महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 84 पैसे ते 7 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, मार्ग श्रीमंतीचा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक मजबूत तेजीसह वाढत होते. BSE सेन्सेक्स निर्देशांक गुरूवारी 350 अंकांच्या वाढीसह 74227 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 80 अंकांच्या वाढीसह 22514 अंकांवर पोहचला होता. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Avance Technologies Share Price | शेअरची किंमत 1 रुपया 40 पैसे! रोज अपर सर्किट हीट, 6 महिन्यांत 263% परतावा दिला
Avance Technologies Share Price | अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी हा स्टॉक 1.32 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 32 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार? यापूर्वी 2858% परतावा दिला, स्टॉक चार्ट काय सांगतोय?
Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 33.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 मार्च 2024 पासून आतपर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 63 पैसे ते 8 रुपये किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, संयम करोडमध्ये परतावा देऊ शकतो
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 27 अंकांच्या घसरणीसह 73,876 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 18 अंकांच्या घसरणीसह 22434 अंकांवर क्लोज झाला होता. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
8 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 18 रुपयाच्या शेअरची जोरदार खरेदी सुरू, कंपनीबाबत नवीन अपडेटने तेजी, खरेदीचा सल्ला
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने GE पॉवर इंडिया कंपनीला 774.90 कोटी रुपये मूल्याच्या 2 ऑर्डर दिल्या आहेत. ही ऑर्डर D&E आणि निगरी येथील सुपर थर्मल पॉवर प्लांटचे काम करण्यासाठी तसेच बिना येथील थर्मल पॉवर प्लांटला ओल्या चुनखडीवर आधारित असलेले FGD पुरवण्यासाठी देण्यात आली आहे. ( जयप्रकाश पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
GGPL Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी करणार?
GGPL Share Price | जीजीपीएल म्हणजेच गाला ग्लोबल प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. HDFC बँकेने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीजीपीएल (Gala Global Share Price) कंपनीचे 2.90 लाख शेअर्स 2.84 रुपये किमतीवर विकले होते. ( गाला ग्लोबल प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा व्होडाफोन-आयडिया शेअर तेजीत येणार, कंपनी कर्जमुक्त होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 20000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधिक राहून कंपनी चालू तिमाहीत इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून फंड उभारणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ( व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | सकारात्मक बातमीनंतरही येस बँक शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी या बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 25.35 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 20 रुपयाचा शेअर आयुष्य बदलू शकतो, स्वस्तात शेअर खरेदीची सुवर्ण संधी, फायदा घेणार?
Mishtann Foods Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्क्यांच्या वाढीसह 20.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Blue Chip Share Price | शेअरची किंमत 2 रुपये 75 पैसे, अवघ्या 4 वर्षांत दिला 2600 टक्के परतावा, खरेदी करणार?
Blue Chip Share Price | ब्लू चिप इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 671 टक्के मजबूत झाले आहेत. मार्च 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.35 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्लू चिप इंडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त 10 पेनी शेअर्स खरेदी करा, अवघ्या 2 दिवसात 30 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Penny Stocks | नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी शोधत असला तर, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअरबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
8 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 17 रुपयाचा जेपी पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवतोय, 2 दिवस अप्पर सर्किट, तेजी टिकून राहणार?
JP Power Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात काही कंपन्याच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक स्टॉक तज्ञांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेपी पॉवर. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 16.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( जेपी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्टमध्ये या किमतीवर ब्रेकआउट, लवकरच स्टॉक ही टार्गेट प्राईस गाठणार
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 24.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राइस?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.55 टक्क्यांच्या वाढीसह 14.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा, 1 रुपया ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढवा
Penny Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी नोंदवली होती. आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मागील एका आर्थिक वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकाने मजबूत कामगिरी केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | शेअर प्राईस रु. 23, आता येस बँकेबाबत चिंता वाढवणारी बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच आयकर विभागाने येस बँकेला 112.81 कोटी रुपयेची टॅक्स डिमांड नोटीस धाडली आहे. येस बँकेला 27 मार्च 2024 रोजी आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट यूनिटने रिअसेसमेंट ऑर्डर जारी केली होती. ( येस बँके अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार?
Lloyds Enterprises Share Price | लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 28 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या चार वर्षात लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या गुंतवणूकदारांनी संयम राखून 2337 टक्के नफा कमावला आहे. ( लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 13 रुपये! 1 वर्षात दिला 120% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार सेवा प्रदाता कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 13.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज फर्म UBS च्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर ‘न्यूट्रल’ रेटिंग निश्चित केली आहे. यापूर्वी तज्ञांनी स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग दिली होती. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 63 पैसे ते 10 रुपये किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल करत आहेत
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. आज देखील शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 190 अंकांच्या वाढीसह 72832 वर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 85 अंकांच्या वाढीसह 22096 वर क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Kenvi Jewels Share Price | अवघ्या 7 रुपयाचा शेअर! 2 दिवसात दिला 24 टक्के परतावा, खरेदीनंतर संयम श्रीमंत बनवेल
Kenvi Jewels Share Price | केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या व्यवहारा दरम्यान कंपनीचे शेअर 7.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 6.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News