महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत व्यावहार करत होते. मात्र आज सुझलॉन एनर्जी स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ
Lorenzini Apparels Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 554 अंकांच्या घसरणीसह 72834 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 151 अंकांच्या घसरणीसह 22221 अंकांवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक देखील लाल निशाणीवर क्लोज झाले होते. ( लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. जीक्यूजी पार्टनर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष राजीव जैन व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करू शकतात, अशी बातमी मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरला 'या' प्राईसवर सपोर्ट, परंतु तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, फायदा की नुकसान?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या जर तुमच्याकडे येस बँकेचे शेअर्स असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्या येस बँक स्टॉकमध्ये मंदीचे संकेत पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 1 रुपये ते 8 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73399 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22277 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती.
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Yes Bank Share Price | येस बँक बाबत एक नवीन अपडेट आली आहे. जपानस्थित मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प यांनी येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी येस बँकेचे बहुसंख्य भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीने पुढील आठवड्यात 10-11 रुपये प्राइस बँडवर 18,000 कोटी रुपये मूल्याची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संचालक मंडळ आणि शेअरधारकांच्या मंजुरीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 63 पैसे ते 9 रुपये किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 74244 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22519 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अशीच तेजी चालू आठवड्यात देखील पाहायला मिळू शकते.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त टॉप 10 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम करोडोत परतावा देऊ शकतो
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा स्वस्त शेअर, 1 वर्षात 2051% परतावा, तर 5 महिन्यात 916% परतावा
Penny Stocks | सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,051.64 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 59.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत CLSA अहवाल, शेअरमध्ये वाढ होणार की घसरण?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA च्या तज्ञांनी आपल्या अहवालात व्होडाफोन आयडिया स्टॉकमधे घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, अल्पवधीत मोठा परतावा मिळवा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 74683 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22642 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 52 रुपये! एका वर्षात दिला 2244 टक्के परतावा, दररोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रूपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 18.66 लाख रुपये झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Shekhawati Share Price | शेअरची किंमत 2 रुपये 50 पैसे, अल्पावधीत दिला 310 टक्के परतावा, खरेदी करणार?
Shekhawati Poly-Yarn Share Price | शेखावती पॉली-यार्न या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. पॉलिस्टर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करणाऱ्या शेखावती पॉली-यार्न कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 310 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी शेखावती पॉली-यार्न कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के वाढीसह 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( शेखावती पॉली-यार्न कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत 62% परतावा देणारा शेअर घसरणार? काय आहे अपडेट?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज हा बँकिंग स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. नुकताच येस बँकेने सेबीला कळवले आहे की, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक 27 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 5 रुपये, आता कंपनीकडून सकारात्मक अपडेट, पेनी स्टॉक मालामाल करणार?
Vikas Lifecare Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 74636 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 117 अंकांवर ट्रेड करत होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 13 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली, शेअरला फायदा होणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शनिवारी कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने, आदित्य बिर्ला समूहाकडून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | 9 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, वेळीच एन्ट्री घ्या, संयम राखल्यास श्रीमंत करेल शेअर
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO मार्च 2018 मध्ये 83 ते 85 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवेल होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत. ( सर्वेश्वर फूड्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर्सवर थेट परिणाम होणार, फायदा की नुकसान?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने 2075 रुपये मूल्याचे प्रेफरन्स शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 6 एप्रिल रोजी आदित्य बिर्ला समूहाकडून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील हे 63 पैसे ते 8 रुपये किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, संयमाने श्रीमंत करतील
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 74248 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 22513 अंकांवर पोहचला होता. या महिन्यात कंपन्यानी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही कंपन्याचे शेअर्स तेजीत आले आहेत. अशा काळात जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News