महत्वाच्या बातम्या
-
Vallabh Steels Share Price | शेअरची किंमत 8 रुपये! 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Vallabh Steels Share Price | वल्लभ स्टील्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. वल्लभ स्टील्स ही कंपनी मुख्यतः लोखंड आणि पोलाद उत्पादनांचा व्यवसाय करते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर पोहचले होते.
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 193% परतावा दिला, आजही अप्पर सर्किटवर, कारण काय?
GTL Infra Share Price | शेअर बाजाराने सोमवारी नवा विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीने प्रथमच 22135 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सनेही 300 अंकांच्या मजबुतीसह 72700 ची पातळी ओलांडली आहे. निफ्टीमध्ये ग्रासिम आणि आयटीसी’चे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर एल अँड टी मध्ये नफावसुलीमुळे घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 376 अंकांनी वधारून 72,426 वर बंद झाला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! विकास लाइफ केअर कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर्समध्ये वेळीच इंट्री घ्या
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आता ही स्मॉलकॅप कंपनी इंडो-यूके निर्मिती अंतर्गत पहिली अधिकृत आवृत्ती म्हणून ‘लायनेस’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. विकास लाईफ केअर लिमिटेड कंपनी टीपीएचक्यू सोबत मिळून हा चित्रपट तयार करणार आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने नुकताच मनोरंजन व्यवसाय क्षेत्रात आगमन केले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवणूक करतेय श्रीमंत! या टॉप 10 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 10% ने पैसा वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह 72426 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 130 अंकांच्या वाढीसह 22040 अंकांवर क्लोज झाला होता. विप्रो स्टॉक टॉप गेनर लिस्ट मध्ये ट्रेड करत होता, तर पॉवर ग्रिड स्टॉक टॉप लुझर लिस्टमध्ये ट्रेड करत होता. ओएनजीसी, एसबीआय आणि ब्रिटानिया सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते.
10 महिन्यांपूर्वी -
NECC Share Price | 2 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत 50,000 रुपयांचे झाले 5.66 लाख रुपये, स्वस्त शेअर खरेदी करणार?
NECC Share Price | नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एनईसीसी या वाहतूक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 46.25 लाख इक्विटी वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वॉरंट पुढील काळात शेअर्समध्ये रूपांतरित करता येतील. नुकताच एनईसीसी कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने 32.05 रुपये किमतीचे वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे दर्शनी मुल्य 10 रुपये असेल. यातून कंपनी 14.82 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, बीएलएस इन्फोटेक शेअर्स मजबूत तेजीत, 1 महिन्यात 30% परतावा दिला
BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी बीएलएस इन्फोटेक स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करणारे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा प्रतिदिन 10 टक्क्याने वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजार गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढीसह क्लोज झाला होता. BSE सेन्सेक्स निर्देशांक 227 अंकांच्या वाढीसह 72050 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या वाढीसह 21910 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक एक टक्के, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 1.21 टक्के वाढीसह क्लोज झाले होते. आणि निफ्टी आयटी निर्देशांक, बँक निफ्टी हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Taparia Tools Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, तब्बल 200 टक्के डिव्हीडंड जाहीर, शेअर तेजीत परतावा देतोय
Taparia Tools Share Price | टापरिया टूल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. टापरिया टूल्स या मायक्रो-कॅप कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 3.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Sakuma Share Price | शेअरची किंमत 27 रुपये, एका महिन्यात दिला 30 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Sakuma Share Price | साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स मागील चार दिवसांपासून तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 6.7 टक्क्यांच्या वाढीसह 29.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! फक्त 1 रुपया ते 6 रुपये किंमतीचे टॉप 10 शेअर्स, रोज 5% परतावा देतं आहेत
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 278 अंकांच्या वाढीसह 71,833 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 106 अंकांच्या वाढीसह 21850 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर निफ्टी आयटी निर्देशांक किंचित घसरणीसह क्लोज झाला होता. बुधवारी तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये बीपीसीएल, एसबीआय, ओएनजीसी आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.
10 महिन्यांपूर्वी -
Standard Capital Share Price | एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करा, 3 वर्षांत दिला 6060% परतावा, संयम करेल श्रीमंत
Standard Capital Share Price | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 2.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 398 कोटी रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | अत्यंत स्वस्त चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत भरघोस परतावा मिळतोय
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे शेअर्स बाजारात सौम्य तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 10 शेअर्सची सविस्तर माहिती.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, हा पेनी शेअर्स वेळीच खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा मिळू शकतो
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.
10 महिन्यांपूर्वी -
BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, अल्पावधीत दिला 160 टक्के रुपये, खरेदी करावा का?
BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलएस इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Quadrant Televentures Ltd Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Quadrant Televentures Ltd Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 10 टक्के अप्पर सर्किटसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने शेअर्स खरेदी करा, टॉप 3 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 71,595 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 64 अंकांच्या वाढीसह 21782 अंकांवर ट्रेड करत होता. काही स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता पाहायला मिळाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, सतत अप्पर सर्किट हीट होतोय
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार कमजोरीसह ट्रेड करत होता. सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 71,595 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 64 अंकांच्या वाढीसह 21782 अंकावर ट्रेड करत होता.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! आता कंपनीकडून महत्वाची अपडेट आली, पुढे किती फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 7.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1090 कोटी रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Sakuma Share Price | शेअरची किंमत 25 रुपये! कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, वेळीच खरेदी करा
Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कोरोना काळात मार्च 2020 मध्ये सकुमा एक्सपोर्ट कंपनीचे शेअर्स 3.35 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 27 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील चार वर्षांत सकुमा एक्सपोर्ट या स्मॉलकॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 650 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अत्यंत स्वस्त असे चिल्लर किंमतीचे 3 पेनी शेअर्स सेव्ह करा, प्रतिदिन 10% परतावा देत आहेत
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, हिंदाल्को, टीसीएस आणि एचसीएल टेक या दिग्गज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. तर आयटीसी, कोटक बँक, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, नेस्ले, आयशर या सारख्या ब्ल्यू चीप कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 700 रुपये किंमत स्पर्श केली होती.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News