
प्रश्न
83
He sent Tukaram in search of water. (Frame a wh-type question to get the underfined part on answer)
प्रश्न
84
संभाजीची घोडदौड सुरु झाली. अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.
प्रश्न
85
योग्य शब्द ओळखा.
प्रश्न
86
“पांढऱ्या दोऱ्याचे रिल” यातील दोऱ्या हा शब्द म्हणजे …….
प्रश्न
87
पंचायतराजचे तीन स्तर कोणी सुचविले?
प्रश्न
88
एका गावाची लोकसंख्या ६,०५० आहे. तर दर ५ वर्षांनी १० टक्के ने वाढते. तर १० वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?
प्रश्न
89
‘सप्ताह’ या शब्दाचा समास निवडा.
प्रश्न
90
“नृप” या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न
91
अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा. अस्वलाला झाडावर चांगले चढता येते.
प्रश्न
92
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदाच विधी आयोगाची रचना करण्यात आली?
प्रश्न
93
Fill in the blanks with the correct preposition. You shall refrain……telling lies.
प्रश्न
94
मधूने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
प्रश्न
95
“बोधपर वचन” म्हणजेच …..
प्रश्न
96
“Things experience in the mind, but not in reality” means
प्रश्न
97
Fill in the blank.- He is a ……and that he draws a good salary.
प्रश्न
98
गीता आणि सरिता यांच्या वयाची सरासरी २४ वर्षं आहे. गीताचे वय सरिताच्या दुप्पट असल्यास सरिताचे वय किती?
प्रश्न
99
वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन.
प्रश्न
100
“Stoic” is a person…..

राहुन गेलेल्या बातम्या

x