27 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

वाशीम तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Breaking India ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
2
Direction : Choose the CORRECT SYNONYM : GROTESQUE :
प्रश्न
3
Direction :Change into INDIRECT SPEECH : The tourist said, “How beautiful the Taj Mahal is!”
प्रश्न
4
क्षुत्पिपासा ह्या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?
प्रश्न
5
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?
प्रश्न
6
एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत . निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक ११ वा आहे तर कवयातीस किती मुले होती ?
प्रश्न
7
Direction : Choose the word with CORRECT spelling :
प्रश्न
8
Direction : fill in the blanks : The president called upon the people to ………………..their religious differences.
प्रश्न
9
‘दिव्यदृष्टी’ या शब्दाचे समास ओळखा.
प्रश्न
10
Direction : fill in the blanks : James as well as John ………….praise .
प्रश्न
11
२० मजूर रोज ८ तास काम करून एक काम १५ दिवसात संपवतात तर तेच काम १५ मजूर रोज ५ तास करून किती दिवसात संपवतील ?
प्रश्न
12
कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेकरिता करार केला .
प्रश्न
13
१५० आईची व १७५ गुलाबाची फुले आहेत. त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करावयाचे आहेत. प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत ?
प्रश्न
14
चहाच्या किंमती ३०% नि कमी झाल्यास त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त खरेदी करावा ?
प्रश्न
15
स्टेट बँक ऑफ इंडिया चे chairperson कोण आहेत ?
प्रश्न
16
‘आभाळागत माया तुझी, आम्हांवरी राहू दे’ या वाक्यात अलंकार शोधा.
प्रश्न
17
अंध्राची नवीन राजधानी अमरावती …………..नदीच्या तीरावर आहे.
प्रश्न
18
दोन भांड्यात दुध व पाणी यांचे गुणोत्तर १:२ व १:३ आहे. दोन्ही मिश्रण एकत्रित केल्यास दुध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती ?
प्रश्न
19
दोन भागीदारांच्या भांडवलाचे गुणोत्तर ३:४ असून त्यांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर ६:५ आहे तर त्यांच्या भांडवलच्या मुदतीचे गुणोत्तर काय ?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला मुख्यमंत्री नाही  ?
प्रश्न
21
रका दुधवाला १६रु. लिटर दराचे दुध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो. जर त्याला ४०% नफा होत असेल तर तो प्रती लिटर किती मी.लि. पाणी टाकतो .
प्रश्न
22
दोनशे रुपयांना ही छत्री आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
23
त्त्याच्या वागण्याचा मला राग आला. अधोरेखित शब्दाचा कारक ओळखा.
प्रश्न
24
‘तो घोड्यास पळवतो’ या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता ?
प्रश्न
25
A एक काम १० दिवसांत व B ते काम १५ दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी काम शुरू केल्यानतर काम पूर्ण होण्याच्या ५ दिवस आधी A काम सोडून गेला तर उर्वरित काम एकटा B किती दिवसांत पूर्ण करील ?
प्रश्न
26
खालीलपैकी ………………social networking शी संबंधित नाही .
प्रश्न
27
Direction : Choose the word with CORRECT spelling :
प्रश्न
28
दोन संख्या 6X व 8X आहेत व त्यांचा मसावी १४ व लसावी १६८ आहेत तर X=?
प्रश्न
29
१० टक्के, २० टक्के व २५ टक्के क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा ?
प्रश्न
30
Direction : fill in the blanks : The …………part of film was not very interesting.
प्रश्न
31
Man Booker Award हे दिला जाते ………………क्षेत्रात कामगिरी साठी.
प्रश्न
32
राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ?
प्रश्न
33
Direction : fill in the blanks : He is a …..in Indian Army.
प्रश्न
34
Flipkart ही कंपनी …………….शी संबंधित आहे ?
प्रश्न
35
१२,१३, x हे पायथागोरसचे त्रिकुट आहे, तर x किती ?
प्रश्न
36
१०० पर्यतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा ?
प्रश्न
37
एक व्यक्ती स्वत : चा वेगाच्या ५/४ वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो १२ मिनिटे लवकर ऑफिसला पोचतो, तर त्याचा मूळ वेळ किती   ?
प्रश्न
38
Direction :Change into PASSIVE VOICE Who has broken this table ?
प्रश्न
39
एका चौरसाची बाजू 14 सेमी आहे. त्याच्या चारही बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती चौसेमी येईल ?
प्रश्न
40
Direction :Change into INDIRECT SPEECH : Niraj said to his mother , ” Will you allow me to watch the movie ? ”
प्रश्न
41
लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
42
Direction : fill in the blanks : He …………….French before he went to France.
प्रश्न
43
Direction : Choose the CORRECT SYNONYM : LOQUACIOUS :
प्रश्न
44
खेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?
प्रश्न
45
‘कोणी यावे कोणी जावे’ हे विधान सर्वनामामाच्या कोणत्या प्रकारात येते ?
प्रश्न
46
