महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळानंतर जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 13.15 रुपये किमतीवर पोहचला होता. व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या शुल्कात वाढ करणार आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 25.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारी हा स्टॉक 24.41 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गोंधळादरम्यान, काही पेनी स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक
Bisil Plast Share Price | बिसिल प्लास्ट कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9.73 टक्के वाढीसह 2.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( बिसिल प्लास्ट कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 72664 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22055 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell?
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र त्यानंतर शेअर विक्रीच्या दबावाखाली आला. आणि मागील काही महिन्यांपासून आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 25-30 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 72404 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी-50 निर्देशांक 21957 अंकावर क्लोज झाला होता. गुरूवारी निफ्टी ऑटो इंडेक्स वगळता जवळपास सर्वच निर्देशांक घसरले होते. टॉप गेनर स्टॉकमध्ये हिरो, टाटा, महिंद्रा आणि एसबीआय हे शेअर्स सामील होते. तर टॉप लूजर्स स्टॉकमध्ये लार्सन, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि कोल इंडिया हे शेअर्स सामील होते.
11 महिन्यांपूर्वी -
Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला
Rattanindia Power Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. दरम्यान कंपनीचे शेअर्स 10.76 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारी 2024 मध्ये रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स 12.29 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73466 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22302 अंकांवर क्लोज झाला होता. बुधवारी निफ्टी निर्देशांक दिवसभरात 22368 या उच्चांक पातळीवर पोहचला होता. दरम्यान निफ्टीने 22185 ही नीचांक पातळी स्पर्श केली होती. बुधवारी निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तेजीसह ट्रेड करत होते. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक इंडेक्स कमजोरीसह बंद झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 1.88 टक्के वाढीसह 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 66,281 कोटी रुपये आहे. 29 एप्रिल ते 7 मे दरम्यान येस बँकेचे शेअर्स 16 टक्के कमजोर झाले होते. ( येस बँक अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ञ म्हणत आहेत. मात्र ही घसरण दीर्घकाळ टिकणारी नाही. त्यामुळे ही वेळ गुंतवणुकीची संधी म्हणून पहावी. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या जबरदस्त आर्थिक संकटाना तोंड देत आहे. मात्र तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरी पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज फर्म नुवामा सिक्युरिटीजने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा?
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या विविध कर्जबाजारी कंपन्यांच्या समस्या काही संपताना दिसत नाहीये. नुकताच जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 4616 कोटी रुपये कर्ज वेळेवर परतफेड करण्यात अपयशी ठरली आहे. ( जयप्रकाश असोसिएट्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार?
Penny Stocks | मंगळवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73895 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22442 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजारात टॉप गेनर्स लिस्टमध्ये कोटक बँक, टीसीएस, एचयूएल आणि ब्रिटानिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुझर्स स्टॉक लिस्टमध्ये टायटन, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73,878 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22476 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा तेजी मंदीच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करू इच्छित आला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 1.83 टक्के वाढीसह 5.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( आशीर्वाद कॅपिटल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार?
Rhetan TMT Share Price | रेहतन टीएमटी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 17.55 टक्के वाढीसह 10.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 11.07 रुपये या दैनिक उच्चांक किमतीवर पोहचला होता. ( रेहतन टीएमटी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान?
Vodafone Idea Share Price | गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या FPO च्या माध्यमातून 18 हजार कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. याशिवाय BofA ने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग जाहीर केली आहे. मागील एका आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता हा अरॉक 30 रुपये किमतीच्या खाली आला आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73878 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22476 अंकांवर क्लोज झाला होता. शुक्रवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये कोल इंडिया, ग्रासिम, ओएनजीसी, डॉ रेड्डीज, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे सामील होते. तर लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, नेस्ले, रिलायन्स, भारती एअरटेल, कोटक बँक आणि एचडीएफसी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE