महत्वाच्या बातम्या
-
Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल
Children Mobile Addiction | मोबाईल हे आजच्या काळातील एक महत्त्वाचे गॅझेट बनले आहे. हा मोबाईल आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण कामे खूप सोपी करतो, परंतु हा मोबाइल मुलांसाठी धोकादायक आहे. हा मोबाइल मुलांच्या हाताला हात लावल्यावर त्यांचा निरागसपणा हिरावून घेऊ शकतो. त्यांची शारीरिक हालचाल थांबते आणि मुलांच्या मानसिक वाढीवरही याचा सर्वाधिक परिणाम होतो. अशा वेळी मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे, असे डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगतात.
2 वर्षांपूर्वी -
Preschool for Child | तुमच्या मुलासाठी चांगले प्ले-स्कूल निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा | नंतरचा त्रास टाळा
आपल्या पाल्याला पहिल्यांदा शाळेत पाठवताना पालक आतून थोडे घाबरलेले असतात. मनात उत्साहासोबतच मुलाच्या सुरक्षिततेची आणि भविष्याची एक विचित्र भीतीही असते. कोणत्याही पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नसतो. यामुळेच आपल्या पाल्यासाठी प्ले स्कूल निवडताना अनेक प्रश्न त्यांच्या मनात सतावत राहतात. जर तुम्हीही मुलांच्या प्ले स्कूलबद्दल संभ्रमात असाल तर मुलाला शाळेत पाठवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | तुम्ही कमी वयात आई बनणार आहात का? | वाचा या टिप्स
मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेले दाम्पत्य फॅमिली प्लानिंग करतात. मात्र, कधी कधी काही दाम्पत्य कमी वयातच आई- बाबा बनतात. वय कमी असल्यामुळे त्यांच्याकडे बाळाचं संगोपण करण्याचा अनुभव नसतो. परिणामी त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांसाठी! आपल्या मुलांना आत्महत्येची भावना गिळंकृत करू पाहतेय हे कसे ओळखालं? - नक्की वाचा
नैराश्य एक अशी अवस्था ज्यामध्ये व्यक्ती आपल्या आयुष्यातील अनेको क्षण वाया घालवते. इतकेच काय तर जगणे नकोसे वाटणे आणि माणसांचा सहवास बोचू लागतो. तुम्हाला काय वाटते नैराश्य हे केवळ तारुण्यवस्थेत येते. तर तुम्ही चुकीचे आहात. आजकाल नैराश्याचे प्रमाण सर्वात जास्त शिकार लहान मुले होत आहेत. WHO च्या अहवालानुसार सुमारे ५ करोड लोकं नैराश्याच्या गर्तेमध्ये अत्याधिक लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे भारतात आत्महत्या होण्याचं प्रमाण अधिक आहे. मुळात आत्महत्येस अनेक विविध कारणे असू शकतात. मात्र नैराश्य या समस्येचे मूळ कारण मानले जाते. बहुतेकदा आर्थिकदृष्ट्या खचलेले आणि मानसिकदृष्ट्या एकाकी असलेले लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात, असे मनोवैज्ञानिक सांगतात.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांनी मुलांना समजूतदारपणा कसा आणि कधी शिकवावा? - नक्की वाचा
अनेकदा पालक आपल्या मुलांकडून अपेक्षा करतात कि आपल्या मुलांनी सगळं काही समजून घ्यावे आणि अनेकदा त्याचा अपेक्षाभंग होतो कारण एकतर ते अति समजूतदारपणा अपेक्षित करत असतील किंवा त्यांना जसे काम हवे आहे तसे होत नसेल.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | मुलांना वेळेचे नियोजन असं शिकवा आणि अनुभवा फायदे - नक्की वाचा
अनेकदा पालक आपल्या कामात व्यग्र असताना आपल्या मुलाच्या वेळेचे नियोजन कसे होईल हि गोष्ट विसरतात किंवा त्यांना अनेक कार्यशाळेत घातले जाते जेणेकरून त्यांचा वेळ गुंतून राहील. पण आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि वेळ गुंतून राहणे म्हणजे तो योग्य घालवणे नसून त्यातसुद्धा त्याचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांकडून केली जाणारी मुलांची तुलना आणि होणारे परिणाम - नक्की वाचा
आजच्या काळात बहुतेकदा पालकांकडून मुलांची तुलना केली जाते आणि ते साहजिक सुद्धा आहे कारण आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी प्रत्यक्ष जण एकमेंकांशी तुलना करतच असतो पण अशावेळेला मुलांवर आपसूकच एक प्रकारचं दडपण आलेलं सुद्धा दिसून येत.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | मुलांकडून किती अपेक्षा करावी? | मुलांचा विकास कसा करावा? - नक्की वाचा
अपेक्षा करणे या मानवी भावना असतात आणि त्यामुळे त्या कोणाकडेही करणे साहजिक आहे पण पालक आणि मुले यांच्या नात्यात जेव्हा अपेक्षा येतात तेव्हा त्या नीट हाताळल्या पाहिजे. प्रत्येक पालकाची अपेक्षा हि मुलाच्या वाढत्या वयाबरोबर वाढली जाते. सुरुवातीला त्याने चांगले शिक्षण घेणे मग त्याने पायावर उभे राहणे आणि त्यानंतर चांगले जीवन जगणे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | माणसाच्या जीवनात चांगल्या संस्काराचे किती महत्व आहे? - नक्की वाचा
आपल्या इथे १६ संस्काराचे महत्व अत्यंत आहे. पण त्यापैकी काही महत्वाचे आणि सोपे साधे संस्कार आपल्या मुलांना लावणे हे आपल्या हातात आहे. साधे साधे संस्कार असतात जे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | लहान मुलांना खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची खेळणी द्यावी? - नक्की वाचा
आपण असे पाहिले आहे कि बर्याच मुलांजवळ कोणतीही खेळणी नसतात तरीही ते खेळण्यांनी भरलेल्या मुलांपेक्षा स्वतःला जास्त व्यस्त ठेवतात. खेळण्यांची खरंच गरज आहे का याचा आधी विचार करा. पण मला माहित आहे कि आजच्या काळात जेव्हा सर्व मुलांकडे खेळणी असतात आणि कंपन्या आपल्या मुलांवर वारंवार लक्ष्य ठेऊन असतात अश्या परिस्थितीत खेळणी टाळणे थोडे अवघड आहे. पण जर जगात एवढी मुलं खेळण्याशिवाय रहात आहे तर आपली मुलं का नाही?
3 वर्षांपूर्वी -
Parenting | 'या' चांगल्या सवयी तुमच्या पुढच्या पिढीला नक्की शिकवा - नक्की वाचा
आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला लहानपणी या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावली.सकाळी लवकर उठणे, देवाला नमस्कार करणे, सायंकाळी दिवा लावुन शुभंकरोती व श्लोक म्हणणे, जमिनीवर मांडी घालुन व हातपाय धुऊनच जेवायला बसणे.यापैकी किती गोष्टी तुम्ही आजही करता? वडीलधा-यांनी शिकवलेल्या कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलादेखील शिकवल्या आहेत?
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांनो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? | मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा - नक्की वाचा
मुलांचे संगोपन करणे हे कोणत्याही पालकांसाठी जबाबदारीचे काम असते कारण आपण अनेक वाया गेलेली मुले पाहतो आणि त्यांच्या गैरवर्तनामागचे कारण हे पालकांचे दुर्लक्ष हेच असते. यासाठी पालकांनी मुलांवर शक्य तितके लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार आणि शिकवण द्यायलाच हवी. मुले प्रत्येक गोष्ट ही आपल्या आई वडिलांकडूनच शिकतात. त्यामुळे आई वडिलांनी सुद्धा आपल्या सवयींचे मूल्यमापन केले पाहिजे. आपल्या कोणत्या सवयी चांगल्या आहेत कोणत्या सवयी वाईट आहेत याचे परीक्षण करून वाईट सवयींपासून दूर राहायला हवे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्ही चांगले वडील आहात की नाही? | कसं ओळखाल? - नक्की वाचा
कोणीही जन्मतःच काहीही शिकले नाही आणि असे जीवन आहे जे आपल्याला काय करावे आणि कसे थोडेसे सुधारले पाहिजे हे शिकवते. जेव्हा आपण तरुण आहात तेव्हा आपण पिता किंवा आई कसे होऊ शकता याचा विचार करू नका, आपल्या पालकांनी आपल्याला जीवन दिले आणि नेहमीच आपली काळजी घेतली, आपल्याला माहित असतं की ते आपल्यावर बिनशर्त प्रेम करतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुमच्या मुलांना ‘या’ वाईट सवयी आहेत का? तर आताच व्हा सावध
आपल्या मुलांना वाईट सवयी लागू नये म्हणून पालक नेहमी सजग असतात. मुलाला जितक्या वाईट सवयी असतात तितकी लोकं नावं ठेवतात. जर वेळीच या वाईट सवयींना आवर घातला नाहीतर मोठेपणी सुद्धा ती सवय जाणार नाही आणि कोणत्याच पालकाला आपल्या मुलाला वाईट सवयी असाव्यात असे वाटत नाही. पण या वाईट सवयी घालवायच्या कशा हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावत असतो.
4 वर्षांपूर्वी -
Parenting Life | नवजात बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे होणारे फायदे जाणून घ्या
बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो.
4 वर्षांपूर्वी -
Parenting Life | मुलांना वेळ देणे शक्य नसलेल्या पालकांनी 'हे' कराच
आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS