महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील असे 2 ते 9 रुपयांचे टॉप 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. BSE सेन्सेक्स निर्देशांक 352 अंकांच्या घसरणीसह 72790 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 90 अंकांच्या घसरणीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक देखील विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 9 रुपये! 2 आठवड्यात 40 टक्के परतावा दिला, वेळीच खरेदी करावा
Penny Stocks | सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक श्रेणीत ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते, मात्र उच्च जोखीम घेणारे गुंतवणुकदार अल्प काळासाठी पेनी स्टॉक खरेदी करून मजबूत कमाई करत असतात. सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. Softrak Venture Investment Ltd Share Price
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, रोज अप्पर सर्किट हीट, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावसह बंद झाला होता. या आठवड्याची सुरुवात देखील जोरदार नफा वसुलीने झाली आहे. आज शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22212 अंकांवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 45 रुपये, अल्पावधीत देईल 60 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Penny Stocks | हॅम्प्टन स्काय रियल्टी या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्टच्या तज्ञांनी हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या स्टॉकवर 70 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. प्रॉफिटमार्ट फर्मच्या तज्ञांनी रिअल इस्टेट क्षेत्रात होणाऱ्या वाढीच्या दृष्टिकोनाने हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Hampton Sky Realty Share Price
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी शेअरची किंमत 4 रुपये, कंपनी कर्जमुक्त, स्वस्त शेअर खरेदी करून मालामाल होणार?
Vikas Ecotech Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 5 अंकांच्या घसरणीसह 22212 अंकांवर बंद झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त आहे हा पेनी शेअर, अल्पावधीत पैसा अनेक पटीने वाढतोय
Penny Stocks | गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देऊन मालामाल केले आहे. गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड कंपनीचा IPO जून 2015 मध्ये 16 रुपये किमतीवर लॉन्च करण्यात आला होता. आता या कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Garment Mantra Share Price
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 18 रुपये! कंपनीकडून फायद्याची अपडेट येताच शेअर्समध्ये तेजी, टार्गेट प्राइस जाहीर
Vodafone Idea Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अशीच काहीशी तेजी आज देखील पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षापासून व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. कंपनीवर खूप मोठी कर्जाचे डोंगर निर्माण झाले आहे, जे आता कंपनीच्या समस्येत भर घालत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | चार्टनुसार ब्रेकआउटनंतर येस बँक शेअर मजबूत तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 27.33 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 6 रुपयाचा शेअर मालामाल करणार? विकास लाइफ केअर कंपनीचा व्यवसाय विस्तार, फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 26 अंकांच्या घसरणीसह 72,597 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 8 अंकांच्या घसरणीसह 22047 अंकांवर क्लोज झाला होता. सुरुवातीच्या काही तासात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो हे निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. आणि निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अत्यंत स्वस्त टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, रोज 10 टक्क्याने पैसा वाढतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 434 अंकांच्या घसरणीसह 72,623 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 142 अंकांच्या घसरणीसह 22055 अंकांवर क्लोज झाला होता. बुधवारी शेअर बाजारात टॉप गेनर लिस्टमध्ये टाटा स्टील, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँकेचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुझर लिस्टमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी कंपनीचे शेअर्स सामील होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks To Buy | चिल्लर प्राईसचे 3 पेनी शेअर्स खरेदी करा, प्रतिदिन पैसा 10 टक्क्याने वाढतोय
Penny Stocks To Buy | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 73057 अंकांवर ट्रेड करत होते. आणि निफ्टी-50 निर्देशांक 92 अंकांच्या वाढीसह 22204 अंकांवर पोहचला होता. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप-100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप तीन शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.4 टक्के घसरणीसह 25.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज येस बँकेचे हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर अवघ्या आठ ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 22 टक्के कमजोर झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 26.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतात हे 1 रुपये ते 9 रुपयाचे 10 पेनी शेअर्स, रोज अप्पर सर्किट हीट होतोय
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 73057 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 92 अंकांच्या वाढीसह 22204 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिड कॅप-100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी बँक निर्देशांक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरला फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या सहयोगी पोर्टफोलिओ मॅनेजिंग इव्हेंट्स LLC च्या सहकार्याने भारतात 71 व्या मिस वर्ल्ड पेजंट इव्हेंटचे आयोजन करणार आहे. 2024 मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार आहे. ही आपल्यासाठी एक गौरवाची बाब आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 18 रुपये, अल्पावधीत देईल 25 टक्के परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. Captain Pipes Share Price
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने पैसा वाढवा! अवघ्या 1 रुपया ते 9 रुपये किमतीचे 10 स्वस्त शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतील
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांच्या वाढीसह 72,708 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 81 अंकांच्या वाढीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. सोमवारी शेअर बाजारात तेजी असताना कोल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो स्टॉक देखील 1.4 टक्क्यांनी खाली आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! तज्ज्ञांनी शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.7 टक्क्यांच्या वाढीसह 16.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 1 रुपया ते 10 रुपये किंमतीचे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह 72426 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 130 अंकांच्या वाढीसह 22040 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात ओएनजीसी, एसबीआय आणि ब्रिटानिया सारखे ब्ल्यू-चीप स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाईफ आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांनाही खरेदीला परवडेल हा शेअर, किंमत 1 रुपया 52 पैसे, 5 दिवसात 30 टक्के परतावा दिला
Penny Stocks | व्हिजन सिनेमा या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेपेक्षा कमी आहे. व्हिजन सिनेमा कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. Vision Cinemas Share Price
1 वर्षांपूर्वी -
Vallabh Steels Share Price | शेअरची किंमत 8 रुपये! 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Vallabh Steels Share Price | वल्लभ स्टील्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. वल्लभ स्टील्स ही कंपनी मुख्यतः लोखंड आणि पोलाद उत्पादनांचा व्यवसाय करते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL