25 April 2025 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

छत्तीसगड: मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांची निवड

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटला आहे. याआधी मध्यप्रदेश आणि राजस्थानातील मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना यश आलं होतं, मात्र छत्तीसगडचा पेच कायम होता.

काँग्रेसमध्ये झालेल्या विचाराअंती मुख्यमंत्री पदाचा माळ भूपेश बघेल यांच्याकडे सोपण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भूपेश बघेल हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony