17 April 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

VIRAL VIDEO | ए खर्जूल्या! घरात घुसायची भाषा केली तर! तुझ्या मा****! राम कदमांना भीम सैनिकाने असा दम भरला की..

VIRAL VIDEO

Devdatta Suryavashi Nilangekar To MLA Ram Kadam | पुण्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान एका व्यक्तीने शाईफेक केली होती. पोलिसांनी त्या व्यक्तीला जागेवरच पकडून ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्या काही साथीदारांना देखील ताब्यात घेतले घेऊन संबंध नसणारे आणि आयुष्य उध्वस्त करणारे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमच्या दैवतांबदल काही बोलणार असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, अशी आक्रमक अशी प्रतिक्रिया येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली होती.

शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता सैनिक दल या संघटनेचे होते. समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याचं समोर आलं होतं. गरबडे हे अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहेत. ते चिंचवड परिसरात वास्तव्याला आहेत. तसेच ते अनेक सामाजिक कार्यात देखील कार्यरत असतात.

एकूण कट्टर आंबेडकरवादी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मनोज गरबडे याची ओळख असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्याने चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते आणि भाजप विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली होती. त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी जाहीर धमकी देताना घरात घुसून मारण्याची भाषा केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना कट्टर भीमसैनिक देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर यांनी देखील जहाल शब्दात भाजपचे आमदार राम कदम यांना प्रतिउत्तर दिलं आहे. त्यासंबधित व्हिडिओ देखील त्यांनी युट्युबवर सार्वजनिक केला आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIRAL VIDEO of Devdatta Suryavashi Nilangekar on warning to BJP MLA Ram Kadam check details on 13 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या