ठाकरेच उजवे! मुख्यमंत्री पद, कॅबिनेट मंत्रिपदांसह 40 आमदार-12 खासदार व 10 अपक्ष आमदार असूनही शिंदेंना 801 जागा तर ठाकरेंना 705

Maharashtra Grampanchayat Election Result | राज्यातील 7,682 ग्रामपंचायंतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. यामध्ये 65,916 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 14, 028 सदस्य बिनविरोध विजयी झाले होते. तर सरपंचपदांच्या 7,619 जागांवर निवडणूक झाली. यात 699 सपंच बिनविरोध विजयी झाले. तर 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. राज्यभरातील आकडेवारी पाहता भाजपशिंदे युतीनेने सर्वाधिक जागांचा दावा केला असला तरी वास्तविक महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्याचे आकडेवारी सांगते आहे.
एकूण ७७५१ जागांपैकी 7669 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार महाविकास आघाडी 3235 ग्रामपंचायती जिंकत सरस ठरली आहे, तर युतीला एकूण 3153 जागा मिळाल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं, आज त्याचा निकाल जाहीर झाला.
राज्यातील ग्रामपंचायतींचं एकूण बलाबल
* भाजप 2352
* शिंदे गट 801
* ठाकरेंची शिवसेना 705
* राष्ट्रवादी 1550
* काँग्रेस 980
* इतर 1281
एकूण जागांचे बलाबल
* भाजप शिंदे गटाने एकूण 3153
* मविआ 3235
* इतर 1281
४० आमदार आणि १२ खासदार फोडूनची ठाकरेंच्या सेनेला मोठं यश :
काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार सरकारमधून बाहेर पडले आणि भाजपसोबत युती करून सत्तेत आले. मात्र आजच्या निकालातून ठाकरेंच्या सेनेवर काहीच परिणाम झाला नसल्याचं आकडेवारी सांगते आहे. कारण शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार तसेच १० अपक्ष आमदार सोबत असतानाही शिंदे गटाला 801 जागा तर ठाकरेंच्या सेनेला 705 जागा मिळाल्या आहेत. या आकडेवारीत प्रचंड तफावत असं देखील पाहायला मिळत नसून दुसरीकडे शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद, कॅबिनेट मंत्रिपदं तसेच ४० आमदार आणि १२ खासदार तसेच १० अपक्ष आमदार सोबत असतानाही 801 जागा मिळाल्या आहेत जे विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे शिवसेना फोडून भाजपनेही राजकीय दृष्ट्या काहीच मिळवलं नाही असे ही आकडेवारी सांगते आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra Grampanchayat Election Result 2023 Uddhav Thackeray Shivsena got success check details on 20 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल