महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक जीटीएल इन्फ्रा शेअर 1.80 रुपयांवर, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, अपडेट नोट करा - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स 407.67 अंकांनी वधारून 75773.84 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 59.50 अंकांनी वधारून 22888.65 वर पोहोचला आहे. आज मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा स्टॉक 1.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
Penny Stocks | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. मात्र दुसरीकडे इंटिग्रा एसेंटिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी या पेनी शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं. या पेनी शेअरने यापूर्वी गुंतवणूकदारांना 259.26 टक्के परतावा दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 539835
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. मात्र एका कंपनीचा पेनी शेअर प्रचंड चर्चेत होता. गुंतवणूकदारांकडून या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. शुक्रवारी या पेनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करणार हा 1 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 22% कमाई, यापूर्वी 857% परतावा दिला - BOM: 511012
Penny Stocks | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी यामिनी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर 4.60 टक्क्यांनी वाढून 1.82 रुपयांवर पोहोचला होता. यामिनी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 95.7 कोटी रुपये आहे. यामिनी इन्व्हेस्टमेंट कंपनी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2.62 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 0.79 पैसे होती.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनी शेअर 9.02 टक्क्यांनी वाढून 1.33 रुपयांवर पोहोचला होता. सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 5.93 कोटी रुपये आहे. सिकोझी रियल्टर्स कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1.49 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 0.73 रुपये होती.
3 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
Rama Steel Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या स्टील उत्पादक कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. कंपनी कालावधीत या स्वस्त पेनी शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. या शेअरने दिलेल्या मल्टिबॅगर परतव्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत अवघी 65 पैसे होती. या कमलावधीत शेअरने 1,748 टक्के परतावा दिला आहे. आजही हा शेअर खरेदीला अत्यंत स्वस्त आहे. बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनी शेअर 4.69 टक्क्यांनी घसरून 12.20 रुपयांवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्समध्ये १,२३५.०८ अंकांच्या घसरणीसह ७५,८३८.३६ वर बंद झाला होता. तर निफ्टी २९९.४५ अंकांच्या घसरणीसह २३,०४५.३० वर बंद झाला होता. मंगळवारच्या घसरणीत एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर मात्र चर्चेत आला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांच्या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे शेअर्समध्ये मजबूत तेजी आहे. आता कंपनीबाबत दुसरी आनंदाची बातमी आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700
Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक मागील तीन दिवसांपासून फोकसमध्ये आहे. सोमवारी सुद्धा स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअरने अपर सर्किट हिट केला. सलग तीन दिवस स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. अवघ्या तीन दिवसांत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर्समध्ये १५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी सुद्धा व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. शॉर्ट टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच शेअरमध्ये रॉकेटसारखी तेजी पाहायला मिळाली.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, सत्व सुकून लाईफकेअर लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर तुफान तेजीत आहे. शुक्रवारी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर ९.४२ टक्क्यांनी वाढून १.५१ रुपयांवर पोहोचला होता. यापूर्वी सत्व सुकून लाईफकेअर कंपनी शेअर 1.38 रुपयांवर ट्रेड करत होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
Penny Stocks | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी एनबीएफसी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर 4.55 टक्क्यांनी वाढून 0.92 रुपयांवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025
Penny Stocks | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरने 5 टक्क्यांपर्यंत अप्पर सर्किट केला होता. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअर 4.76 टक्क्यांनी वाढून 0.88 रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून ५६ कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. या तेजीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील ३ दिवसांपासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या पाच दिवसांत व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये 13.57 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली होती. बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने ११ टक्क्यांच्या तेजीसह 9.23 रुपये या ३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. एनएसई निफ्टी 37 अंकांनी वाढून 23,213 वर बंद झाला होता, तर बीएसई सेन्सेक्स 224 अंकांनी वाढून 76,724 वर बंद झाला होता. बुधवारी अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. या तेजीत विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक देखील फोकसमध्ये आला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवारी ग्लोबल मार्केट संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. बुधवारी ट्रेडिंग सेशन दरम्यान बीएसई सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये १५० अंकांची तेजी दिसून आली होती. दरम्यान, या तेजीत अंटार्क्टिका लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर तेजीत आला आहे. हा शेअर अत्यंत स्वस्त असून अप्पर सर्किट हिट करतोय.
3 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
RattanIndia Power Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी रतन इंडिया पॉवर कंपनी शेअर 6.73 टक्के वधारून 12.05 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर 11.29 रुपयांवर बंद झाला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 15.38 टक्क्यांनी घसरला आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी लवकरच चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीत होते. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर 4.52 टक्क्यांनी वाढून 8.09 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी दिवसभरात शेअरने 8.15 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
3 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयांच्या खाली घसरला, 350% परतावा देणारा स्टॉक HOLD करावा की SELL - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये मोठी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स 1.36 टक्क्यांनी म्हणजे 1,048.90 अंकांनी घसरला होता. तर एनएसई निफ्टी 1.47 टक्के म्हणजेच 345.55 अंकांनी घसरून 23,085.95 वर पोहोचाल होता. या घसरणीत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर सुद्धा २ रुपयांच्या खाली घसरला आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB