महत्वाच्या बातम्या
-
Samvardhana Motherson Share Price | करोडपती करणारा स्वस्त शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदीला मोठी गर्दी
Samvardhana Motherson Share Price| आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स 152 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 105% परतावा, संधी सोडू नका
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. एका महिन्याभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 19 रुपये किमतीवर पोहचला आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 25 शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हिट, संधी सोडू नका
Penny Stocks | शुक्रवारी निफ्टी इंडेक्स 22488 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 73885 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या भारतात लोकसभा निवडणुक सुरू असल्याने शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र निकालानंतर शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळू शकते, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक तुफान तेजीत, अप्पर सर्किट हीट, अजून 28 टक्क्यांची तेजी येणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.9 टक्के घसरणीसह 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. जागतिक ब्रोकरेज फर्म यूबीएसने व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 700% परतावा
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ मुदतीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.72 रुपये होती. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | खिशातील चिल्लरने खरेदी करता येतील हे 10 स्वस्त पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 74503 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 22705 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजारातील अनेक दिग्गज स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. अशा वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खासगी बँकांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 5 रुपये, अल्पावधीत दिला 71% परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करावा?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 892 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर स्टॉक 5.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर रोज लोअर सर्किट हिट करतोय, स्टॉक स्वस्तात 'BUY' करावा की 'Sell'?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने राइट्स इश्यू आणण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचा राइट्स इश्यू 14 जून ते 12 जुलै 2024 दरम्यान खुला असेल.
7 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Integra Essentia Share Price| इंटेग्रा एसेन्शिया या कंपनीचे शेअर्स सध्या राइट्स इश्यूमुळे चर्चेत आले आहेत. दिग्गज सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची गुंतवणूक असलेल्या इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने 50 कोटी निधी उभारण्यासाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. ( इंटेग्रा एसेन्शिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | रोज अप्पर सर्किट हिट! टॉप 10 चिल्लर प्राईस पेनी स्टॉकची लिस्ट, श्रीमंत करू शकतात हे शेअर्स
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 75170 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22888 अंकांवर क्लोज झाले होते. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या स्वस्त मुल्यांकनावर ट्रेड करत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 75364 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22932 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान Divi’s Lab, IndusInd Bank, LTI Mindtree, Adani Ports, Bajaj Finance, Axis Bank आणि Larsen and tubro या कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर Adani Enterprises, Wipro, ONGC, Grasim, SBI Life, Eicher Motors आणि Sun Pharma स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, मजबूत वाढीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या 18,000 कोटी रुपये मूल्याच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंगमधील अँकर गुंतवणूकदारांचा 30 दिवसांचा लॉक-इन कालावधी सोमवार दिनांक 27 मे रोजी संपला. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7.54 टक्के वाढीसह 15.11 रुपये किमतीवर पोहचले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! 1 महिन्यात दिला 64% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
Rattan Power Share Price | मागील काही दिवसापासून रतन इंडिया पॉवर स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 15.24 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने मार्च तिमाहीचे शानदार निकाल जाहीर केले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये 75 पैसे, खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी 340% परतावा दिला
Integra Essentia Share Price | इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. , नुकताच या कंपनीला ITC कंपनीकडून 500 मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 14.25 दशलक्ष रुपये आहे. ( इंटेग्रा इसेंन्शिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स! रोज अप्पर सर्किट हीट, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | मागील आठवड्यातील सेन्सेक्स 75410 अंकांवर क्लोज झाला होता. आणि निफ्टी इंडेक्स 22957 अंकांवर क्लोज झाला होता. शुक्रवारी तेजीत वाढणाऱ्या शेअर्सच्या यादीत एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, लार्सन, बीपीसीएल, कोल इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स सामील होते. आणि विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट्स, टाटा कंझ्युमर, महिंद्रा, टेक महिंद्रा, टायटन, एशियन पेंट्स आणि टीसीएस हे शेअर्स सामील होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात कमाई करून देऊ शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 75418 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22968 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तुफान तेजीमुळे सर्व लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवल 6 लाख कोटीने वाढले होते. गुरूवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स सामील होते.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक
IEL Share Price | आयईएल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5384 टक्के वाढले आहेत. मार्च 2020 मध्ये आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर नुकताच हा स्टॉक 7.13 रुपये किमतीवर पोहचला होता.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 14.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट, पैसे गुणाकारात वाढवा
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 74221 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22598 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशा काळात परकीय गुंतवणूकदार दररोज मोठ्या प्रमाणात नफा वसुली करत आहेत. सध्या शेअर बाजारात सुरू असलेली अस्थिरता तात्पुरती असून निवडणुका संपल्या की शेअर बाजार स्थिर होई शकतो.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News