18 April 2025 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

महापुरुषांवरील संतापजनक विधानांवरून भाजप आमदारांविरोधात भीम सैनिकांमध्ये रोष, अजून एक भाजप आमदार लक्ष

BJP MLA Vijaykumar Deshmukh

BJP MLA Vijaykumar Deshmukh | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, चंद्रकांत पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या विधानांवरून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अजूनही महाराष्ट्रभर उमटत आहेत. अशाच वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाई फेक करण्यात आली होती. त्यानंतर असाच प्रकार सोलापूर घडता घडता राहिला. सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाई फेक करण्याचा प्रयत्न झाला.

पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती सोलापूरमध्येही घडली. सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाई फेक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलीस आणि उपस्थितांच्या सर्तकेतेमुळे आमदारावर शाई फेक करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा प्रयत्न फसला.

ज्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात आली आहे. शाईफेक करण्याचे प्रकार वाढल्यामुळे आता राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आज एका विवाहाला गेले होते. त्यावेळी विवाह ठिकाणीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलिसांमुळे शाईफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP MLA Vijaykumar Deshmukh targeted at Solapur by Bhim Army check details on 14 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJP MLA Vijaykumar Deshmukh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या