27 January 2025 9:50 AM
अँप डाउनलोड

वाशीम तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर A=2, B=4,C=6,D=8 तर CHENNAI कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
2
भारतीय नागरिकाचा कायदा …. मंजूर झाला.
प्रश्न
3
गाळलेली संख्या निश्चित करा.68  (29)  1947 (25)  2837 (? )  32
प्रश्न
4
वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
5
Which of the following word is pronoun?She sobbed like a little child.
प्रश्न
6
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल ?Question title
प्रश्न
7
…… हे सहाव्या केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते.
प्रश्न
8
एकाएकी होणारा मोठा बदल.
प्रश्न
9
15 मित्र एका विशेष मेळाव्यासाठी एकत्र जमले. प्रत्येकाने राहिलेल्या सर्व मित्रांसाठी एक – एक पुस्तक द्यायचे ठरविले. तर एकूण किती पुस्तके तेथे आणली गेली ?
प्रश्न
10
“शरयू आस्तिक आहे” या वाक्याचे केलेले नकारार्थी वाक्य कोणते ?
प्रश्न
11
“रमणी” या शब्दाला समानार्थी शब्द.
प्रश्न
12
एका घनाकृती ठोकल्याचा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि त्या ठोकल्याचे घनफळ दर्शविणारी संख्या समान आहे. तर त्या ठोकल्याची प्रत्येक बाजु किती सें.मी आहे ?
प्रश्न
13
अभ्यास केला तर पास होशील या वाक्याचा प्रकार कोणता.
प्रश्न
14
Select the synonym “PRECIOUS”
प्रश्न
15
खालील गणिती विधाने सांकेतिक पद्धतीने लिहिली आहे.1 + 2 = 3, 2 + 3 = 7, 3 + 4 = 3, तर 5 + 6 = ?
प्रश्न
16
सलीम याने एका प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्न सोडविले. प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जाते. सलीम याला परीक्षेत 51 गुण मिळाले. तर त्याची किती उत्तरे चुकली?
प्रश्न
17
1 मिलीमीटर …..मायक्रोमीटर ?
प्रश्न
18
“The sun is the biggest Planet.” Change into comparative.
प्रश्न
19
सायंकाळी 5.30 पासून रात्री 8.30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?
प्रश्न
20
“बिन्भाड्याचे घर” या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?
प्रश्न
21
21 मे या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो ?
प्रश्न
22
दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय ?
प्रश्न
23
Change the voiceBring a glass of water.
प्रश्न
24
9614.716 + 203.45 – 3012.05=?
प्रश्न
25
ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत” ‘तालुका कार्यक्रम अधिकारी’……हे आहेत.
प्रश्न
26
The cry of Dog is bark. The cry of a cattle is ………
प्रश्न
27
Choose the correct pair of an animal and its young one.
प्रश्न
28
सांकेतिक भाषेत चरक -423, कमल -315, चलन- 457 तर यमक या शब्दाचा संकेत कोणता?
प्रश्न
29
निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले.या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
30
2,1,1/2,1/4,…..?प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा?
प्रश्न
31
Choose the correct meaning of the following Idioms.“A snake in the grass”
प्रश्न
32
भारतात होऊन गेलेल्या कोणत्या ज्योतिषी गणितज्ञाचा उल्लेख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे ?
प्रश्न
33
Amnesia:
प्रश्न
34
राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमल याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. तर विमल हि राधा हिची कोण ?
प्रश्न
35
Choose the expression that explain this given word correctly“Panacea”
प्रश्न
36
“ विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे” अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
37
Write the past tense form of the verb ‘blow’
प्रश्न
38
एका वस्तूची किंमत 25 टक्के वाढविली त्यामुळे खप 20 टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल ?
प्रश्न
39
उलटी अंबारी हातात येणे.
प्रश्न
40
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रचा साक्षरता दर कित्ती टक्के आहे ?
प्रश्न
41
“ बादरायन संबंध असणे” य वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो.
प्रश्न
42
Select the correct meaning proverb?“Look before you leap”
प्रश्न
43
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
44
Which of the following sentences is in the present continuous tense.
प्रश्न
45
संत तुकारामचा कालखंड कोणता आहे.
प्रश्न
46
जमीन संपादनाच्या मुद्यावरून रखडलेला जैतापूर अनुवीद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्याचा आहे ?
प्रश्न
47
Choose the comparative form of BAD.
प्रश्न
48
आयपीएल 2009 मधील विजेता संघ कोणता ?
प्रश्न
49
पृथ्वीचा कित्ती टक्के भाग हा भारताने व्यापला आहे ?
प्रश्न
50
Choose the correct question tag.You must not be late…………….
प्रश्न
51
Fill in the blanks with correct preposition.Thus, the little raindrop turned……..a pearl.
प्रश्न
52
17,31 आणि 17.32 यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता पूर्णांक आहे ?
प्रश्न
53
A place where birds are kept.
प्रश्न
54
“लंकेची पार्वती” या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा .
प्रश्न
55
8,6,9,23,87,…….?
प्रश्न
56
Select the correct antonym of “Opposite”
प्रश्न
57
Find the odd man out.
प्रश्न
58
महुसूल वर्ष कधी सुरु होते?
प्रश्न
59
QPO, NML, KJL,…………EDC
प्रश्न
60
“Everybody loves beauty” change into negative without changing the meaning?
प्रश्न
61
महाराष्ट्रातील कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरी वेगळी झाली आहे ?
प्रश्न
62
वर्तमानकाली वाक्याचा पर्याय ओळखा.
प्रश्न
63
गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले ?
प्रश्न
64
“भीमा दुधडी भरून वाहू लागली” या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
65
खालीलपैकी कोणती नदी वाशीम जिल्ह्यातून वाहत नाही?
प्रश्न
66
“संकुचित” या शब्दाचा विरुद्धार्थी ‘शब्द असलेला पर्याय निवडा.
प्रश्न
67
“सदा सर्वदा योग तुझा घडावा“ या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा
प्रश्न
68
ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते ?
प्रश्न
69
संत ज्ञानेश्वरचा जन्म कोणत्या साली झाला ?
प्रश्न
70
Which of the following is not an auxiliary verb?
प्रश्न
71
0.005 हा व्यवहारी अंक अपूर्णाकांत लिहा.
प्रश्न
72
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य गटातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा किती किलो धान्य मिळतो ?
प्रश्न
73
8,6,9,23,87,…….?
प्रश्न
74
21,9,21,11,21,13,21,……….?
प्रश्न
75
“ मी मंत्रालय पाहिले “ प्रयोग ओळखा.
प्रश्न
76
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
77
ZA5. Y4B. XC6, W3D…….?
प्रश्न
78
1.5,2.3,3.1,3.9…….?
प्रश्न
79
चिंतू नये ते विचारी जयाची………..
प्रश्न
80
Which of the following sentence is a correctly framed sentence.
प्रश्न
81
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
82
“सोहोळ अभयारण्य” वाशीम जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे ?
प्रश्न
83
Fill in the blank and complete the quotation …….. is the treasure of life.
प्रश्न
84
तीन भिन्न संख्यांचा लसावी 120 आहे. पुढीलपैकी कोणती संख्या या तीन संख्यांचा मसावी होऊ शकणार नाही ?
प्रश्न
85
Choose correct spelling.
प्रश्न
86
प्रस्तावित तेलंगना राज्यास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे ?
प्रश्न
87
भारतातील पहिली ‘मोनोरेल’ (monorail) सेवा कोणत्या शहरात सुरु होत आहे ?
प्रश्न
88
‘श्री दिवाकर’ हे कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत ?
प्रश्न
89
पाकिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत ?
प्रश्न
90
Select the correct articles from the following sentence.………optical fiber is……glass as plastic fiber.
प्रश्न
91
गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
प्रश्न
92
The alpha and omega =
प्रश्न
93
अचूक शब्द शोधा.
प्रश्न
94
शकून या शब्दाचा विरुद्धार्ती शब्द.
प्रश्न
95
आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुन्नोतर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुन्नोतर 7:3 होईल तर त्याचे आजचे वय किती ?
प्रश्न
96
केंब्रीजमध्ये जयंत नारळीकर यांचे मार्गदर्शक कोण होते ?
प्रश्न
97
विजोड पद ओळखा ?312,243,645,978,534
प्रश्न
98
Choose the correct conjunction and fill in the blanks..We decide to stay home ….. it was raining heavily.
प्रश्न
99
ELFA,GLHA,ILJA,…….MLNA
प्रश्न
100
शुद्ध शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x