Question title
प्रश्न
47
खालीलपैकी कुणाला भारत रत्न मिळाले नाही ?
प्रश्न
48
‘तू माझे ऐकलेस हे बर झाले’ वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
49
खालीलपैकी कुठली स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते ?
प्रश्न
50
केंद्रांनी २२ भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल शुरू केले आहे.
प्रश्न
51
Direction : Choose the CORRECT ANTONYM : EXULT :
प्रश्न
52
Direction :Change into INDIRECT SPEECH : The teacher said to the boys, “Where do you want to go ? ”
प्रश्न
53
महाराष्ट्रातील शेतकरी अपघात बिमा योजना हे कुणाच्या नावावर आहे ?
प्रश्न
54
Direction : fill in the blanks : We must adapt ourselves ………….the new situation.
प्रश्न
55
‘त्याज्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
56
महाराष्ट्र शासनाची कौशल्य विकास योजना ही कोणाच्या नावावर आहे ?
प्रश्न
57
एका आईची पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे :
प्रश्न
58
Direction :Change into PASSIVE VOICE Summon the fir brigade .
प्रश्न
59
एक रक्कम २ वर्षात २७ पट तथा ५ वर्षात ६४ पट होत असेल तर व्याजाची दर किती ?
प्रश्न
60
०.०००५७६ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती सें.मी ?
प्रश्न
61
वस्तूच्या किंमतीत ३०% कपात केली , त्यामुळे वस्तूंचा खप २०% वाढला तर व्यवहारावर काय परिणाम होईल .
प्रश्न
62
‘काकदृष्टीने पाहणे’ म्हणजे ?
प्रश्न
63
[(0.96)-(0.1)³]÷[(0.96)²+0.096+(0.1)²]=?
प्रश्न
64
Direction : Choose the word with CORRECT spelling :
प्रश्न
65
‘विधुर’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
66
Direction : fill in the blanks : He is going to the movie with ………boys.
प्रश्न
67
Direction : Choose the CORRECT SYNONYM : AMELIORATE :
प्रश्न
68
‘लढण्याची इच्छा असणारा’?
प्रश्न
69
कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना शुरू केली आहे ?
प्रश्न
70
‘मिशन इंद्रधनुष’ ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
प्रश्न
71
‘तुम्ही आता यावे’ या वाक्याचे प्रकार ओळखा.
प्रश्न
72
‘सकाळी उठोनी देवासि भजावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
73
‘नम्मा मेट्रो’ हा कुठल्या राज्याशी संबंधित आहे ?
प्रश्न
74
सच्छील ?
प्रश्न
75
भारतातील पहिले कोणते गाव पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे गाव घोषित झाले आहे ?
प्रश्न
76
भारत स्वतंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
77
Direction : Choose the CORRECT ANTONYM : CALLOUS :
प्रश्न
78
पुढील वाक्यातील कृदंत सांगा.’ताजमहल बांधल्याला खूप वर्षे झाली .’
प्रश्न
79
चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी ३२ आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?
प्रश्न
80
Direction : fill in the blanks : ……………I carry the box into the house for you ?
प्रश्न
81
Direction : fill in the blanks : He had good …over the ancient languages too.
प्रश्न
82
एका गावाची लोकसंख्या दरवर्षी १०% नि वाढते. जर आज लोकसंख्या १२१०० आहे. तर दोन वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती ?
प्रश्न
83
आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. अधोरेखित विशेषण ओळखा.
प्रश्न
84
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा .
प्रश्न
85
अष्टाध्यायी ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
86
एकूण अंतराचे तीन समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमाने 60km/hr, 30km/hr आणि 10km/hr या वेगाने केल्यास सरासरी वेग km/hr मध्ये काढा ?
प्रश्न
87
‘मी त्या तळ्याच्या काठी बसे’ काळ ओळखा.
प्रश्न
88
‘ऋ’ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
प्रश्न
89
Direction : fill in the blanks : The culprits atoned ……….their misdeeds.
प्रश्न
90
वाशीम जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून महाराष्ट्र समृद्धी कॉरीडॉर जाणार नाही ?
प्रश्न
91
‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे ?
प्रश्न
92
एका पुस्तकाचा ६०% भाग व १५ पाने वाचून झाल्यावर १२५ पाने वाचणे शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती ?
प्रश्न
93
Direction : Choose the word with CORRECT spelling :
प्रश्न
94
खालीलपैकी कोणत्या देश MTCR ह्याचे सदस्य नाही ?
प्रश्न
95
नुकताच संपलेले Olympic स्पर्धेत खालीलपैकी कुणाला पदक मिळाला नाही ?
प्रश्न
96
एका भांड्यात दुध व पाणी यांचे गुणोत्तर ५:७ आहे. त्यात ३ लिटर दुध टाकले व तीन लिटर पाणी काढून घेतले तर नवीन ४:५ गुणोत्तर मिळले तर भांड्यात दुध किती लिटर असेल ?
प्रश्न
97
खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
प्रश्न
98
संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेचे विस्ताराची मागणी कोणते गटांनी केली आहे ?
प्रश्न
99
Direction : Choose the CORRECT ANTONYM : CALUMNY :

राहुन गेलेल्या बातम्या

x