महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रासहित हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा वेगाने वाढवतील
GTL Infra Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता. शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 71107 अंकावर क्लोज झाला होता. तर NSE निर्देशांक 94 अंकांच्या वाढीसह 21349 अंकावर क्लोज झाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 21245 अंकावर स्थिरावला होता. ही सध्या शेअर बाजाराची कामगिरी पाहता, अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करतेय श्रीमंत! या 5 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मोठी कमाई होतेय
Penny Stocks | शेअर बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला आहे. सलग सात आठवडे तेजी नंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक झाले. गेल्या आठवड्यात निफ्टी 50 निर्देशांक 113 अंकांनी तर बीएसई सेन्सेक्स 257 अंकांनी घसरला होता. या दरम्यान सेन्सेक्सने 71913 अंकांचा उच्चांक गाठला. बाजारातील या अस्थिर वातावरणात गेल्या आठवड्यात काही पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. या पाच दिवसांत अनेक इक्विटी शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 22 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, स्वस्त स्टॉकची खरेदी वाढली
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तथापि चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या सुरुवातीपासून रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीचे प्रदर्शन करत होते. मार्च 2023 च्या शेवटी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 20 रुपयांचा पार गेले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, चिल्लर गुंतवून अल्पावधीत बंपर परतावा मिळतोय
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 358 अंकांच्या वाढीसह 70865 पातळीवर पोहचला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 105 अंकांच्या वाढीसह 21255 पातळीवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Alstone Textiles Share Price | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 1 महिन्यात दिला 62 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
Alstone Textiles Share Price | अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. या पेनी स्टॉकची किंमत एक रुपयापेक्षा ही कमी आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरची ताकद! या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 5-10 टक्के परतावा देतात
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 930 अंकांच्या घसरणीसह 70506 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 303 अंकांच्या घसरणीसह 21150 अंकावर क्लोज झाला होता. मात्र आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, रिलायन्स होम फायनान्स शेअर पुन्हा तेजीत
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील अब्जाधीश लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या अनिल अंबानीं यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि इतर आर्थिक समस्यांमुळे अनिल अंबानींच्या बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स 99 टक्केपेक्षा जास्त पडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | 6 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार! अल्पावधीत 2000% परतावा, फ्री बोनस शेअर्स देणार
Integra Essentia Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान LIC कंपनीची मोठी गुंतवणूक असलेल्या इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 टक्क्याच्या वाढीसह ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरमध्ये आणखी खरेदी वाढली आणि इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 6.30 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने शेअरमध्ये एंट्री घ्या! टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दाबावतून किंचित सावरला आणि वाढीसह क्लोज झाला होता. BSE सेन्सेक्स इंडेक्स 122 अंकांच्या वाढीसह 71437 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 27 अंकांच्या वाढीसह 21,446 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारी निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकावर जबरदस्त विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, बँकेच्या वार्षिक व्याजा इतका परतावा एकदिवसात मिळतोय
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी शेअर बाजार विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. निफ्टी 50 निर्देशांक 38 अंकांच्या घसरणीसह 21418 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 4 रुपयाचा पेनी शेअर अल्पावधीत श्रीमंत करणार! आजही 9.33% वाढला, वेळीच एंट्री घेणार?
Vikas Ecotech Share Price | मागील काही दिवसापासून विकास इकोटेक कंपनीचे शेअर अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 7.4 टक्क्यांच्या वाढीसह 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | शेअरची किंमत 5 रुपये! यापूर्वी 15 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढवला, खरेदी करणार?
Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर 4.17 टक्क्यांच्या वाढीसह 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 484 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 157 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. मागील 5 दिवसांत सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के नफा मिळवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा शेअर धुमाकूळ घालतोय, आजही 7.14% वाढला, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.37 टक्क्यांच्या वाढीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत होते. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 488 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने खरेदी करा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, रोज 10 टक्के परतावा मिळतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शेअर बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरची किंमत 14 रुपये, फायद्याची अपडेट येताच शेअर्समध्ये उसळी, नेमकं कारण काय?
Vodafone Idea Share Price | आर्थिक अडचणीत अडकलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीने आवश्यक निधी उभारण्यासाठी मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपली फायबर मालमत्ता विकण्यासाठी गुंतवणूकदारांचे मत मागविले आहे. अंतिम फेरी गाठली आहे. या आठवड्याच्या भारत सरकारने देखील व्होडाफोन आयडिया कंपनीचे अधिग्रहण करण्यास नकार दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअरची किंमत 10 रुपये! 1 महिन्यात 62 टक्के परतावा, अल्पावधीत श्रीमंत करेल हा शेअर
Penny Stocks | शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85 कोटी रुपये आहे. East West Holdings Share Price
1 वर्षांपूर्वी -
Unitech Share Price | शेअरची किंमत फक्त 8 रुपये, 1 लाखाचे केले 9.67 लाख रुपये, डिव्हीडंडचा मोठा इतिहास
Unitech Share Price | युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2023 या वर्षात युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 416 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.16 लाख रुपये झाले असते. Penny Stocks
1 वर्षांपूर्वी -
Arshiya Share Price | शेअरची किंमत फक्त 6 रुपये, एका आठवड्यात दिला 40 टक्के परतावा, शेअर्सचा तपशील जाणून घ्या
Arshiya Share Price | अर्शिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अर्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | शेअरची किंमत 2 रुपये, 2 वर्षात 1350% परतावा देणाऱ्या अद्विक कॅपिटल शेअर्सची खरेदी वाढली
Advik Capital Share Price | अद्विक कॅपिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.56 टक्क्यांच्या घसरणीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अद्विक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 99 कोटी रुपये होते. अद्विक कॅपिटल कंपनीने दीर्घकालीन व्यवसाय धोरण आणि विविध क्षेत्रात विस्तारित ऑपरेशन्ससाठी नवीन व्यवसाय योजना तयार केल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा विकास इकोटेक शेअर धुमाकूळ घालणार, अल्पावधीत बनवणार श्रीमंत, अपडेट काय?
Vikas Ecotech Share Price | गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 450 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL